देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Washim: मुंबई कल्याण ते पोहरादेवी एसटी बस तात्काळ सुरू करा
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > वाशिम > Washim: मुंबई कल्याण ते पोहरादेवी एसटी बस तात्काळ सुरू करा
विदर्भवाशिम

Washim: मुंबई कल्याण ते पोहरादेवी एसटी बस तात्काळ सुरू करा

Deshonnati Digital
Last updated: 2024/10/31 at 6:12 PM
By Deshonnati Digital Published October 31, 2024
Share

मानोरा(Washim):- बंजारा समाजाची काशी पोहरादेवी ते कल्याण मुंबई ही विठ्ठलवाडी आगाराची बस मागील आठ वर्षापासून चालू असून मध्यंतरी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ही बससेवा त्या कालखंडात बंद करण्यात आली होती. कालांतराने ती गाडी पूर्ववत सुरू करण्यात आली. यानंतर ही गाडी कल्याण ते वाशिम इथपर्यंतच चालवण्यात येत होती. आता दिवाळी सणानिमित्त(Diwali festival) तिर्थक्षेत्र पोहरदेवी पर्यंत बस सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन विभागीय नियंत्रक यांना प. स. सदस्या सौ छायाताई मनोहर राठोड यांनी पाठविले आहे.

विठ्ठलवाडी एस टी महामंडळाचे विभागीय नियंत्रक यांना निवेदन

दिपावलीत ग्रामीण भागातील मुबई, पुणे, औरंगाबाद याठिकाणी कामानिमित्त गेलेली गोरगरीब मजूरवर्ग, नोकरदार मंडळी यवतमाळ वाशिम जिल्ह्यात ये – जा करतात. यवतमाळ वाशिम या दोन्ही जिल्ह्यासाठी पोहरादेवी हे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे मुबई कल्याण ते पोहरादेवी ही बस सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी, असे निवेदन विभागीय नियंत्रक यांना प. स. सदस्या सौ राठोड यांनी पाठविले आहे. निवेदनाच्या प्रतिलिपी तहसीलदार, आगार नियंत्रक मानोरा यांना पाठविल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

You Might Also Like

Wardha : अट्टल घरफोडी करणारी महिला ताब्यात, दोन लाख ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त

Chandrapur : भीषण आगीमुळे स्टेशनरी दुकान जळून खाक; ५० लाखांचे नुकसान

Chandrapur : कारच्या धडकेत बालक ठार; आईवर दुःखाचा डोंगर कोसळला

Wardha Crime : तब्बल दहा दिवसांनी उकलले युवकाच्या हत्येचे गुढ; सात जणांवर गुन्हा दाखल, तिघांना अटक

Chandrapur : मनपा पाणीपुरवठा विभागाच्या धडक कारवाईत ३० टिल्लू पंप जप्त

TAGGED: Diwali Festival, washim
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Electricity
विदर्भचंद्रपूर

Electricity distribution: विज मीटर तपासणीच्या नावाखाली वसुलीचा गोरखधंदा; गावकर्‍यांनी दाखविला हिसका

Deshonnati Digital Deshonnati Digital August 9, 2024
Gram Panchayat: परस्पर माथी मारलेल्या कामात वरिष्ठांचे पाय खोलात?
Hingoli Accident: संतुक पिंपरी शिवारात भरधाव पिकअपची कारला धडक
Nanded: दूषित पाण्यामुळे विद्यार्थिंनीना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास
Selu-Pathari accident: सेलु-पाथरी महामार्गावर अपघातात पोलीस निरीक्षकासह दोनजण जखमी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भक्राईम जगतवर्धा

Wardha : अट्टल घरफोडी करणारी महिला ताब्यात, दोन लाख ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त

May 20, 2025
विदर्भक्राईम जगतचंद्रपूर

Chandrapur : भीषण आगीमुळे स्टेशनरी दुकान जळून खाक; ५० लाखांचे नुकसान

May 20, 2025
विदर्भक्राईम जगतचंद्रपूर

Chandrapur : कारच्या धडकेत बालक ठार; आईवर दुःखाचा डोंगर कोसळला

May 20, 2025
विदर्भक्राईम जगतवर्धा

Wardha Crime : तब्बल दहा दिवसांनी उकलले युवकाच्या हत्येचे गुढ; सात जणांवर गुन्हा दाखल, तिघांना अटक

May 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?