देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Nanded Farmer: धक्कादायक: जिल्ह्यात पावसाने घेतला 5 शेतकरी, 65 जनावरांचा बळी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडानांदेडमहाराष्ट्रशेती

Nanded Farmer: धक्कादायक: जिल्ह्यात पावसाने घेतला 5 शेतकरी, 65 जनावरांचा बळी

Digital Nagpur
Last updated: 2024/06/25 at 3:29 PM
By Digital Nagpur Published June 25, 2024
Share
Farmer

नांदेड (Nanded Farmer) : जिल्ह्यात १ जून २०२४ ते आजतागायत झालेल्या (Nanded rain) पावसात वीज पडून ४ नागरिकांचा बळी गेला तर एकाच्या अंगावर गोठा पडून मृत्यू झाला आहे. तसेच विविध प्रकारची ६५ जनावरे दगावली आहेत. तर सहा घरांची पडझड झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार, मुखेड, हदगाव, हिमायतनगर, उमरी या तालुक्यात जनावरे अधिक दगावली आहेत. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना (Farmer Death) तातडीने आर्थिक मदत देण्याचे शासनाचे आदेश आहेत.परंतू जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी व पशु वैद्यकीय अधिकारी हे जनावरांचे व मृत शेतकर्‍यांचे शवविच्छेदन अहवाल लवकर देत नसल्यामुळे, अद्याप वीज पडून (Farmer Death) मृत्यू पावलेल्या शेतकरी कुटूंबाला शासनाची आर्थिक मदत मिळाली नाही. तर मृत ६५ जनावरांपैकी १८ जणावरांची ४ लाख ५९ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. तर मयत ५ शेतकरी व ४७ जनावरांची नुकसान भरपाई मिळाली नसल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीची वाट पाहत आहेत.

सारांश
वैद्यकीय अधिकारी व पशु वैद्यकीय अधिकारी लवकर देत नाहीत शवविच्छेदन अहवालपिडित कुटुंब मदतीपासून वचिंतजनावरे दगावल्यास किती रुपयांची मदत मिळते?

वैद्यकीय अधिकारी व पशु वैद्यकीय अधिकारी लवकर देत नाहीत शवविच्छेदन अहवाल

जून महिना हा शेतकर्‍यांसाठी अतिशय आर्थिक अडचणीचा काळ म्हणून ओळखला जातो, कारण या दिवसात तो पोटाला चिमटा मारून जवळ असलेली सर्व जमापुंजी खत, बी – बियाणे घेण्यासाठी खर्च करून खरीपाची पेरणी करतो. त्यामुळे त्याचे हात पुढील पीक येईपर्यंत रिकामे राहतात. अशा वाईट परिस्थितीत मात्र निसर्गाशी सामना करीत असताना कधी वीज पडून घरातील कर्ता व्यक्तीच हिरावून घेतला जातो तर कधी दररोजचा तेल-मिठाचा आर्थिक खर्च भागवणार्‍या दुधाळ जनावरांचा बळी नैसर्गिक आपत्तीत जातो. त्यामुळे याकाळात शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडून आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल देखील उचलत असतात. अशा काळात सरकार, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने शेतकर्‍यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्यांना तातडीने आर्थिक मदत मिळवून देवून शेतकर्‍यांचे अश्रू पुसून बाबांनो तुम्ही आत्महत्या करू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत म्हणणे गरजेचे असताना मात्र जिल्ह्यातील वैद्यकीय व पशुवैद्यकीय अधिकार्‍यांच्या कामचुकार पणामुळे जिल्हाप्रशासनाला शवविच्छेदन अहवाल वेळवर प्राप्त होत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांना तातडीने आर्थिक मदत कधीच मिळत नाही. त्यामुळे शासकीय काम ६ महिने थांब, अशी गत नुकसानग्रस्त (Farmer Death) शेतकरी कुटुंबाची झाली आहे.

