देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Nagpur Election Results: विशेष आदेश: लोकसभा मतमोजणी सुरक्षेसाठी मार्केट यार्ड 3 ते 5 जूनपर्यंत बंद
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > नागपूर > Nagpur Election Results: विशेष आदेश: लोकसभा मतमोजणी सुरक्षेसाठी मार्केट यार्ड 3 ते 5 जूनपर्यंत बंद
विदर्भनागपूरराजकारण

Nagpur Election Results: विशेष आदेश: लोकसभा मतमोजणी सुरक्षेसाठी मार्केट यार्ड 3 ते 5 जूनपर्यंत बंद

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/29 at 8:47 PM
By Deshonnati Digital Published May 29, 2024
Share
Election Results

मतमोजणीसाठी वाहतूक व सुरक्षा व्यवस्थेचे काटेकोर नियोजन करा – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नागपूर (Nagpur Election Results)  : नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी (Lok Sabha constituency) मतमोजणी कळमना मार्केट येथे ४ जून रोजी सकाळी सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी आज कळमना परिसरातील पार्किंग, वाहतूक व सुरक्षा व्यवस्थेचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश दिले. मतमोजणीसाठी आवश्यक ते सर्व प्रशिक्षण व जबाबदाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्यांवर निश्चित करुन दिल्या आहेत. आपल्या कर्तव्यात कुठेही कसूर होणार नाही, याची संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घेण्याचे आदेश (Collector Dr. Vipin Itankar) डॉ. इटनकर यांनी दिले.

मतमोजणी पूर्व तयारी व काटेकोर नियोजनासाठी आज त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीस पोलिस उपायुक्त निकेतन कदम, रामटेकचे निवडणूक (Nagpur Election) निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे आदी उपस्थित होते. मतमोजणीच्या दिवशी कुठल्याही प्रकारे नागरिकांची गैरसोय होऊ नये, याची काळजी घेऊन मतमोजणी परिसरातील सुरक्षा व्यवस्था व वाहतूक व्यवस्थेचे सुयोग्य नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले.

संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेचे नियोजन, सनियंत्रण व अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी. (Election Commission) निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येकाने आपापली जबाबदारी समन्वयाने पार पाडावी. निवडणूक कामात कुठेही दिरंगाई होता कामा नये, असे (Collector Dr. Vipin Itankar) जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी सांगितले. टेबलवरील प्रत्यक्ष मतमोजणी, टपाली मतपत्रिका व इतर कार्यवाही विहितपणे पार पडेल याची दक्षता घ्या अशा स्पष्ट सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

लोकसभा सार्वत्रिक (Lok Sabha Elections) निवडणूक-2024 च्या नागपूर जिल्ह्यातील 09-रामटेक व 10-नागपूर या (Nagpur Election) लोकसभा मतदारसंघांकरीता दिनांक 19एप्रिलला मतदान घेण्यात आले. मतदान झालेली ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन्स न्यु ग्रेन शॉप कम गोडावून ब्लॉक नंबर 9, नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती, पंडीत जवाहरलाल नेहरु मार्केट यार्ड, कळमना, नागपूर येथील स्ट्रॉगरुम मध्ये सशस्त्र पोलीस सुरक्षेत ठेवण्यात आले आहेत. मतमोजणी दिनांक 4 जून, 2024 रोजी सकाळी 8 वाजतापासून फ्रुट ऑक्शन हॉल क्रमांक 3 व 4, नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती, पंडीत जवाहरलाल नेहरु मार्केट यार्ड, कळमना, नागपूर येथे होणार आहे.

मतमोजणीच्या दिवशी सुरक्षेच्या दृष्टीने व मतमोजणी प्रक्रिया सुरळीत होण्याचे दृष्टीने मार्केट यार्डातील संपूर्ण परिसर (Nagpur Police) पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात येणार असल्याने मार्केट यार्ड कळमना परिसरात अनधिकृत व्यक्ती व वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. त्यामुळे 3 जून, 2024 रोजी सकाळी 8 वाजता पासून ते 5 जून, 2024 रोजी दुपारी 2 वाजतापर्यंत बाजार बंद ठेवून कोणत्याही व्यक्ती व वाहनांस भारत निवडणूक आयोगाचे अधिकृत ओळखपत्र,वाहतूक पास,पूर्व परवानगी असल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती, पंडीत जवाहरलाल नेहरु मार्केट यार्ड, कळमना येथील संबंधित व्यापारी संघटना, व्यापारी, आडते, कर्मचारी, शेतकरी, हमाल, कामगार व इतर व्यक्तींनी याबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी (Collector Dr. Vipin Itankar) डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

You Might Also Like

Girl commits suicide: टीव्ही वरील चॅनेल पाहण्याच्या वादातून 10 वर्षाच्या मुलीची आत्महत्या

jansangharsh Embezzlement case: न्यायपालिकेने जलदगतीने कारवाईचा कल्याणकारी घेतला निर्णय

Butibori flyover: बुटीबोरी उडाण पुलाचे भार सहन क्षमता चाचणी पूर्ण

CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २९ मे रोजी हिंगोलीत

Shiv Sena Tiranga Rally: शिवसेनेच्या तिरंगा बाईक रॅलीने परभणीकरांचे वेधले लक्ष

TAGGED: Collector Dr. Vipin Itankar, Election Commission, Election results, Lok Sabha constituency, Lok Sabha Elections, Nagpur Division, Nagpur Election, Nagpur Election Results, Nagpur LokSabha, Nagpur Police
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडापरभणीराजकारण

Parbhani: शिंदे पक्ष निरीक्षकांसमोरच शिवसैनिकांचा शाब्दिक गोंधळ

Deshonnati Digital Deshonnati Digital October 1, 2024
आता खरी कसोटी….!
Hingoli: लग्नाचे आमिष दाखवून महिलेस मारहाण व अतिप्रसंग; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Garbage collection gadi: घंटागाडीमुळे गावाचे रूपड पलटणार; महिलावर्गामध्ये आनंदाचे वातावरण
Wardha: नादुरुस्त कालव्यामधून हजारो लिटर पाण्याचा अपवय
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भगडचिरोली

Girl commits suicide: टीव्ही वरील चॅनेल पाहण्याच्या वादातून 10 वर्षाच्या मुलीची आत्महत्या

May 22, 2025
jansangharsh Embezzlement case
विदर्भवाशिम

jansangharsh Embezzlement case: न्यायपालिकेने जलदगतीने कारवाईचा कल्याणकारी घेतला निर्णय

May 22, 2025
Butibori flyover
विदर्भनागपूर

Butibori flyover: बुटीबोरी उडाण पुलाचे भार सहन क्षमता चाचणी पूर्ण

May 22, 2025
CM Devendra Fadnavis
मराठवाडाराजकारणहिंगोली

CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २९ मे रोजी हिंगोलीत

May 22, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?