देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Nagpur Crime: इसासनीच्या कुख्यात काल्याला स्थानबध्द करणे कायदेशीरच
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भक्राईम जगतनागपूर

Nagpur Crime: इसासनीच्या कुख्यात काल्याला स्थानबध्द करणे कायदेशीरच

Digital Nagpur
Last updated: 2024/09/16 at 4:11 PM
By Digital Nagpur Published September 16, 2024
Share
Nagpur Crime

हायकोर्टाने याचिका फेटाळली

नागपूर (Nagpur Crime) : इसासनी येथील कुख्यात गुन्हेगार दीपक उर्फ काल्या सुनील सिंग याला स्थानबध्द करण्याचा आदेश कायदेशीरच आहे, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला. तसेच या आदेशाविरूध्द काल्याने दाखल (Nagpur Crime) केलेली याचिका फेटाळून लावली. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय विनय जोशी व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. काल्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे सार्वजनिक शांतता व सुवव्यवस्था धोक्यात आली होती. परिणामी, पोलिस आयुक्तांनी ४ सप्टेंबर २०२३ रोजी आदेश जारी करून काल्याला स्थानबध्द केले. राज्य सरकारने १९ सप्टेंबर २०२३ रोजी तो आदेश कायम ठेवला. त्यावर काल्याचा आक्षेप होता.

ही कारवाई अवैध असल्याचे त्याचे म्हणणे होते. न्यायालयाने विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता त्याचा हा दावा गुणवत्ताहीन ठरविला, काल्याने २०१८ पासून विनभंग, शस्त्राने दुखापत, मारहाण इत्यादी गंभीर गुन्हे केले आहेत. वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई (Nagpur Crime) केल्यानंतरही तो सुधारला नाही. स्थानबध्द केल्याची माहिती मिळाल्यानंतर तो फरार झाला होता. एमआयडीसी पोलिसांनी त्याला २७ सप्टेंबर २०२३ रोजी मध्य प्रदेशातील इटारसी येथून ताब्यात घेतले. सल्लागार समितीने त्याच्या विरोधात विविध शिफारशी केल्या आहेत.

You Might Also Like

Rumors about a leopard : बिबट्याचा वावर असलेल्या अफवावर विश्वास ठेवू नका !

Road full of potholes : विश्रामगृहाची डागडूगी… विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे!

Penalty on Cow Transport Vehicle : गो – माता भरून वाहतूक करणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई!

Paddy procurement center : फरी येथील धान खरेदी केंद्रावर गंभीर अनियमितता

Malaria eradication : जिल्ह्यात हिवताप निर्मूलनासाठी राबविणार १५ कलमी कृती कार्यक्रम

TAGGED: Nagpur Crime
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Breaking Newsमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकारण

BMC Election 2026: महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक: ‘या’ बॉलिवूड कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

Digital Team Digital Team January 15, 2026
China Virus: वुहान लॅबमध्ये आढळला नवीन विषाणू! कोरोनापेक्षा किती धोकादायक?
Annasaheb Patil: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांची कार्यवाही सुरळीत
Bhandara Heavy rain: भंडार्‍यात अतिवृष्टीचे थैमान; जनजीवन विस्कळीत
Gram Panchayat Yojana: लघु नळ योजनेच्या बांधकामात ग्रामपंचायतचा अफलातून कार्यक्रम
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भवाशिम

Rumors about a leopard : बिबट्याचा वावर असलेल्या अफवावर विश्वास ठेवू नका !

January 17, 2026
विदर्भवाशिम

Road full of potholes : विश्रामगृहाची डागडूगी… विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे!

January 17, 2026
विदर्भवाशिम

Penalty on Cow Transport Vehicle : गो – माता भरून वाहतूक करणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई!

January 17, 2026
विदर्भगडचिरोली

Paddy procurement center : फरी येथील धान खरेदी केंद्रावर गंभीर अनियमितता

January 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?