अकोट(Akot):- तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मालपुरा येथे दिनांक 28/6/2015 रोजी येथील शेतीच्या वादातून झालेल्या हत्याकांड मध्ये अकोट न्यायालयाने 1.हरिभाऊ राजाराम तेलगोटे, 2. द्वारकाबाई हरिभाऊ तेलगोटे, 3. श्याम उर्फ कुंदन हरिभाऊ तेलगोटे राहणार राहुल नगर अकोट इंडिया विरुद्ध कोणाचा गुन्हा सिद्ध झाल्याने कलम 302, 506 सह कलम 34 भादवी नुसार खालील प्रमाणे शिक्षा सुनावलेली आहे.
प्रत्येकी रुपये पन्नास हजार रकमेच्या ध्रुव दंडाची शिक्षा ठोकण्यात आली
माधवी 302 सहकालीन 34 या कलमांतर्गत शिक्षा पात्र गुन्हा करिता आरोपी(Accused) क्रमांक एक ते तीन यांना मृत्युदंडाची म्हणजे मरेपर्यंत फाशी शिक्षा व प्रत्येकी रुपये पन्नास हजार रकमेच्या ध्रुव दंडाची शिक्षा ठोकण्यात आली आहे. आरोपींनी ध्रुव दंड न भरल्यास आरोपींना पाच वर्षाचा अधिकच्या कारावासाचे(Imprisonment) शिक्षा ठोठावण्यात येत आहे. मृत्यू दंडाच्या शिक्षेची अमल बजावणारी आरोपींना गळ्याला दोन खंडाच्या साह्याने मरेपर्यंत टांगून लटकून करण्यात यावी सदरचे प्रकरण दुर्मुडातील दुर्मिळ प्रकरण असल्याचे सरकारी वकील श्रीजीएल इंगोले यांनी व्यक्तिवाद करताना न्यायालयात समक्ष विशद केले. अरविला न्यायालयाने दूषित झाल्यानंतर व्यक्तिवादा करिता ०३/०५/२०२४ रोजी तारीख नेमली होती. त्या दिवशी किंवा करताना आरोपींना फाशी शिक्षा (capital punishment) द्यावी अशी मागणी सरकार पक्षातर्फे करण्यात आली होती. त्या तारखेची शिक्षेबाबत ऐकून सदरचे प्रकरण आज रोजी शिक्षेच्या घोषणाकरिता नेमले होते.