देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Nanded Panchayat Samiti: जिल्ह्यातील पहिल्या पंचायत समितीला आयएसओ (ISO) मानांकन
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > नांदेड > Nanded Panchayat Samiti: जिल्ह्यातील पहिल्या पंचायत समितीला आयएसओ (ISO) मानांकन
मराठवाडानांदेड

Nanded Panchayat Samiti: जिल्ह्यातील पहिल्या पंचायत समितीला आयएसओ (ISO) मानांकन

Deshonnati Digital
Last updated: 2024/06/02 at 5:17 PM
By Deshonnati Digital Published June 2, 2024
Share
Panchayat

नांदेड पंचायत समिती

नांदेड (Nanded Panchayat Samiti) : नांदेड पंचायत समितीला (Panchayat Samiti) नांदेड जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. (ISO Certification) आयएसओ मानांकन मिळवणाऱ्या जिल्ह्यातील पहिल्या पंचायत समितीचा मान नांदेड पंचायत समितीला मिळाला आहे़.

सारांश
नांदेड पंचायत समितीमानांकनावेळी प्रभावी कामगिरीची दखल

यानिमित्त नांदेड पंचायत समिती (Panchayat Samiti) सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, गट विकास अधिकारी पांडुरंग नारवटकर, आयएसओ मानांकन परीक्षक योगेश जोशी, अनिल येवले, शुभम तेलेवार आदींची उपस्थिती होती. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी (Panchayat Samiti) पंचायत समितीला आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. इतर पंचायत समितीने देखील प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले. यावेळी (ISO Certification) आयएसओ मानांकन प्रमाणपत्र गटविकास अधिकारी पांडुरंग नारवटकर यांना प्रदान करण्यात आले.

मानांकनावेळी प्रभावी कामगिरीची दखल

नांदेड पंचायत समितीने (Panchayat Samiti) केंद्र तसेच राज्य शासनाच्या महत्त्वाच्या उपक्रमात प्रभावी अंमलबजावणी, परिणामकारक पर्यवेक्षण, लाभार्थ्यांना तत्पर सेवा, झिरो पेंडन्सी अशा विविध बाबीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सामान्य प्रशासन, शिक्षण, पंचायत, कृषी व पशुसंवर्धन, आरोग्य, महिला व बालविकास, रोजगार, स्वच्छता व पाणी पुरवठा आदी विभागामध्ये केलेल्या प्रभावी कामगिरीची दखल या मानांकनावेळी घेण्यात आली. कामाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन यासह दस्तऐवजांचे वर्गीकरण अशा सर्व बाबींच्या माध्यमातून नांदेड पंचायत समितीने मानांकन मिळविले आहे.

अशा प्रकारचा बहुमान मिळविणारी जिल्ह्यातील पहिली (Panchayat Samiti) पंचायत समिती नांदेड ठरली आहे. या कार्यक्रमाला (Gram Sevak Sangathan) ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय वडजे, रणजित हाटकर, श्रीनिवास मुगावे, संजय रामोड यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, कार्यालयीन कर्मचारी, सरपंच व ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी विठ्ठल कांबळे यांनी केले तर सुत्रसंचलन गोविंद मांजरमकर यांनी केले.

You Might Also Like

Parbhani : अवैध वाळू वाहतूक प्रकरणी दोन आरोपी ताब्यात; टिप्पर जप्त

Woman jewelry stolen: बाळापूर ते नांदेड एसटी प्रवासात महिलेचे साडेचार लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी

Water Handa march: पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा

Hingoli Municipality: हिंगोली पालिकेची कारवाई: रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या व्यवसायिकाला लावला पाच हजाराचा दंड

Illegal liquor Raid: अवैध दारू विक्री व हातभट्टीची दारू काढणाऱ्या 9 गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार

TAGGED: Administration Department, GramSevak Sangathan, ISO Certification, Nanded Panchayat Samiti, Panchayat Samiti
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भवाशिम

Washim: महावितरणचा भरारी पथकाची कारवाई थांबवा; शिवसेना कार्यकर्त्यांची मागणी

web editorngp web editorngp January 30, 2025
Budget: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प सादर करणार
Sanjay Raut on Rahul Gandhi : ‘लोकशाहीसाठी धोकादायक वेळ’, राहुल गांधींना संसदेत भाषण करण्यापासून रोखल्याने संजय राऊत संतापले..!
Petrol and Diesel: आता या राज्यात पेट्रोल-डिझेल मिळणार नाही?
Wayanad by-election Priyanka Gandhi: काँग्रेसचा मोठा दावा; प्रियांका गांधी विक्रमी फरकाने जिंकणार…
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani : अवैध वाळू वाहतूक प्रकरणी दोन आरोपी ताब्यात; टिप्पर जप्त

May 16, 2025
Woman jewelry stolen
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Woman jewelry stolen: बाळापूर ते नांदेड एसटी प्रवासात महिलेचे साडेचार लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी

May 15, 2025
Water Handa march
मराठवाडाहिंगोली

Water Handa march: पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा

May 15, 2025
Hingoli Municipality
मराठवाडाहिंगोली

Hingoli Municipality: हिंगोली पालिकेची कारवाई: रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या व्यवसायिकाला लावला पाच हजाराचा दंड

May 15, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?