देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Nagpur Railway Station : शहरात मनपाची परवानगी न घेताच रेल्वेच्या जागेमध्ये १५० होर्डिंग लावण्यात आले
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > नागपूर > Nagpur Railway Station : शहरात मनपाची परवानगी न घेताच रेल्वेच्या जागेमध्ये १५० होर्डिंग लावण्यात आले
Breaking Newsनागपूरविदर्भ

Nagpur Railway Station : शहरात मनपाची परवानगी न घेताच रेल्वेच्या जागेमध्ये १५० होर्डिंग लावण्यात आले

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/22 at 10:32 PM
By Deshonnati Digital Published May 22, 2024
Share

 

  • मनपाने पाच अवैध होर्डिंग हटविले
  • रेल्वेच्या जागेवर विनापरवाना सात होर्डिंग

देशोन्नती वृत्तसंकलन

नागपूर (Nagpur) : महानगरपालिकेच्या सीमा क्षेत्रातील जाहिरात होर्डिंगचे (advertising hoardings) सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्याचवेळी मनपाच्या आकाशचिन्ह विभागाचा कर थकीत असलेले, जीर्ण झालेले होर्डिंग हटविले सुरू करण्यात आले आहेत. आतापर्यंत मनपाच्या आकाशचिन्ह विभागाने शहरातील पाच होर्डिंग हटविले आहेत. त्यापैकी परवाना शुल्क थकीत असल्याने तीन होर्डिंग काढण्यात आले आहेत.
मुंबईमधील (Mumbai) घाटकोपर येथे रेल्वेच्या (railways) जागेवर लागलेले तब्बल २५० टन वजनाचे होर्डिंग (Hoarding of weights) १३ मे रोजी वादळी पावसात कोलमडून कोसळून पडले. त्यामध्ये १८ जणांचा मृत्यू व ७० लोक जखमी आहेत. हा देशातील होर्डिंगचा सर्वांत मोठा अपघात होता. त्याची दखल घेऊन नागपूर मनपा आयुक्त (Commissioner) डॉ. अभिजित चौधरी (Dr. Abhijit Chaudhary) व उपायुक्त मिलिंद मेश्राम (Milind Meshram) यांनी शहरातील होर्डिंगबाबत आढावा घेतला. त्या आढावा बैठकीत आयुक्तांनी शहरातील होर्डिंगचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. मनपाच्या आकाशचिन्ह विभागानुसार, मनपाने होर्डिंग लावण्यासाठी ९ मे २०२२ रोजी नियमावली बनविली आहे. मात्र, रेल्वे विभाग  (Railway Department) त्या नियमावलीला दाद देत नाही. मनपाने होर्डिंग अवैध होर्डिंग पाहताचा परवाना शुल्क थकीत असलेल्या होर्डिंगवर कारवाई सुरू केली आहेत. त्यानुसार, आतापर्यंत पाच होर्डिंग परवाना शुल्क थकबाकीमुळे काढण्यात आले आहे. न्मुंबई मनपाने मुंबई उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने सुनावणी करून २०१७ मध्ये रेल्वेच्या जागेवर होर्डिंग लावण्याकरिता मनपाची परवानगी घेण्याची गरज नसल्याचा आदेश दिला. तसेच मनपा व रेल्वे रेल्वे (Railway Railways) प्रशासनाने एकत्रित होर्डिंग धोरण ठरवण्याची सूचना केली. परंतु त्याकडे रेल्वेने लक्ष दिले नाही. दरम्यान, रेल्वेने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आव्हान दिले. ती याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आकाशचिन्ह विभागाच्या दाव्यानुसार, शहरात मनपाची परवानगी न घेताच रेल्वेच्या जागेमध्ये १५० होर्डिंग लावण्यात आलेले आहेत.शहरात किमान २०० चौरस फुट ते १२०० चौरस फुटापर्यंत होर्डिंग लावण्याची परवानगी आहे. त्यासाठी महापालिकेकडे रितसर अर्ज करावा लागतो.

  •  ६४७ होर्डिंगचे सर्वेक्षण

घाटकोपर (Ghatkopar) येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्तांनी शहरातील सर्व होर्डिंगची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे शहरात सर्वेक्षण सुरू (Survey started city) करण्यात आले आहे. त्यामध्ये आतापर्यंत ६४७ होर्डिंगचे सर्वेक्षण (duly licensed) करण्यात आले. ते सर्व होर्डिंग मनपाचा रितसर परवाना घेऊन लावण्यात आले आहेत. मनपाची परवानागी न घेता रेल्वेच्या जागेवर सात होर्डिंग आढळून आले आहेत. सध्या शहरातील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे सुरू आहे. होर्र्डिंगची साईज देखील पाहण्यात येत आहे, अशी माहिती उपायुक्त (Deputy Commissioner) मिलिंद मेश्राम (Milind Meshram) यांनी दिली.

 

You Might Also Like

Illegal mobile Sale: पातुरमध्ये अवैध मोबाईल विक्रीचा सुळसुळाट

Indranil Naik: विद्यार्थ्यांच्या अडचणींसंदर्भात उच्च तंत्र शिक्षण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची भेट

Old Man Died: 65 वर्षीय सायकल स्वाराचा नाल्यात पडून मृत्यू

Farmer commits suicide: आर्थिक विवेंचनात शेतक-याची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

Samata Foundation: जिल्हाधिकारी यांच्या हस्ते समता फाउंडेशनचा सत्कार!

TAGGED: Commissioner, Dr. Abhijit Chaudhary, duly licensed, Hoarding of weights, Milind Meshram, Mumbai, railways, Supreme Court
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
weather
देशBreaking Newsमहाराष्ट्र

Today Weather Update: येत्या 2 दिवसांत महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टी; IMDचा यलो अलर्ट

Deshonnati Digital Deshonnati Digital July 3, 2024
Santosh Deshmukh murder case: Big Breaking: संतोष देशमुख खून प्रकरणाचा तपास आता CID कडे…!
Department of Education: उर्दू शाळेतील शिक्षकासाठी जि.प. सिईओंच्या दालनात भरविली शाळा
Lok Sabha Elections: भाजपला शिकवला धडा; गड उद्ध्वस्त झाला!
Parbhani : परभणीत सेलू शहरातील शाहुनगरात साडेचार लाखाची रोकड लंपास…!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Illegal mobile Sale
विदर्भअकोला

Illegal mobile Sale: पातुरमध्ये अवैध मोबाईल विक्रीचा सुळसुळाट

June 22, 2025
Indranil Naik
विदर्भअकोला

Indranil Naik: विद्यार्थ्यांच्या अडचणींसंदर्भात उच्च तंत्र शिक्षण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची भेट

June 22, 2025
Old Man Died
विदर्भवाशिम

Old Man Died: 65 वर्षीय सायकल स्वाराचा नाल्यात पडून मृत्यू

June 22, 2025
Farmer commits suicideFarmer commits suicide
विदर्भनागपूर

Farmer commits suicide: आर्थिक विवेंचनात शेतक-याची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

June 22, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?