देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Ausa taluka: औसा तालुक्यात गूढ आवाज! आवाजाचे गूढ उकलेना!!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > लातूर > Ausa taluka: औसा तालुक्यात गूढ आवाज! आवाजाचे गूढ उकलेना!!
मराठवाडालातूर

Ausa taluka: औसा तालुक्यात गूढ आवाज! आवाजाचे गूढ उकलेना!!

Deshonnati Digital
Last updated: 2024/12/19 at 8:42 PM
By Deshonnati Digital Published December 19, 2024
Share
Ausa taluka

आपत्ती व्यवस्थापन म्हणते, भूकंपाची कोणतीही नोंद नाही

औसा  (Ausa taluka) : औसा तालुक्यात गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास मोठा गूढ आवाज आला. औसा तालुक्यातील सारणी, हसलगनn मातोळा, गुबाळ, मंगरुळ, नांदुर्गा या भागात तर लोहारा तालुक्यातील माकणी, कास्ती खु., कास्ती बु., सास्तूर या भागात हा आवाज आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे दरम्यान लातूरच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने याबाबत प्रसिद्धी पत्र काढत दिल्ली येथील राष्ट्रीय भूकंपमापन केंद्राचा हवाला देत औसा तालुक्यात कुठेही भूकंपाची नोंद झाली नसल्याचे म्हटले आहे.

सारांश
आपत्ती व्यवस्थापन म्हणते, भूकंपाची कोणतीही नोंद नाहीऔसा तालुक्यात भूकंपाची नोंद नाही; नागरिकांनी घाबरू नये!

गुरुवारी सकाळी औसा तालुक्यातील (Ausa taluka) गुबाळ परिसरात मोठा आवाज झाला. सारणी, माकणी, मातोळा या भागातही ग्रामस्थांच्या कानी हा आवाज आला. किल्लारी, सास्तूर हा औसा, लोहारा व उमरगा या तीन तालुक्यांचा मध्यवर्ती भाग आहे. या भागात 1993 ला मोठा भूकंप झाल्यानंतर भूकंपाचे धक्के अनेक वर्षे अधूनमधून जाणवत राहिले. या धक्क्यांमुळे भूकंपग्रस्त भागात सातत्याने घबराटीचे वातावरण निर्माण होते. मात्र गुबाळसह परिसरात गुरुवारी मोठा आवाज आला. हा आवाज नेमका कुठून आला? याचे गूढ मात्र काही उकलले नाही. कदाचित विहिरीत खोदण्यासाठी स्फोट घेतला असला तरी त्याचा आवाज शिवाराच्या पलीकडे जात नाही. मात्र गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास झालेला हा आवाज केवळ गुबाळ, सारणीच नव्हे, तर कास्ती माकणी, सास्तूर, मंगरूळ आदी भागात ग्रामस्थांच्या कानी आल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. या आवाजासोबत हादरले नाही, अशी पुस्तीही ग्रामस्थांनी जोडली.

प्रशासनाचा एकही अधिकारी गावात पोहोचला नाही

औसा तालुक्यातील (Ausa taluka) गुबाळ, नांदुर्गा , मंगरूळ, सास्तूर परिसरात भूगर्भातून एक मोठा आवाज आल्याने नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरले आहे. भूकंपाचे सौम्य धक्के देखील जाणवल्याचे गावांतील नागरिक सांगत आहेत. या आवाजाने नागरीक भयभीत झाले आहेत. हातातल्या वस्तू जिथल्या तिथे टाकत लोकांनी घरातून बाहेर पळ काढला आहे. या भूगर्भातून आलेल्या आवाजाची माहिती आता प्रशासनाकडे देण्यात आली आहे. मात्र अद्याप प्रशासनाचा एकही अधिकारी गावात पोहोचला नाही.

औसा तालुक्यात भूकंपाची नोंद नाही; नागरिकांनी घाबरू नये!

लातूर : औसा तालुक्यातील (Ausa taluka) गुबाळ, नांदुर्गा परिसरात भूगर्भातून आवाज आल्याबाबत माहिती प्राप्त झाल्यानंतर नवी दिल्ली येथील राष्ट्रीय भूकंपमापन केंद्राकडे चौकशी करण्यात आली आहे. त्यानुसार या परिसरात भूकंपाची कोणतीही नोंद झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणमार्फत करण्यात आले आहे.

औसा तालुक्यातील गुबाळ, नांदुर्गा परिसरात भूकंपाची नोंद झालेली नाही. तसेच औशाचे तहसीलदार यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या परिसरात कोणतेही नुकसान झालेले नाही. भूकंपाची नोंद नसल्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्यावतीने करण्यात आले आहे.

You Might Also Like

Gutkha Seized: परभणीत किराणा दुकानातून 37 हजारांचा गुटखा जप्त!

Indian Army Soldiers: शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली सांत्वनपर भेट!

Parbhani Accident: परभणीच्या राजवाडी येथे भरधाव पिकअपची दुचाकीला धडक!

Farmer Suicide: परभणीच्या पिंगळीत तरुण शेतकर्‍याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!

Kalamanuri Accident: कळमनुरी शहरातील भाजी मंडी जवळ टिप्पर उलटला मोठा अनर्थ टळला!

TAGGED: Ausa Taluka
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
महाराष्ट्रवर्धाविदर्भ

Wardha Karate :- कराटे बेल्ट व प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न 

Deshonnati Digital Deshonnati Digital June 8, 2024
Washim : विद्युत रोहित्राच्या शॉर्ट सर्किटमुळे शेतातील गहू जळून खाक
crop insurance: पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधींकडून शेतकऱ्यांची एक पिक २०० तर सातबारा १००० रूपये
Akola Fraud case: 7 कोटींच्या फसवणूक प्रकरणातील दोषारोपपत्र न्यायालयात दाखल!
Buldhana: सोन्याचे दागिने चोरी प्रकरणी अज्ञात आरोप विरुद्ध गुन्हा दाखल
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Gutkha Seized
परभणीमराठवाडा

Gutkha Seized: परभणीत किराणा दुकानातून 37 हजारांचा गुटखा जप्त!

May 11, 2025
Indian Army Soldiers
नांदेडमराठवाडा

Indian Army Soldiers: शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली सांत्वनपर भेट!

May 11, 2025
Parbhani Accident
परभणीक्राईम जगतमराठवाडा

Parbhani Accident: परभणीच्या राजवाडी येथे भरधाव पिकअपची दुचाकीला धडक!

May 11, 2025
Farmer Suicide
शेतीपरभणीमराठवाडा

Farmer Suicide: परभणीच्या पिंगळीत तरुण शेतकर्‍याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!

May 11, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?