देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Nanded: नांदेडच्या खदाणीत बुडून चार तरुणांचा मृत्यू
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > नांदेड > Nanded: नांदेडच्या खदाणीत बुडून चार तरुणांचा मृत्यू
मराठवाडाक्राईम जगतनांदेड

Nanded: नांदेडच्या खदाणीत बुडून चार तरुणांचा मृत्यू

Deshonnati Digital
Last updated: 2024/08/06 at 2:02 PM
By Deshonnati Digital Published August 6, 2024
Share

नांदेड(Nanded) :- पोहण्यासाठी खदाणीवर गेलेल्या चार तरुणांचा खदाणीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू(Deaths) झाल्याची घटना आज मंगळवारी लोहा तालुक्यातील झरी येथे घडली.

नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरातील रहिवासी पाच तरुण आज मंगळवारी सकाळी लोहा तालुक्यातील झरी येथील खदाणीवर पोहण्यासाठी गेले होते. परंतु यातील तिघांना पोहता येत नव्हते अशी माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली, असून त्या तिघांसह अन्य एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच नांदेड ग्रामीण व सोनखेड पोलिस तसेच अग्निशमन दलाचे(fire brigade) जवान घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मयतांचे मृतदेह (Deadbody) पाण्याबाहेर काढण्यात आले असून सद्यस्थितीत मात्र त्यांची नावे समजू शकली नाही.

You Might Also Like

Hingoli mock drill: हिंगोलीच्या बसस्थानकात दहशतवादी घुसल्याने पळापळ; शेवटी निघाली पोलिसांची मॉकड्रिल

Unemployee fraud Case: बेरोजगारांची तब्बल ६५ लाखाची फसवणूक

Manora theft case: चोरी प्रकरणात दोन आरोपी विरुध्द गुन्हा दाखल

Achievement Award: गहिनीनाथ महाराज औसेकर यांना मानव सेवा जीवनगौरव पुरस्कार!

Parbhani suicide case : दहावी परीक्षेत नापास झालेल्या तरुणीची आत्महत्या; नैराश्यात विषारी गोळ्या खाल्ल्या

TAGGED: Deadbody, Deaths, Fire brigade
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Ration card
मराठवाडाहिंगोली

Ration card: राशन कार्डधारकांना ई-केवायसीसाठी 30 जुलैची डेडलाईन

Deshonnati Digital Deshonnati Digital July 16, 2024
Hingoli Revenue Department: ‘या’ आंदोलनामुळे तब्बल 30 हजार प्रमाणपत्रे अडकली; आजपासून महसुल कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन
Gangakhed Molestation: धक्कादायक: एकाच दिवशी विनयभंग व अत्याचाराचे 4 गुन्हे दाखल
Lucknow: लखनऊ इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू..!
MLA Santosh Bangar: अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 25% अग्रीम पीक विमा देण्याबाबत सूचना
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Hingoli mock drill
मराठवाडाहिंगोली

Hingoli mock drill: हिंगोलीच्या बसस्थानकात दहशतवादी घुसल्याने पळापळ; शेवटी निघाली पोलिसांची मॉकड्रिल

May 16, 2025
विदर्भक्राईम जगतचंद्रपूर

Unemployee fraud Case: बेरोजगारांची तब्बल ६५ लाखाची फसवणूक

May 16, 2025
Manora theft case
विदर्भक्राईम जगतवाशिम

Manora theft case: चोरी प्रकरणात दोन आरोपी विरुध्द गुन्हा दाखल

May 16, 2025
Achievement Award
लातूरमराठवाडा

Achievement Award: गहिनीनाथ महाराज औसेकर यांना मानव सेवा जीवनगौरव पुरस्कार!

May 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?