देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Electricity department: दै. देशोन्नती इम्पॅक्ट: नपच्या विद्युत विभागामार्फत शहरातील बंद पथदिवे सुरू
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > यवतमाळ > Electricity department: दै. देशोन्नती इम्पॅक्ट: नपच्या विद्युत विभागामार्फत शहरातील बंद पथदिवे सुरू
विदर्भयवतमाळ

Electricity department: दै. देशोन्नती इम्पॅक्ट: नपच्या विद्युत विभागामार्फत शहरातील बंद पथदिवे सुरू

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/04 at 9:08 PM
By Deshonnati Digital Published July 4, 2024
Share
Electricity

पुसद (Electricity department) : शहरातील अनेक भागात तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाच्या जवळून जात असलेला डीपी रोड व पुढे बाजू रोडला जोडला जाणाऱ्या रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या थैमानाने (municipal council) नगरपरिषद पुसदच्या विद्युत विभागामार्फत बसविण्यात आलेले पथदिवे बंद झाले होते. तर परिसरात केबल टाकणाऱ्या कंपनीने जेसीबीने खोदकाम केल्यामुळे रस्त्यावर मातीचे ढिगारे पडले होते . रस्त्यावर अंधार व चिखलाचे साम्राज्य पसरले होते.

परिसरात नागरी वस्तीसह एक खाजगी मोठे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (Multispeciality Hospital) असून या ठिकाणी लांबून येणाऱ्या रुग्णवाहिका व रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना त्यासोबतच या भागातील नागरिकांना व या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्या डॉक्टर मंडळी व कर्मचाऱ्यांना याचा मोठा त्रास जाणवत होता. या संदर्भात दैनिक देशोन्नतीने पुसद न प विद्युत विभागाचे (Electricity department) कर्मचारी सतीश शिनगारे मुख्याधिकारी तथा प्रशासक अभिजीत वायकोस यांची भेट घेऊन वरील प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यांनी तातडीने यासंदर्भात दखल घेत या परिसरातील पथदिवे सुरू करण्याचे काम तातडीने हाती घेऊन सुरू केले आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांसह सर्वांचाच त्रास वाचणार आहे हे विशेष.

You Might Also Like

Girl commits suicide: टीव्ही वरील चॅनेल पाहण्याच्या वादातून 10 वर्षाच्या मुलीची आत्महत्या

jansangharsh Embezzlement case: न्यायपालिकेने जलदगतीने कारवाईचा कल्याणकारी घेतला निर्णय

Butibori flyover: बुटीबोरी उडाण पुलाचे भार सहन क्षमता चाचणी पूर्ण

Tiranga Rally: वीर जवानांनाच्या सन्मानार्थ देशभक्तीचा अभूतपूर्व जागर करीत भर पावसात भव्य तिरंगा रॅली

Desi Daru Raid: दापुरा येथे गावठी दारूवर धाड

TAGGED: Electricity company, Electricity department, Electricity Division, Municipal Council, Nagar Panchayat
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
heavy rains
मराठवाडापरभणीशेती

Farmers heavy rains: परभणीत ईकेवायसी झाली; अतिवृष्टीचे अनुदान खात्यावर कधी?

Deshonnati Digital Deshonnati Digital December 8, 2024
Chandrapur : प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेचे जि.प.समोर धरणे आंदोलन
Parbhani : अपहरण करून मारहाण अन् मग केले जखमी
Manora Police Station: देशी दारूवर धाड; पोलीसांची विठोली येथे मोठी कारवाई
Pandharkawada: सायाळ प्राण्याची शिकार करणार्‍यास न्यायालयीन कोठडी!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भगडचिरोली

Girl commits suicide: टीव्ही वरील चॅनेल पाहण्याच्या वादातून 10 वर्षाच्या मुलीची आत्महत्या

May 22, 2025
jansangharsh Embezzlement case
विदर्भवाशिम

jansangharsh Embezzlement case: न्यायपालिकेने जलदगतीने कारवाईचा कल्याणकारी घेतला निर्णय

May 22, 2025
Butibori flyover
विदर्भनागपूर

Butibori flyover: बुटीबोरी उडाण पुलाचे भार सहन क्षमता चाचणी पूर्ण

May 22, 2025
Tiranga Rally
विदर्भगडचिरोलीराजकारण

Tiranga Rally: वीर जवानांनाच्या सन्मानार्थ देशभक्तीचा अभूतपूर्व जागर करीत भर पावसात भव्य तिरंगा रॅली

May 22, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?