देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Nagbhid Police: पोलिसांची धडक कारवाई; तब्बल…12.26 लाखांचा मुद्देमाल जप्त
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > चंद्रपूर > Nagbhid Police: पोलिसांची धडक कारवाई; तब्बल…12.26 लाखांचा मुद्देमाल जप्त
विदर्भक्राईम जगतचंद्रपूर

Nagbhid Police: पोलिसांची धडक कारवाई; तब्बल…12.26 लाखांचा मुद्देमाल जप्त

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/20 at 7:30 PM
By Deshonnati Digital Published May 20, 2024
Share
Police

तळोधी/बा. (Nagbhid Police) : नागभीड तालुक्यातील तळोधी पोलीस स्टेशनची (Nagbhid Police) रात्री पेट्रोलिंग करित असतांना बाळापुर येथे अवैध रेती वाहतुकीची गोपनिय माहीती मिळाली त्यानुसार कारवाई केली. सोनालीका कंपनिचे विना क्रमांकाचे, निळ्या रंगाचे सिकंदर ट्रॅक्टर व त्यास विना क्रमांकाची ट्रॉली व एक आयशर कंपनीचा सिल्व्हर रंगाचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर व ट्रॉली असे रेती या गौण खनिजाची चोरटी वाहतुक करतांना मिळुन, आल्याने ०२ ट्रॅक्टर, ट्रॉली, रेती व आरोपीतांचा मोबाईल हॅन्डसेट असा एकुण १२,२६,०००/- रु.कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अवैध रेती वाहतूक जप्त

ट्रॅक्टर चालक नामे सुरज सुधाकर कुंभारे (२२) रा. वांद्रा ता. ब्रम्हपुरी, ट्रॅक्टर मालक नामे तोतेश्वर उर्फ बाळु अभिमन चंहादे रा. वांद्रा, आयशर कंपनीचा ट्रॅक्टरवरिल चालक नामे भाग्यवान हरिदास सातपुते (२५) रा. वांद्रा ता.ब्रम्हपुरी, ट्रॅक्टर मालक नामे गुरदेव निळकंठ वाघळे रा. वांद्रा ता. ब्रम्हपुरी यांचे विरुद्ध तळोधी पोस्टे येथे दि.२०/०५/२४ रोजी अप क्र. ८१/२४ कलम ३७९, ३४ भादवि सहकलम ३ (१)/१८१, ५०/१७७ मोवाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर कारवाई (Nagbhid Police) ठाणेदार सपोनि अजितसिंग देवरे,सफौ / हरिराम नैताम, पोहवा/ सिडाम, पोहवा / श्यामलाल कोंडापे यांनी केली. पुढील तपास सुरू असून ईतर आरोपींचा शोध सुरू आहे.

You Might Also Like

Tiger Death: दोन वाघाच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू

Todaba Tiger Reserve: तोडाबा व्याघ्र प्रकल्पात वाघ, बिबट, नीलगाय, अस्वल, चितळाचे दर्शन

Truck Accident:ट्रक-काळी पिवळचा अपघात; दोन ठार, १६ जखमी

Minor girl Rescue: देह व्यापार्‍यातून अल्पवयीन मुलीची सुटका

BJP Taluka President: भाजपा तालुका अध्यक्ष पदी अमोल भुतेकर यांची निवड

TAGGED: Nagbhid, Nagbhid Police, police station
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
POCSO Act case
अकोलाक्राईम जगतविदर्भ

POCSO Act case: अल्पवयीन मुलीच्या अत्याचार, पोक्सो प्रकरणातील आरोपी गजाआड!

Sanjay Sanjay February 9, 2025
Baba Siddiqui passes away: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर मुंबईत गोळीबार; रुग्णालयात मृत्यू
Buldana: शेतक-यांचा अवमान करणा-या त्या पोलीस अधिकारी, कर्मचारी तात्काळ निलंबीत करा
Purna Crime: पोलिस असल्याची बतावणी करुन वृध्दाला लुटले
Rahul Gandhi: बेरोजगारीवर सरकार गप्प, राहुल गांधी भाजप-आरएसएसवर संतापले.!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Tiger Death
विदर्भचंद्रपूर

Tiger Death: दोन वाघाच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू

May 13, 2025
Todaba Tiger Reserve
विदर्भचंद्रपूर

Todaba Tiger Reserve: तोडाबा व्याघ्र प्रकल्पात वाघ, बिबट, नीलगाय, अस्वल, चितळाचे दर्शन

May 13, 2025
Truck Accident
विदर्भचंद्रपूर

Truck Accident:ट्रक-काळी पिवळचा अपघात; दोन ठार, १६ जखमी

May 13, 2025
Minor girl Rescue
विदर्भक्राईम जगतचंद्रपूर

Minor girl Rescue: देह व्यापार्‍यातून अल्पवयीन मुलीची सुटका

May 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?