देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Nagpur Vidhan Bhavan : आता विधानभवनावर स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकावणार…
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > नागपूर > Nagpur Vidhan Bhavan : आता विधानभवनावर स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकावणार…
Breaking Newsनागपूरविदर्भ

Nagpur Vidhan Bhavan : आता विधानभवनावर स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकावणार…

Deshonnati Digital
Last updated: 2024/08/08 at 2:45 PM
By Deshonnati Digital Published August 8, 2024
Share
Vidhan Bhavan

नागपूर (Nagpur Vidhan Bhavan ):-  गेल्या ११९ वर्षापासून स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण (Independent State of Vidarbha) व्हावे, यासाठी विविध व्यासपीठावर मागणी केली जात आहे. गेल्या बारा वर्षापासून सतत अनेक जनआंदोलने करून विदर्भ राज्य आंदोलन समितीने विदर्भ राज्याची मागणी तीव्र केली आहे.

सारांश
…नाही तर भाजपचे पानिपत निश्चितयोजनेसाठी पैसा कोठून आणणार.?या मागण्यांकडे वेधणार केंद्र सरकारचे लक्ष

…नाही तर भाजपचे पानिपत निश्चित

आता समिती १० ऑगस्टला नागपूर येथील विधानभवनावर (Vidhan Bhavan) स्वतंत्र विदर्भ राज्याचा ध्वज फडकवणार आहे. (Vidarbha state flag ) या आंदोलनापूर्वी समितीचे कार्यकर्ते यशवंत स्टेडियम येथे १० ऑगस्टला दुपारी १२ वाजता एकत्र येणार असून त्यानंतर समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते विधानभवन संविधान चौक पर्यंत लाँगमार्चद्वारे जाऊन व ‘अबकी बार विदर्भ की सरकार’ असा जयघोष करीत विधान भवनावर विदर्भाचा ध्वज फडकविणार आहे. तसेच या माध्यामतून नव्याने केंद्रामध्ये आलेल्या सरकारला कायदेशीर ईशारा देण्याची घोषणा करणार असल्याची माहिती समितीचे नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप (Adv. Vamanrao Chatap ) यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

अ‍ॅड. चटप म्हणाले, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपले वचन न पाळलेल्या केंद्रात व राज्यात सत्तारूढ असलेल्या भारतीय जनता पक्ष  (Bharatiya Janata Party) व त्यांच्या मित्रपक्षाला विदर्भातील जनतेने विदर्भातील लोकांची दिशाभूल केल्याबद्दल मोठी शिक्षा दिली आहे. विदर्भात शिवसेना शिंदे गटाचे खातेसुद्धा उघडू शकले नाही. येत्या निवडणुकीच्या पूर्वी स्वतंत्र विदर्भाची घोषणा केली नाही तर भाजपचे पानिपत झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला. या (Vidhan Bhavan) आंदोलनात संपूर्ण विदर्भातील जनतेने मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे,असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीने केले. यावेळी अरुण केदार, पूर्व विदर्भ अध्यक्ष, मुकेश मासुरकर, अध्यक्ष पूर्व विदर्भ युवक आघाडी, यांच्यासह नरेश निमजे, गुलाबराव धांडे, रंजनाताई मामर्डे, रेखा निमजे, श्रीकांत दौलतकर, ज्योती खांडेकर, अशोक धापोडकर, प्रशांत नखाते, अभिजीत बोबडे, आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

योजनेसाठी पैसा कोठून आणणार.?

राज्याची आर्थिक परिस्थिती ढासळलेली असताना यांनी लाडका भाऊ, लाडकी बहीण, लाडका मेहुणा, ही योजना आणली . पण आधीच राज्यावर सात लाख १४ हजार कोटीचे कर्ज असताना सरकार या योजनेसाठी पैसा कोठून आणणार. ही योजना केवळ निवडणुकीपुरता जुमला आहे, अशी टीकाही अ‍ॅड. चटप यांनी याप्रसंगी केली.

या मागण्यांकडे वेधणार केंद्र सरकारचे लक्ष

या (Vidhan Bhavan) आंदोलनादरम्यान केंद्र सरकारने (Central Govt ) शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी, अन्नधान्यावरील जीएसटी तात्काळ रद्द करण्यात यावी, अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानीची भरपाई तात्काळ देण्यात यावी, साप चावून मरणार्‍या व्यक्तीस इतर वन्यजीवा प्रमाणेच मदत मिळावी, राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे पीक विमाधारक शेतकर्‍यांना तात्काळ पिकविम्याची मदत देण्यात यावी, विदर्भात स्मार्ट प्रीपेड मीटर कुठेही लावू नये, आष्टी ते सूरजागड राज्य मार्गाचे सिमेंटीकरण करण्यात यावे, बल्लारशा ते सुरजागड रेल्वे मार्गाला तत्काळ मंजुरी प्रदान करून निधी उपलब्ध करून देण्यात यावा, आर्वी ते पुलगाव रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रुपांतर करण्यात यावे, बडनेरा कारंजा-मंगरूळपीर वाशीम रेल्वे मार्गास तत्काळ मंजुरी प्रदान करून निधी उपलब्ध करुन देण्यात यावा, मराठवाडा व विदर्भाला जोडणार्‍या बाजारपेठांना जोडण्याकरीता खामगाव ते जालना रेल्वे मार्गास केंद्राने मंजूरी प्रदान करून निधी उपलब्ध करून देण्यात यावा, या ज्वलंत मागण्या करण्यात येणार आहेत.

 

You Might Also Like

HTBT cotton seed: अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्याचा साठा जप्त

Brewery Case: प्राणहिता नदीपात्रातील दारूभट्टी केली उध्वस्त

Citizens poisoned Case: नागरिकांना आंब्याच्या रसातुन विषबाधा, ६ जण आजारी

Woman Death Case: प्राणहिता नगरम घाटावर एका महिलेस जलसमाधी

Gadchiroli Accident: ‘त्या’ मृतकावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

TAGGED: Adv.Vamanrao Chatap, Bharatiya Janata Party, Central Govt, Independent State of Vidarbha, Vidarbha state flag, Vidhan Bhavan
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भक्राईम जगतवाशिम

Washim: रहेमानिया उर्दू हायस्कुल केंद्रावर कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा!

web editorngp web editorngp February 13, 2025
Latur: गडकरींच्या भेगाळलेल्या राष्ट्रीय महामार्गावर काँग्रेसची परिक्रमा!
Hingoli Police: तब्बल 29 छाप्यात 1 लाख 18 हजारांचा दारूसाठा जप्त
Parbhani: आता परभणीतील अतिक्रमित पाणंद, शिवार रस्ते होणार मोकळे !
Hingoli Assembly Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

HTBT cotton seed
विदर्भगडचिरोली

HTBT cotton seed: अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्याचा साठा जप्त

May 19, 2025
Brewery Case
विदर्भगडचिरोली

Brewery Case: प्राणहिता नदीपात्रातील दारूभट्टी केली उध्वस्त

May 19, 2025
Citizens poisoned Case
विदर्भगडचिरोली

Citizens poisoned Case: नागरिकांना आंब्याच्या रसातुन विषबाधा, ६ जण आजारी

May 19, 2025
Woman Death Case
विदर्भगडचिरोली

Woman Death Case: प्राणहिता नगरम घाटावर एका महिलेस जलसमाधी

May 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?