स्वच्छतागृहाचे काम गेल्या आज जवळपास सहा महिने लोटूनही अद्यापही तेथील काम अपूर्णच
नागपूर (Nagpur):- जिल्हा परिषदेत (Zilla Parishad) गत दीड वर्षांपूर्वी सर्वत्र स्वच्छता दिसून येत होती. तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी (The then Chief Executive Officer) योगेश कुंभेजकर (Yogesh Kumbhejkar ) यांच्यासह वरिष्ठ अधिकारी स्वतः हातात झाडू घेऊन महिन्यातील एक – दिवस (One day in a month with a broom in hand) स्वच्छता मोहीम राबवायचे. त्यांची बदली • झाल्यानंतर ती मोहीम थंडबस्त्यात गेली आहे. तर अधिकाऱ्यांकडून दर्शनी भागावरच (face part) अधिक लक्ष देऊन टापटीप केला आहे. परंतु, आतमध्ये व परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याचे चित्र बघायला मिळते.
जिल्हा परिषद मुख्यालयापुढील परिसर कायमच चकाचक, स्वच्छ दिसतो. मात्र, आवारातील काही भागांमध्ये कचऱ्याचा खच दिसतो. परिसरात अनेक वेगवेगळ्या इमारती आहेत. त्यापैकी मुख्यालयाच्या नवीन इमारतीच्या पार्किंग (Parking lot of new headquarters building) परिसरासोबतच त्या लगतच्या व मागील बाजूच्या परिसरामध्ये कचऱ्याचे ढिग आहे. जि. प. हे ग्रामीण विकासाचे केंद्रबिंदू असल्याने जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून लोक येथे कामानिमित्त येतात. कचऱ्याचे ढिग पाहून चुकीचा संदेश जातो. कंत्राटी तत्त्वावर असलेले स्वच्छता कर्मचारी मुख्य इमारतीच्या दर्शनी भागाची साफसफाई करून सर्व कचरा परिसरातच फेकत असल्याचे दिसून येते.
इमारतीत लिफ्टच्या शेजारीच कार्यालयीन कचऱ्यासोबत, रिकाम्या पाण्याच्या बाटल्या व भिंती
आश्चर्याची बाब म्हणजे या प्रकाराकडे कोणताही अधिकारी लक्ष देत नाही. डोळ्यांसमोर हा प्रकार घडूनही दुर्लक्ष केले जाते. जि.प.च्या नवीन परिषद नागपूर इमारतीच्या मागील बाजूस वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था आहे. तिथे कायम कचऱ्याचे व घाणीचे साम्राज्य पसरले असते. (The empire of garbage and filth would have spread.) तिथे सातत्याने पाणी साचले राहत असल्याचे डासांचा प्रादुर्भावही मुख्यालयातील कार्यालयात वाढला आहे. कै. आबासाहेब खेडकर सभागृह (Abasaheb Khedkar Auditorium) असलेल्या इमारतीच्या परिसरातील मनरेगा व महिला व बाल कल्याण (MGNREGA and Women and Child Welfare) विभागाच्या मागील बाजूने झाडांसाठी तयार करण्यात आलेल्या कॅरीमध्ये कचऱ्याचा ढिग दिसून येतो. याशिवाय आरोग्यविभागासह शिक्षण, कृषी, पशुसंवर्धन (Education, Agriculture, Animal Husbandry along with Health Department) विभागाचे कार्यालय असलेल्या जुन्या इमारतीमध्ये ठिकठिकाणी भिंतींवर खर्रा-पान थुकल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, याच इमारतीत लिफ्टच्या शेजारीच कार्यालयीन कचऱ्यासोबत, रिकाम्या पाण्याच्या बाटल्या व भिंती ह्या खर्रा- पानाच्या डागांमुळे रंगेबिरंगी दिसून येते.
स्वच्छतागृहांना कुलूप
प्राथमिक शिक्षण व कृषी विभागाचे कार्यालय (Office of Primary Education and Agriculture Department) असलेल्या जुन्या इमारतीच्या पहिल्या माळ्यावरील अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी (For officers- employees) असलेले स्वच्छतागृहाचे (of the toilet) काम गेल्या दिवाळीपासून डागडुजीसाठी हाती घेतले आहे. आज जवळपास सहा महिने लोटूनही अद्यापही तेथील काम अपूर्णच आहे. मध्यंतरीच्या काळात ते स्वच्छतागृह सुरूही केले होते. परंतु तिथे पाण्याचा निचरा होत नसल्याने सर्व पाणी तिथेच साचून राहत असल्यामुळे घाण पसरत होती. त्यामुळे आता गेल्या काही दिवसांपासून ते कुलूपबंद करण्यात आले आहे.