देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Municipal swimming pools: रक्कम जमा करुनही उघडेना मनपा जलतरणिकेचे सील; लाखोंचे नुकसान
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Municipal swimming pools: रक्कम जमा करुनही उघडेना मनपा जलतरणिकेचे सील; लाखोंचे नुकसान
मराठवाडापरभणी

Municipal swimming pools: रक्कम जमा करुनही उघडेना मनपा जलतरणिकेचे सील; लाखोंचे नुकसान

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/31 at 8:18 PM
By Deshonnati Digital Published May 31, 2024
Share
swimming pools

सील उघडण्याची परभणी मनपाची जबाबदारी

परभणी (Municipal swimming pools): थकबाकीपोटी महापालिकेने परभणी (Parbhani Municipal) येथील जलतरणिकेला सील ठोकले होते. या नंतर संबंधित जलतरणिका चालकाने न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाच्या आदेशाने सात लाख रुपये जमा केले. जलतरणिकेचे सील खोलण्याची जबाबदारी महापालिकेची असताना अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. (swimming pools) जलतरणिका चालकाने सील खोलण्या विषयी मनपा आयुक्तांना दोन वेळेस निवेदन देत विनंती केली आहे.

सारांश
सील उघडण्याची परभणी मनपाची जबाबदारीमनपा प्रशासनात  कोणतीही कार्यवाही नाहीआठ लाखांचे नुकसान

मनपा प्रशासनात  कोणतीही कार्यवाही नाही

शहर महापालिकेच्या मालमत्ता विभागाने जलतरणिकेकडे असलेल्या थकबाकीपोटी मंगळवार १४ मे रोजी जलतरणिकेला सील लावले. यानंतर जलतरणिका चालकाने न्यायालयामध्ये दाद मागितली. न्यायालयाच्या आदेशाने सात लाख रुपये जमा केले. यानंतर (Parbhani Municipality) महापालिकेने जलतरणिकेचे सील उघडणे अपेक्षित होते. मात्र कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. यामुळे जलतरणिका चालकाचे आर्थिक नुकसान होत आहे. सील उघडण्याविषयी दिलीप मोरे यांनी मनपा प्रशासनाला दोन वेळेस निवेदन देत मागणी केली आहे. मात्र कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.

आठ लाखांचे नुकसान

सध्या उन्हाळ्याचे दिवस असून तापमान ४५ अंशावर जावून पोहोचले आहे. गरमी पासून दिलासा मिळावा यासाठी नागरीक पोहण्याचा आनंद लुटतात. ऐन हंगामात जलतरणिकेला महापालिकेने सील ठोकण्याची कारवाई केली. त्यामुळे (swimming pools) जलतरणिका चालकाचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास आठ लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे.

You Might Also Like

Aundha Irrigation lake: औंढा लघु पाटबंधारे तलावात बोट चालविण्याचे प्रशिक्षण

Jintur Mahavitaran: परभणीतील जिंतूर शहर दोन दिवसांपासून अंधारात…!

Hingoli District Raid: जिल्ह्यात दोन ठिकाणी हातभट्टीवर छापा

Hingoli Panchayat Samiti: हिंगोलीतील पं.स.च्या नविन इमारत लोकापर्णाची लगबग; आ. मुटकुळेंची पाहणी

Parbhani youth suicide: परभणीतील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या…!

TAGGED: Municipal swimming pools, Parbhani Accident, Parbhani Court, Parbhani Crime, Parbhani Municipal, Parbhani Municipality, Parbhani police, swimming pools
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
देशराजकारण

Waqf Bill : वक्फ दुरुस्ती विधेयक आज सभागृहात सादर होणार..! सरकारला बदल का करायचे आहेत? संपूर्ण माहिती इथे समजून घ्या.

web editorngp web editorngp April 2, 2025
Ujjain case: फूटपाथवर बलात्कार..! व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीला अटक
Toll Tax: सावरखेड टोल नाक्यावर पातूरकरांना 10 km अंतराकरीता 100 रुपये टोल
Akola Traffic supervisor: वादग्रस्त वाहतूक पर्यवेक्षक अखेर निलंबित
Maharashtra Weather: मुसळधार पावसाचा कहर, शाळा बंद; अनेकांचा मृत्यू, रेड अलर्ट जारी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Aundha Irrigation lake
मराठवाडाहिंगोली

Aundha Irrigation lake: औंढा लघु पाटबंधारे तलावात बोट चालविण्याचे प्रशिक्षण

May 22, 2025
Jintur Mahavitaran
मराठवाडापरभणी

Jintur Mahavitaran: परभणीतील जिंतूर शहर दोन दिवसांपासून अंधारात…!

May 22, 2025
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli District Raid: जिल्ह्यात दोन ठिकाणी हातभट्टीवर छापा

May 22, 2025
मराठवाडाहिंगोली

Hingoli Panchayat Samiti: हिंगोलीतील पं.स.च्या नविन इमारत लोकापर्णाची लगबग; आ. मुटकुळेंची पाहणी

May 22, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?