देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Nanded Mokka case: मोक्का प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर दुसरा गुन्हा केलेल्या आरोपीची नांदेड ग्रामीण पोलिसांनी काढली धिंड
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाक्राईम जगतनांदेड

Nanded Mokka case: मोक्का प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर दुसरा गुन्हा केलेल्या आरोपीची नांदेड ग्रामीण पोलिसांनी काढली धिंड

Digital Nagpur
Last updated: 2025/06/20 at 5:48 PM
By Digital Nagpur Published June 20, 2025
Share
Nanded Mokka case

मोक्का प्रकरणात मिळाला होता जामीन
गोळीबार करून घेतले होते ताब्यात

नांदेड (Nanded Mokka case) : मोक्का प्रकरणातील आरोपीस ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न करत असताना प्रत्युत्तरादाखल गोळीबार करत नांदेड ग्रामीण पोलिसांनी आरोपीस ३ जून रोजी सायंकाळी विष्णुपुरी भागात ताब्यात घेतले होते. (Nanded Mokka case) त्याच्यावर रुग्णालयात उपचार केल्यानंतर पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी आज २० जून रोजी विष्णुपुरी भागातील मुख्य रस्त्यावरून धिंड काढली.

प्रभाकर हंबर्डे या आरोपीस (Nanded Mokka case) मोक्का अंतर्गत कारागृहात रवानगी करण्यात आली होती. त्याची जामिनावर सुटका झाल्यानंतर त्याच्या विरुद्ध पुन्हा ३०७ नुसार गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता.सदर आरोपी प्रभाकर हंबर्डे हा विष्णुपुरी भागात आल्याची माहिती नांदेड ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशावरून उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. ओमकांत चिंचोलकर व त्यांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असता आरोपीने पोलिसांना पाहून पोलिसांवर पिस्तूलमधून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी आरोपीवर गोळीबार केला.

या (Nanded Mokka case) घटनेत आरोपीच्या पायात गोळी घुसल्याने तो जखमी होऊन जागेवरच कोसळल्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन पुढील उपचारासाठी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्याच्याकडील पिस्तूल जप्त केले आहे. दरम्यान रुग्णालयात उपचार पूर्ण झाल्यानंतर ग्रामीण ठाण्याचे पोनि ओमकांत चिंचोलकर यांनी २० जून रोजी विष्णुपुरी येथील मुख्य मार्गावरून धिंड काढली, यावेळी पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.

You Might Also Like

Parbhani Shops Thieves: परभणीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन दुकाने फोडली

Parbhani Zilla Parishad Elections: परभणीतील जिल्हा परिषद निवडणुकीत असाही योगायोग; आजी व नातू एकाचवेळी जिल्हा परिषदेत!

Mahashivratri festival: महाशिवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी केली मंदिर परिसराची पाहणी

Agriculture Board Officer Death: रिसोड ते मेहकर निर्माणधिन रस्त्याने घेतला आणखी एक बळी

Hingoli Police Bharti: हिंगोली जिल्हा पोलीस भरतीच्या पहिल्या दिवशी तब्बल २७५ उमेदवार गैरहजर

TAGGED: Nanded Mokka case
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Gangakhed Crime
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Gangakhed Crime: घराच्या हिश्यावरून भाऊ, घरीच पुतण्याने केली मारहाण..!

Digital Nagpur Digital Nagpur February 7, 2025
Maharashtra Municipal Election: महाराष्ट्रात सत्तेसाठी AIMIM, भाजप आणि काँग्रेस एकत्र!
Washim: मानोरा येथील तहसील कार्यालयात दलालांचा सुळसूळाट
CM Devendra Fadnavis: आदिवासी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध
MPSC Exam: एमपीएसस्सी परीक्षेला 559 विद्यार्थी गैरहजर
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Parbhani Shops Thieves
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Shops Thieves: परभणीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन दुकाने फोडली

February 11, 2026
Parbhani Zilla Parishad Elections
मराठवाडापरभणीराजकारण

Parbhani Zilla Parishad Elections: परभणीतील जिल्हा परिषद निवडणुकीत असाही योगायोग; आजी व नातू एकाचवेळी जिल्हा परिषदेत!

February 11, 2026
Mahashivratri festival
मराठवाडाहिंगोली

Mahashivratri festival: महाशिवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी केली मंदिर परिसराची पाहणी

February 11, 2026
Agriculture Board Officer Death
विदर्भक्राईम जगतवाशिम

Agriculture Board Officer Death: रिसोड ते मेहकर निर्माणधिन रस्त्याने घेतला आणखी एक बळी

February 11, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?