देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Nagpur Winter Session: “नकली औषध नकली सरकार”
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > नागपूर > Nagpur Winter Session: “नकली औषध नकली सरकार”
विदर्भक्राईम जगतनागपूर

Nagpur Winter Session: “नकली औषध नकली सरकार”

Deshonnati Digital
Last updated: 2024/12/21 at 1:11 PM
By Deshonnati Digital Published December 21, 2024
Share

…तर म्हणूनच त्यांचे मंत्री पद हुकले

Nagpur Winter Session :- आज हिवाळी अधिवेशनाच्या दिवशी महाविकास आघाडी कडून नकली औषध पुरवठ्या विरोधात विरोधकांचा विधानसभा पायऱ्या वर आंदोलन करण्यात आले. राज्यामध्ये नकली औषधांचा सुळसुळाट आहे राज्यात राज्यातील लोकांना नकली औषध वेगवेगळ्या हॉस्पिटल (Hospitals)मधून विकली जातात सरकार यासाठी सरकार जबाबदार आहे.

ज्या पद्धतीने सी ग्रेडचे औषध आहेत. हे पूर्णपणे नकली आहेत आणि सरकार याच्या कडे उघड्या डोळ्यांनी बघत आहे. शासकीय रुग्णालयामध्ये (Government hospitals) नकली औषधांचा (Counterfeit drugs) पुरवठा झालेले आहे अधिकाऱ्यांनी अशी औषध घेऊ नये अशा प्रकारचं प्रस्ताव होता परंतु मंत्र्यांना मंत्र्यांनी हे सगळं रद्द केलेले आहे. आत्राम नावाचे मंत्री होते त्यांनी या ऑर्डरला स्टे दिलेला आहे याचा अर्थ हे सरकारच नकली औषधाच्या पुरवठ्यामध्ये सहभागी आहे. म्हणून आत्रामाचे मंत्री पद हुकले असेल…

You Might Also Like

Wardha Mephedrone Case : एम.डी विक्री करणारी टोळी जेरबंद; इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त

Wardha crime : सात ग्राहकांची लाखो रुपयांनी फसवणूक; कंपनीच्या चौकशीत उघड

Chandrapur : दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Eye Donation: आईच्या मृत्यूचे दुःख पचवून दोन अंधांना दिली नेत्रज्योत

Wild Elephant Attack: रानटी हत्तीच्या हल्ल्यात जखमी महिलेला ५० हजारांची मदत

TAGGED: Counterfeit drugs, Government hospitals, hospitals
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडापरभणी

Parbhani: शाँर्ट सर्कीटने कपड्याचे दुकान जळुन खाक; झाले इतक्या लाखांचे नुकसान

Deshonnati Digital Deshonnati Digital September 4, 2024
Parbhani: लोकसभेप्रमाणे विधानसभेत ताकदीने काम करा सरकार आपले येणार आहे – जयंत पाटील
Latur: डोंगरशेळीच्या तरुणाचा लघुपट झळकणार अमेरिकेत
Independence Day: महिला सरपंच जया मानमोठे यांना स्वातंत्र्यदिनी दिल्लीचे आमंत्रण
Farmers Subsidy: परभणीत ३८५५ लाभार्थी शेतकऱ्यांचे ठिबक-तुषारचे ९ कोटींचे अनुदान थकले
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भक्राईम जगतवर्धा

Wardha Mephedrone Case : एम.डी विक्री करणारी टोळी जेरबंद; इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त

May 16, 2025
विदर्भक्राईम जगतवर्धा

Wardha crime : सात ग्राहकांची लाखो रुपयांनी फसवणूक; कंपनीच्या चौकशीत उघड

May 16, 2025
विदर्भक्राईम जगतचंद्रपूर

Chandrapur : दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

May 16, 2025
Eye Donation
विदर्भआरोग्यगडचिरोली

Eye Donation: आईच्या मृत्यूचे दुःख पचवून दोन अंधांना दिली नेत्रज्योत

May 15, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?