Nanded :- नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे दहा दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे नांदेड शहरातील गोदावरी नदीकाठी असलेल्या गोवर्धन घाट स्मशानभुमी अक्षरक्षा पाण्याखाली गेलीय स्माशनभुमीत पुर्णता पाणी शिरल्याच पहायला मिळतयं तर जुन्या नांदेड मधील संत दासगणू महाराज पुलावरून पाणी वाहत असल्याने प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून लाकडाची बॅरिकेटिंग करून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर येवून पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्यामुळे वाहतूक सेवा खोळंबलीय तर शेतकऱ्यांच देखील मोठ नुकसान झालय याचाच आढावा घेतलाय.
Nanded: नांदेड गोवर्धन घाट स्मशान भूमी अक्षरशः पाण्याखाली
You Might Also Like
Follow US
Find US on Social Medias
Popular News
- Advertisement -
Global Coronavirus Cases
Confirmed
0
Death
0
More Information:Covid-19 Statistics