देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Nagpur High Court : ९ जूनपर्यंत कोर्ट बंद राहणार
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > Nagpur High Court : ९ जूनपर्यंत कोर्ट बंद राहणार
विदर्भमुंबई

Nagpur High Court : ९ जूनपर्यंत कोर्ट बंद राहणार

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/21 at 7:02 PM
By Deshonnati Digital Published May 21, 2024
Share
  •  हायकोर्टाला उन्हाळी सुट्ट्या जाहीर  ९ जूनपर्यंत कोर्ट बंद राहणार

नागपूर  (Nagpur ) :- मुंबई उच्च न्यायालयाला दरवर्षी उन्हाळी सुट्या जाहीर होतात. यंदाही हायकोर्टाला  (High Court) उन्हाळी सुट्या लागल्या आहेत. त्यामुळे ९ जूनपर्यंत कोर्ट बंद राहणार आहे. या काळात खटले प्रलंबित राहू नयेत आणि लोकांची अडचण होऊ नये म्हणून सुटीकालीन न्यायालय सुरू असणार आहे. द्विसदस्यीय खंडपीठ (A two-judge bench)  तसेच एकल पीठासमोर उच्च न्यायालयात दिवाणी व फौजदारी  (Civil and Criminal) खटल्यांवर सुनावणी घेण्यात येत असून सुटीकालीन न्यायालयामुळे आपत्कालीन खटले निकाली काढण्यास मदत होत आहे. उच्च न्यायालयाला दरवर्षी मे महिना, दिवाळी (Diwali)  तसेच ख्रिसमसची (Christmas) सुटी असते. ही परंपरा इंग्रजांच्या काळापासून सुरू आहे. या कालावधीत उच्च न्यायालयातील (High Court) सर्व कोर्ट रूमचे कामकाज बंद असते. तसेच काम करणारे न्यायमूर्ती,(judge,) सरकारी वकील (Public Prosecutor)  व इतर कर्मचारी (employees ) वर्गदेखील काही प्रमाणात सुटीवर जातात. या कालावधीत मात्र अनेक तातडीची दिवाणी तसेच फौजदारी प्रकरणे मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीला येतात. त्यासाठी सुटीकालीन न्यायालय सुरू करण्यात आले आहे. सुटीकालीन न्यायालयात फौजदारी तसेच दिवाणी प्रकरणांवर सुनावणी घेतली जाते. जामीन अर्ज, रिट याचिका, जनहित याचिका खंडपीठासमोर सुनावणीला येतात. त्यामध्ये जामीन, अंतरिम जामीन, गर्भपातासाठी परवानगी, वैयक्तिक दावे, अनधिकृत बांधकामांवरील कारवाई अशा विविध प्रकरणांवर सुनावणी घेतली जाते.

            रंगीबेरंगी कोट आणि सुनावणी

उच्च न्यायालयात एरवी काळा कोट, (black coat,) त्यावर काळा गाऊन अन् पांढरा टाय असा पोशाख न्यायमूर्ती तसेच वकिलांचा असतो. सुटीकालीन न्यायालय सुरू असल्याने न्यायमूर्ती तसेच वकील नियमित कोटऐवजी इतर रंगाचे कोट घालून येतात. त्यामुळे न्यायालयाची पांढरी काळी रंगसंगती सुटी काळात रंगीबेरंगी दिसून येते.

  • न्यायमूर्ती-वकिलांचा समोरासमोर युक्तिवाद

उच्च न्यायालयात न्यायमूर्ती हे नियमित सुनावणीला वकिलांपासून विशिष्ट अंतरावर आणि उंच डायसवर (व्यासपीठ) बसतात, तर वकील उभे राहून युक्तिवाद करतात. मात्र सुटीकालीन न्यायालयात युक्तिवाद करणारे वकील आणि न्यायमूर्ती समोरासमोर बसतात आणि युक्तिवाद करतात. त्या दोघांच्या मध्ये केवळ टेबलाचे अंतर असते.

   – ब्रिटिशांच्या सोईची सिस्टीम

अनेकांच्या मते कोर्टाच्या उन्हाळी सुट्ट्या ही ब्रिटिशांनी आपल्या सोईसाठी लागू केलेली पद्धत आहे

   – “ही पद्धत बनवली इंग्रजांनी.

उन्हाळ्यात इंग्रज न्यायाधीश एकतर थंड हवेच्या ठिकाणी जायचे नाहीतर इंग्लंडला. स्वातंत्र्यानंतर काहीही विचार न करता आपण तीच पद्धत पुढे चालू ठेवली.

You Might Also Like

Wardha : नोकरी लावण्याचे आमीष, सहा लाखांनी फसवणूक; पाच जणांवर गिरड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Lightning: वडगाव शेतशिवारात वीज कोसळून 2 बैल ठार!

Chandrapur : माणिकगड आदिवासी ठिय्या आंदोलनाची प्रशासनाकडून ७ महिन्यानंतर दखल

Chandrapur : पिकअप-ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात दोघे ठार, एक गंभीर

Yawatmal : यवतमाळ जिल्हा परिषदेसाठी ६२ गट; निवडणूक पूर्वीच्याच गट आणि गण रचनेनुसार होणार असल्याचे स्पष्ट झाले

TAGGED: black coat, Bombay High Court, Christmas, Civil and Criminal, High Court
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
PM Narendra Modi
वर्धादेशमहाराष्ट्रराजकारण

PM Narendra Modi: पंतप्रधानाच्या राजकीय भाषणाने अनेकांच्या भुवया उंचावल्या

Deshonnati Digital Deshonnati Digital September 20, 2024
Washim Murder: डोक्यात दगड घालून इसमाची हत्या..!
MLA Krishna Gajbe: आमदार कृष्णा गजबे यांचावर विश्र्वास ठेवत कार्यकर्त्यांनी केला भाजपामध्ये पक्षप्रवेश
Siddha River Bridge: पूल बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराला नोटीस बजावली जाणार
Akhada Crime: फुकट साड्याच्या आमिषातून वयोवृद्ध महिलेला लुटले
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Wardha : नोकरी लावण्याचे आमीष, सहा लाखांनी फसवणूक; पाच जणांवर गिरड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

June 14, 2025
Lightning
चंद्रपूरविदर्भशेती

Lightning: वडगाव शेतशिवारात वीज कोसळून 2 बैल ठार!

June 14, 2025
विदर्भचंद्रपूर

Chandrapur : माणिकगड आदिवासी ठिय्या आंदोलनाची प्रशासनाकडून ७ महिन्यानंतर दखल

June 14, 2025
विदर्भक्राईम जगतचंद्रपूर

Chandrapur : पिकअप-ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात दोघे ठार, एक गंभीर

June 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?