देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Nagpur: क्रिकेट मॅचची जुगारी करताना, आरोपींवर गुन्हा दाखल.!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
क्राईम जगतनागपूरविदर्भ

Nagpur: क्रिकेट मॅचची जुगारी करताना, आरोपींवर गुन्हा दाखल.!

Digital Nagpur
Last updated: 2025/02/08 at 7:10 PM
By Digital Nagpur Published February 8, 2025
Share

नागपुरात वाढले सट्ट्याचे प्रमाण!

नागपुर (Nagpur) : नागपुरात सट्ट्याचे प्रमाण वाढले असून, यातच हिंगणा येथे 2 व्यक्ती ‘क्रिकेट लाईव्ह लाईन’ या ॲप (Cricket Live Line App) मार्फत ILT 2025 मॅचचे थेट धावफलकर लोकांकडून पैशाची खायवाडी करताना आढळून आले. सदर घटना हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वार्ड नंबर 4 येथे घडली. ‘क्रिकेट लाईव्ह लाईन’ हा ॲप स्कोअर आणि थेट क्रिकेट सामने प्रदान करते. हे ॲप क्रिकेट मॅच हायलाइट व्हिडिओ देखील प्रदान करते. संधीचा फायदा घेत, 7 फेब्रुवारी रोजी ILT 2025 हंगामाच्या दुसऱ्या डेझर्ट व्हायपर्स (DV) आणि शारजाह वॉरियर्स (SWR) या मॅचचे लोकांकडून पैशाची खायवाडी करताना, आढळल्याने तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

सारांश
नागपुरात वाढले सट्ट्याचे प्रमाण!गुन्हे शाखेच्या पथकाने केली कारवाई..!

गुन्हे शाखेच्या पथकाने केली कारवाई..!

तसेच पारधी नावाच्या इसमाकडे उतारी करीत असल्याने, तिन्ही आरोपीतांचे हे कृत्य कलम 12 A महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे होत असल्याने आरोपींना (Accused) मुद्देमालासह जप्त करून, हिंगणा पोलीस ठाणे (Hingana Police Station) यांच्या ताब्यात देण्यात आले. गुन्हे शाखेच्या युनिट क्र. 1 पथकाने ही कारवाई केली.

You Might Also Like

Truck Accident: बेडगांव घाटात ट्रक पलटी होउन वाहतूक ठप्प

Kashinath Baba Sansthan: काशिनाथ बाबा संस्थान वाईगोळ (अमरगड) येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!

Illegal sand Tipper: जिल्हाधिकार्‍यांनी पकडले अवैध रेतीचे टिप्पर

Dr. Shyam Jadhav: अति मागासलेल्या मानोरा तालुक्यात शासकीय मालकीच्या जागेवरील अतिक्रमण शासन नियमांनुसार नियमाकुल करा! 

Worker Technician Dismissal: मृत्यूस कारणीभूत कामगार तंत्रज्ञ सेवेतून बडतर्फ

TAGGED: Accused, Cricket Live Line App, DV, Hingana Police Station, Maharashtra Gambling Act, Nagpur, runner, SWR
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Risod: तलवार घेऊन फिरणाऱ्या एका युवकावर गुन्हा दाखल

Digital Nagpur Digital Nagpur October 17, 2024
New Delhi : लोकसभेचे कामकाज सुरू होताच तहकूब!
Mohadi Shop Thieves: मोहाडीत दुकान फोडणार्‍या चोरटयांना पोलिसांनी पकडले
Arni : शारीच्या शाळेत १२२ पटसंख्या; १ ते ८ वर्गासाठी केवळ दोन शिक्षक
MLA Dr. Devrao Holi: आ. डॉ. देवराव होळी हे विकासाची दृष्टी असणारे नेतृत्व
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Truck Accident
विदर्भगडचिरोली

Truck Accident: बेडगांव घाटात ट्रक पलटी होउन वाहतूक ठप्प

January 16, 2026
Kashinath Baba Sansthan
अध्यात्मवाशिमविदर्भ

Kashinath Baba Sansthan: काशिनाथ बाबा संस्थान वाईगोळ (अमरगड) येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!

January 16, 2026
Illegal sand Tipper
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Illegal sand Tipper: जिल्हाधिकार्‍यांनी पकडले अवैध रेतीचे टिप्पर

January 16, 2026
Dr. Shyam Jadhav
विदर्भवाशिम

Dr. Shyam Jadhav: अति मागासलेल्या मानोरा तालुक्यात शासकीय मालकीच्या जागेवरील अतिक्रमण शासन नियमांनुसार नियमाकुल करा! 

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?