देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Nagpur Assembly Elections: प्रवीण दटके आमदार आहेच, आता नवा आमदार द्या…
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भनागपूरमहाराष्ट्रराजकारण

Nagpur Assembly Elections: प्रवीण दटके आमदार आहेच, आता नवा आमदार द्या…

Digital Nagpur
Last updated: 2024/11/18 at 4:46 PM
By Digital Nagpur Published November 18, 2024
Share
Nagpur Assembly Elections

भाजप विरोधातला प्रचार मध्य नागपूरचे गणित बिघडविणार?

नागपूर (Nagpur Assembly Elections) : मध्य नागपूरमध्ये एक भाजप विरोधात एक वेगळाच प्रचार आता नव्याने सुरू झाला आहे. (MLA Praveen Datke) प्रवीण दटके मध्य नागपुरातील रहिवासी आहेत. ते विधानपरिषदेचे सदस्य आहेतच. मग नव्या उमेदवाराला संधी दिली तर मध्य नागपूरचे रहिवासी असलेले दोन दोन आमदार मिळतील, या प्रचाराने मध्य नागपुरातील भाजप उमेदवाराची झोप उडाली आहे.

सारांश
भाजप विरोधातला प्रचार मध्य नागपूरचे गणित बिघडविणार?प्रियंका गांधीच्या रोड शो मधील राडा काँग्रेसला फायदेशीर

मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात (Nagpur Assembly Elections) भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून प्रवीण दटके (MLA Praveen Datke) रिंगणात आहेत. काँग्रेस महाविकास आघाडीचे बंटी शेळके (Bunty shelke) हे उमेदवार आहेत. या मतदारसंघात हलबा आणि मुस्लिम मतदारांची संख्या अधिक आहे. यावेळी मविआ किंवा महायुतीने हलबा समाजातील उमेदवार न दिल्याने रमेश पुणेकर यांना समाजाचा उमेदवार म्हणून उभे करण्यात आले आहे. या भागातील बहुतांश हलबा समाज हा आतापर्यंत भाजपच्या पाठीशी उभा राहिला आहे.

यापूर्वीचे आमदार हे भाजपचे होते आणि हलबा समाजाचे होते. यावेळी कोणत्याही राष्ट्रीय पक्षाने हलबा उमेदवार न दिल्याने समाजात रोष आहे. पुणेकर यांच्या रूपाने समाजाने उमेदवार दिल्याने भाजपचे धाबे दणाणले आहे. (Nagpur Assembly Elections) मुस्लिम मते काँग्रेसकडे जाण्याचीच शक्यता अधिक असल्याने भाजप उमेदवाराच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यातल्या त्यात आता मध्य नागपूरला दोन आमदार मिळणार, असा प्रचार सुरू झाल्याने भाजपसाठी डोकेदुखी ठरत आहे. उद्या प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. २० ला मतदान आहे. ‘दोन आमदार’ हा प्रचार प्रभावी ठरला तर भाजपसाठी ती धोक्याची घंटा ठरेल, असे बोलले जात आहे.

प्रियंका गांधीच्या रोड शो मधील राडा काँग्रेसला फायदेशीर

रविवारी (Nagpur Assembly Elections) नागपुरात काँग्रेस उमेदवार बंटी शेळके (Bunty shelke) यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या रोड शो मध्ये भाजपचे कार्यकर्ते घुसले. भाजपचे झेंडे फडकवले. घोषणा दिला. प्रियंका गांधी यांनी नम्रपणे त्यांना शुभेच्छा दिला. काही दिवसांपूर्वी श्याम मानव यांच्या सभेतही भाजपने राडा केला. हे सारे प्रकार काँग्रेस साठी पोषक ठरत आहे. लोकशाही मूल्याच्या विरोधात भाजप हे प्रकार करत असल्याचा प्रचार करण्यात काँग्रेस कमालीची यशस्वी ठरली आहे.

You Might Also Like

Stealing Raw Sand: अवैद्य रेती चोरून नेणाऱ्या टिपर ट्रकसह, 26 लाखाचा मुद्देमाल जप्त

Kanhan Mahashivratri: महाशिवरात्री निमित्त कन्हान शिवमय; भाविकांची अलोट गर्दी, शहरात भक्तिरसाचा जल्लोष

Bhumiputra Shetkari Sanghatana : भूमिपुत्र च्या जिल्हा उपाध्यक्ष पदी मोरे तर मालेगाव उपाध्यक्ष पदी निलेश पाटील यांची निवड

Mumbai Water Tunnel: आता 40 मिनिटांचा प्रवास होणार फक्त 10 मिनिटांत…

Shiv Jayanti Occasion: शिवजयंती निमित्त कांद्री येथे भव्य मोफत आरोग्य रोगनिदान शिबीर

TAGGED: Bunty shelke, MLA Praveen Datke, Nagpur Assembly Elections
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Kalmanuri court
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Kalmanuri court: शासकीय कामात अडथळा; आरोपीना कळमनुरी न्यायालयाने सुनावली शिक्षा

Digital Nagpur Digital Nagpur June 25, 2025
Pusad Crime: मोठी खळबळ; हॉटेलमध्ये पत्नीचा गळा ओढणीने आवळून हत्या
Risod: विद्यार्थ्यांची पथनाट्य व प्रभात फेरी च्या माध्यमातून मतदानाविषयी जनजागृती
Patur: तालुकास्तरीय रांगोळी स्पर्धेत वसंतराव नाईक ज्युनियर कॉलेज अव्वल!
Heavy rain: गावात मुसळधार पाऊस; घराची भिंत पडल्याने महिला गंभीर!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Stealing Raw Sand
विदर्भक्राईम जगतनागपूर

Stealing Raw Sand: अवैद्य रेती चोरून नेणाऱ्या टिपर ट्रकसह, 26 लाखाचा मुद्देमाल जप्त

February 17, 2026
Kanhan Mahashivratri
अध्यात्मनागपूरविदर्भ

Kanhan Mahashivratri: महाशिवरात्री निमित्त कन्हान शिवमय; भाविकांची अलोट गर्दी, शहरात भक्तिरसाचा जल्लोष

February 17, 2026
Bhumiputra Shetkari Sanghatana
विदर्भवाशिम

Bhumiputra Shetkari Sanghatana : भूमिपुत्र च्या जिल्हा उपाध्यक्ष पदी मोरे तर मालेगाव उपाध्यक्ष पदी निलेश पाटील यांची निवड

February 17, 2026
Mumbai Water Tunnel
Breaking Newsतंत्रज्ञानदेशमहाराष्ट्रमुंबई

Mumbai Water Tunnel: आता 40 मिनिटांचा प्रवास होणार फक्त 10 मिनिटांत…

February 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?