देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Mumbai: इंग्रजांनी रेल्वे स्थानकांना दिलेल्या नावावर राज्य शासनाने फिरवला वरवंटा
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
Breaking Newsमहाराष्ट्रमुंबई

Mumbai: इंग्रजांनी रेल्वे स्थानकांना दिलेल्या नावावर राज्य शासनाने फिरवला वरवंटा

Digital Nagpur
Last updated: 2024/07/09 at 2:34 PM
By Digital Nagpur Published July 9, 2024
Share

मुंबई(Mumbai):- आज महाराष्ट्र विधान परिषदेत इंग्रजांच्या काळापासून प्रचलित असलेल्या मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या(Railway stations) नावावर राज्य सरकारने वरवंटा फिरवला. विदेशी पाऊलखुणा मिटवण्याचा प्रयत्न यावरून दिसून येतो. दरम्यान, आज मांडलेल्या ठरावामुळे मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे मिळून सात स्थानकांची सध्याची नावे बदलून नवी नावे मिळणार आहेत.

सारांश
सात रेल्वे स्थानकांची नावे बदललीअशी असतील बदललेली नावे

सात रेल्वे स्थानकांची नावे बदलली

मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषद (Legislative Council)अधिनियम 106 अन्वये मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा ठराव सभागृहात मांडला. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी प्रस्ताव मंजुरीसाठी सभागृहात मतदानासाठी ठेवला. सभागृहाने आवाजी मतदानाने हा ठराव मान्य केला. हा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे(Central Govt) मंजुरीसाठी पाठविण्यात येईल. सदरहू प्रस्ताव केंद्र शासनाने मंजूर केल्यानंतर प्रस्तावित रेल्वे स्थानकांची नावे बदलली जातील.

अशी असतील बदललेली नावे

विधान परिषदेत मंजूर झालेल्या ठरावानुसार आता करी रोड लालबाग नावाने, स्यांडहर्स्ट रोड डोंगरी रेल्वे नावाने, मरीन लाइन्स मुंबादेवी नावाने, चर्नी रोड गिरगाव नावाने ओळखले जाईल. त्याचबरोबर कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाचे नाव आता काळा चौकी, डॉक यार्ड रोडचे नाव माझगाव तर किंग्ज सर्कल चे नाव तीर्थंकर पार्श्वनाथ रेल्वेस्थानक असे होणार आहे.

You Might Also Like

Petrol Diesel Price Hike: पेट्रोल 500 रुपये प्रतिलिटर…?

Anita Yuvraj Kapre: गिरड्यांच्या अवघड घाटात अनिताताईची विजयाची बाजी

Chandrasekhar Bawankule: हिंगोली जिल्ह्यात अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार

Hudko Corner Crime: हडको कॉर्नर परिसरातील अड्ड्यावर सव्वा लाखाची दारु जप्त

Maharashtra Rajya Sabha Candidate: महाराष्ट्रातील ‘या’ चार प्रमुख BJP उमेदवारांना मिळाले तिकीट..

TAGGED: Central Govt, Legislative Council, Railway stations
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Independence Day
विदर्भअकोला

Independence Day: प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजाचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती; नागरिकांना आवाहन

Digital Nagpur Digital Nagpur August 15, 2024
Jnantirtha Youth Festival: ज्ञानतीर्थ युवक महोत्सव १२ ते १५ ऑक्टोबर दरम्यान!
Kharif Season: जिल्ह्याची खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी ४८ पैसे!
Yawatmal gun case : बंदूक दाखवून रात्री साडेनऊ वाजता जबरी चोरीचा प्रयत्न
Shiv Sena Party: भाजपाचे माजी तालुका उपाध्यक्षाचा, शिवसेना उबाठामध्ये जाहीर प्रवेश!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Petrol Diesel Price Hike
Breaking Newsदेशबिझनेसमहाराष्ट्रविदेश

Petrol Diesel Price Hike: पेट्रोल 500 रुपये प्रतिलिटर…?

March 5, 2026
Anita Yuvraj Kapre
Breaking Newsक्रीडाबुलडाणाविदर्भ

Anita Yuvraj Kapre: गिरड्यांच्या अवघड घाटात अनिताताईची विजयाची बाजी

March 4, 2026
Chandrasekhar Bawankule
मराठवाडामहाराष्ट्रराजकारणहिंगोली

Chandrasekhar Bawankule: हिंगोली जिल्ह्यात अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार

March 4, 2026
Hudko Corner Crime
Breaking Newsपरभणीमराठवाडा

Hudko Corner Crime: हडको कॉर्नर परिसरातील अड्ड्यावर सव्वा लाखाची दारु जप्त

March 4, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?