Nanded:- भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी देवेंद्र फडवणीस (Devendra fadanvis)यांची निवड होताच नांदेडमध्ये भाजपाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला.
शहरातील महात्मा फुले स्मारक परिसरात आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने ढोलताशाच्या गजरात मिठाई वाटप करून फटाके वाजवून हा जल्लोष साजरा करण्यात आलाय यावेळी भारतीय जनता पार्टीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.