देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Napur : आजपासून नागपुरात पहिल्यांदाच आंबा व मिलेट महोत्सव
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > नागपूर > Napur : आजपासून नागपुरात पहिल्यांदाच आंबा व मिलेट महोत्सव
Breaking Newsनागपूरविदर्भ

Napur : आजपासून नागपुरात पहिल्यांदाच आंबा व मिलेट महोत्सव

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/16 at 10:02 AM
By Deshonnati Digital Published May 16, 2024
Share

 महोत्सवात १ कोटीचा आंबा येणार

नागपूर (Nagpur) : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्पे (Agricultural Marketing Board) पहिल्यादांच नागपूर शहरामध्ये आंबा, मिलेट व धान्य असा एकत्रित महोत्सव १६ ते १९ मे रोजीपर्यंत सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत श्रीमती कुसूमताई वानखेडे भवन, (Smt. Kusumtai Wankhede Bhawan,) उत्तर अंबाझरी मार्ग येथे आयोजित करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन गुरुवार, १६ मे रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी पणन मंडळाचे उपमहाव्यवस्थापक अजय कडू (Deputy General Manager Ajay Kadu)  यांनी दिली.

या महोत्सवात विविध प्रजातींचा सुमारे १ कोटी रुपये किंमतीचा आंबा ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.

मंडळाच्या गणेशपेठ येथील कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत कडू यांनी सांगितले की, राज्यामध्ये ‘महाराष्ट्र श्री अन्न अभियान’ सुरू करण्यात आले असून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सद्यस्थितीत तृण धान्यापासून मूल्यवर्धित उत्पादने तयार करणारे मोठ्या प्रमाणात नवउद्योजक तयार झालेले आहेत. यामध्ये वैयक्तिक उत्पादक, शेतकरी बचत गट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्टार्टअप कंपन्या यांचा समावेश आहे. महोत्सवामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यातील हापूस आणि राज्यातील इतर भागातील केशर, दसेरी आंबा उत्पादकांचा सामावेश राहणार आहे. तसेच महाराष्ट्रातल्या कानाकोपर्‍यातून मिलेट व धान्य उत्पादक सदर महोत्सवात त्याच्या शेतमालाची कोणत्याही मध्यस्थाविना थेट ग्राहकांना विक्री करणार आहे. या महोत्सवामध्ये सर्व प्रकारचे मिलेट्स जसे; ज्वारी, नाचणी, बाजरी, सावा, वरई, सामा, भगर, राळा उपलब्ध होणार असून या मिलेट्सचे प्रक्रियायुक्त पदार्थ जसे, नाचणी बिस्कीट, नाचणी पापड, ज्वारीच्या लाह्या, रोस्टेड ज्वारी/बाजरा, इडली मिक्स, कुटकिचे लाडू असे अनेक प्रक्रियायुक्त पदार्थ मोठ्या प्रमाणात नागपूरकरांना उपलब्ध होणार आहे.

ओरिजनल हापूस मिळणार

नागपूर शहरामध्ये हापूस आंब्याचा खूप खप आहे. मात्र विकत घेतलेला हापूस आंबा कुठून येतो? खरोखरच तो हापूस आंबा कोकणातील आहे का? खरा हापूस आंबा कसा ओळखावा, असे अंसख्य प्रश्न ग्राहकांना नेहमीच भेडसावत असतात. हे लक्षात घेऊन महोत्सवामध्ये बहुतांश आंबा उत्पादक हे भौगोलिक मांनाकन प्राप्त क्षेत्रातील राहणार आहेत. त्यांच्याकडून थेट ग्राहकांना अस्सल हापूस आंबा उपलब्ध होणार आहे. म.रा. कृषी पणन मंडळामार्फत महोत्सवात ५० ते ५५ स्टॉल उपलब्ध (50 to 55 stalls available) करून देण्यात आले आहेत.

You Might Also Like

Girl commits suicide: टीव्ही वरील चॅनेल पाहण्याच्या वादातून 10 वर्षाच्या मुलीची आत्महत्या

jansangharsh Embezzlement case: न्यायपालिकेने जलदगतीने कारवाईचा कल्याणकारी घेतला निर्णय

Butibori flyover: बुटीबोरी उडाण पुलाचे भार सहन क्षमता चाचणी पूर्ण

Tiranga Rally: वीर जवानांनाच्या सन्मानार्थ देशभक्तीचा अभूतपूर्व जागर करीत भर पावसात भव्य तिरंगा रॅली

CM Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बियाणे आणि खते याचा तुटवडा भासणार नाही.

TAGGED: Agricultural Marketing Board, Deputy General Manager Ajay Kadu, Nagpur
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Girl molesting Case
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Girl molesting Case: ‘त्या’ परभणीतील मुलीचा विनयभंग करणार्‍यास तीन वर्षाची शिक्षा

Deshonnati Digital Deshonnati Digital November 11, 2024
Manora: शेतकऱ्यांना लुटणाऱ्या नाफेड सोयाबीन केंद्रावर कार्यवाहीची मागणी
Gondia Guardian Minister: जिल्ह्याचा नवा पालकमंत्री कोण? ‘यांच्या’ नावाची चर्चा
Buldhana: मनसेच्या स्वयंघोषित निष्ठावान विठ्ठल लोखंडकारचा काँग्रेसमध्ये प्रवेश..!
Parbhani: चोरट्यांची घरफोडी; चोरटे सिसीटिव्हीत कैद
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भगडचिरोली

Girl commits suicide: टीव्ही वरील चॅनेल पाहण्याच्या वादातून 10 वर्षाच्या मुलीची आत्महत्या

May 22, 2025
jansangharsh Embezzlement case
विदर्भवाशिम

jansangharsh Embezzlement case: न्यायपालिकेने जलदगतीने कारवाईचा कल्याणकारी घेतला निर्णय

May 22, 2025
Butibori flyover
विदर्भनागपूर

Butibori flyover: बुटीबोरी उडाण पुलाचे भार सहन क्षमता चाचणी पूर्ण

May 22, 2025
Tiranga Rally
विदर्भगडचिरोलीराजकारण

Tiranga Rally: वीर जवानांनाच्या सन्मानार्थ देशभक्तीचा अभूतपूर्व जागर करीत भर पावसात भव्य तिरंगा रॅली

May 22, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?