पिडित कुटुंब मदतीपासून वचिंत

नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित व वित्त हाणी झाल्यास पिडित कुटुंबाला नुकसान भरपाई म्हणून शासनाच्या वतीने ४ लाख रूपयांची आर्थिक मदत दिली जाते. जिल्ह्यात ४ शेतकर्‍यांचा वीज पडून तर एका शेतकर्‍याच्या अंगावर वादळीवार्‍यामुळे गुरांचा गोठा पडून मृत्यू झाला आहे.त्यात हदगाव येथील भगवान कदम, कंधार येथील शंकर धरमकर, लोहा येथील सुनंदा जामगे, बिलोली येथील आनंदा रहाटे, माहूर येथील अनंत मुंडे या शेतकर्‍यांचा मृत्यू (Farmer Death) झाला आहे. अद्याप यातील एकाही कुटूंबाला मदत मिळाली नाही. लोहा येथील एका पिडित शेतकर्‍याचे धनादेश तयार आहेत, मात्र ते आज-उद्या सुट्टी असल्यामुळे वितरित करण्यात आला नाही.

जनावरे दगावल्यास किती रुपयांची मदत मिळते?

मोठी दुधाळ जनावरे – ३७ हजार ५०० रूपये, लहान दुधाळ जनावरे -४ हजार रूपये, ओढकाम करणारी मोठी जनावरे – ३२ हजार रूपये, ओढकाम करणारी लहान जनावरे – २० हजार रूपये मदत मिळते. मात्र पशु वैद्यकीय अधिकार्‍यांकडून शवविच्छेदन अहवाल लवकर दिला जात नसल्याचा आरोप होत आहे.६५ मृत जनावरांपैकी १८ जनावरांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तर ४७ जनावरांची नुकसान भरपाई अद्याप मिळाली नसल्यामुळे (Farmer Death) शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.

You Might Also Like

Hingoli Hollyball tournament: शिवजन्मोत्सवा निमित्त आयोजित हॉलीबॉल स्पर्धेचे थाटात उद्घाटन

Sengaon Nagar Panchayat: सेनगाव नगरपंचायतीतील संचिका दडपशाहीप्रकरणी माजी मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Hingoli Home Minister: हिंगोलीत ‘होम मिनिस्टर’चा उत्साह जिजाऊच्या लेकीने पटकावल्या मानाच्या पैठणी साड्या

Hingoli Chimni Bazar: हिंगोलीतील मंगळवारा बाजारात भरला चिमणी बाजार

Police Recruitment: बंदोबस्तामुळे पुन्हा तिन दिवस भरती प्रक्रिया बंद

TAGGED: farmer death, Medical Officer, Nanded Accident, Nanded crime, Nanded death, Nanded farmer, Nanded Police, Nanded rain, Veterinary Officer
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भगडचिरोली

Gadchiroli : सिरोंचा मार्गाचे काम अतिशय संथगतीने सुरू

Digital Nagpur Digital Nagpur May 20, 2024
Palam Crime: भरदिवसा घरफोडी: मुलाच्या शिक्षणासाठी ठेवलेले तब्बल 5 लाखाचा मुद्देमाल लंपास
Karanja Robbing: डिलेव्हरी बॉयला लुटणार्‍या आरोपीस अटक
Tiger Project: नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाला सापत्न वागणूक
Risod Municipal Election: रिसोडचे संकटमोचन झाले नगराध्यक्ष, नगरपालिकेवर भाजप सेना युतीची वर्चस्व
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Hingoli Hollyball tournament
मराठवाडाक्रीडाहिंगोली

Hingoli Hollyball tournament: शिवजन्मोत्सवा निमित्त आयोजित हॉलीबॉल स्पर्धेचे थाटात उद्घाटन

February 17, 2026
Sengaon Nagar Panchayat
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Sengaon Nagar Panchayat: सेनगाव नगरपंचायतीतील संचिका दडपशाहीप्रकरणी माजी मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

February 17, 2026
Hingoli Home Minister
मराठवाडाहिंगोली

Hingoli Home Minister: हिंगोलीत ‘होम मिनिस्टर’चा उत्साह जिजाऊच्या लेकीने पटकावल्या मानाच्या पैठणी साड्या

February 17, 2026
Hingoli Chimni Bazar
मराठवाडाहिंगोली

Hingoli Chimni Bazar: हिंगोलीतील मंगळवारा बाजारात भरला चिमणी बाजार

February 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?