देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Nagpur Crime :- हमसफर एक्सप्रेसमध्ये ८८ हजारांची दारू जप्त
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
नागपूरBreaking Newsक्राईम जगतविदर्भ

Nagpur Crime :- हमसफर एक्सप्रेसमध्ये ८८ हजारांची दारू जप्त

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/08 at 11:22 AM
By Deshonnati Digital Published May 8, 2024

हमसफरमध्ये ८८ हजारांची दारू जप्त तीन आरोपी ताब्यात

नागपूर (Nagpur) : रेल्वेत (train) मोठ्या प्रमाणात चोरट्यापद्धतीने अनेक वस्तूची तस्करी होत असते. त्यात दारूचाही समावेश असतो. अशाच अवैध पद्धतीने रेल्वेच्या हमसफर एक्सप्रेसमध्ये (Humsafar Express) ८८,५०० रुपये किमतीची इंग्रजी दारू (English liquor) जप्त करून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरपीएफला (RPF) ४ मे रोजी ट्रेन क्रमांक २२७०६ तिरुपती हमसफर (Train No. 22706 Tirupati Humsafar) एक्सप्रेसमधून इंग्रजी मद्याची तस्कर होत असल्याची गुप्त माहिती मिळाली.

बोगी क्रमांक बी ४ मध्ये तीन संदिग्ध बॅग आढळल्या

नागपूर रेल्वे स्थानकावर (Nagpur Railway Station) गुन्हे गुप्तचर शाखेचे निरीक्षक (Inspector of Intelligence Branch) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे गुप्तचार शाखा, आरपीएफचे उपनिरीक्षक, नार्कोटिक्स पथक आणि श्वान पथक नागपूरचे प्रिन्स कुत्र्याचा समावेश असलेले पथक सज्ज झाले. रेल्वे स्थानकावर हमसफर एक्सप्रेस आली असता ट्रेनमधील बोगीची तपासणी करण्यास पथकाने सुरुवात केली. पथकाला बोगी क्रमांक बी ४ (Bogie No. B 4) मध्ये आसन क्रमांक ५२ आणि बी १४ मधील आसन क्रमांक १५ आणि ४५ मध्ये तीन संदिग्ध बॅग (Three suspicious bags) आढळल्या. ज्यात दोन ट्रॉली बॅक आणि एक बोरी बॅगचा समावेश होता. पथकाने प्रवास करण्यार्‍या प्रवशांना याविषयी विचारपूस केली. त्यांनी आपली बॅग असल्याची कबुली दिली. बॅगची अधिक तपासणी केली असता यात इंग्रजी दारूच्या एकूण ३८ बॉटल आढळून आल्यात. ज्याची किंमत ही ८८,५०० रुपये आहे. त्यानंतर दारूसह तीन आरोपींना आरपीएफ ठाण्यात आणून त्यांना पुढील कारवाई करण्याकरिता राज्य अबकारी विभागाला (Excise Department) सुपूर्द करण्यात आले.

 

[ruby_related total=5 layout=5]

TAGGED: Devendra Fadanvis, Inspector of Intelligence Branch, Nagpur Crime, Tirupati Humsafar

वाचण्यासारखी बातमी

Barshitakali Election
विदर्भअकोलाराजकारण

Barshitakali Election: निवडणुकीच्या काळात पक्ष बदलून आलेल्यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत

November 11, 2025
Risod Municipal Council Election
विदर्भराजकारणवाशिम

Risod Municipal Council Election: रिसोड नगरपरिषद निवडणूकीमध्ये महायुतीत ‘नॉट गुड’, एकला चला ची भूमिका

November 11, 2025
Parbhani Truck Accident
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Truck Accident: परभणीत ट्रक चालकाने चार वाहनांना ठोकरले…!

November 11, 2025
विदर्भअकोलाक्राईम जगत

Woman Murder Case: धामणदरीच्या महिलेचा गळा आवळून खून

November 11, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?