देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Nari Shakti Samman: लाडक्या बहिणींच्या प्रेमाने भारावले आकाश…
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा > Nari Shakti Samman: लाडक्या बहिणींच्या प्रेमाने भारावले आकाश…
विदर्भबुलडाणामहाराष्ट्र

Nari Shakti Samman: लाडक्या बहिणींच्या प्रेमाने भारावले आकाश…

Deshonnati Digital
Last updated: 2024/08/26 at 2:56 PM
By Deshonnati Digital Published August 26, 2024
Share
Nari Shakti Samman

हजारो महिलांच्या उपस्थितीत “नारी शक्ती सन्मान” सोहळा उत्साहात!

खामगाव (Nari Shakti Samman) : ई-बाईक, टॅब, मोबाईल, स्मार्ट वॉचसह शेकडो बक्षिसे जिंकल्याचा चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद, अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचा (Actress Prarthana Behere) दिलखुलास संवाद तर आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठवपटू स्नेहा कोकणे पाटीलचे मार्गदर्शन, बालकांनी व ज्येष्ठ महिलांनी सादर केलेले मराठमोळे नृत्य, बहारदार निवेदन, उत्कृष्ट बैठक व्यवस्था आणि आमदार फुंडकर (MLA Akash Phundkar) यांच्यावर बहिणींच्या नात्याने दर्शविलेल्या प्रेमाने “सन्मान नारी शक्ती” चा (Nari Shakti Samman) भावनिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

सारांश
हजारो महिलांच्या उपस्थितीत “नारी शक्ती सन्मान” सोहळा उत्साहात!राधाबाई भोंगे ठरल्या प्रथम बक्षीस ई-बाईकच्या मानकरी

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर न. प. मैदानावर शनिवार २४ ऑगस्ट रोजी झालेल्या या सोहळ्यात खामगाव शहरासह ग्रामीण भागातील हजारो महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. (Nari Shakti Samman) कार्यक्रमाच्या दिवशी दुपारपर्यंत मुसळधार पाऊस बरसात असतांनाही भव्य वॉटर प्रूफ मंडपात साडेसात हजार महिलांनी हजेरी लावली. पुणे येथील आर.जे. अक्षय यांच्या टीमने बहारदार संचलनासह उत्कृष्ट सादरीकरण करत महिलां ४ तास खिळवून ठेवले. अनेक प्रक्ररचे मनोरंजनक खेळ खेळवून त्यांना बक्षिस म्हणून लेडीज पर्स दिल्या.

Nari Shakti Samman

राधाबाई भोंगे ठरल्या प्रथम बक्षीस ई-बाईकच्या मानकरी

सिने अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Actress Prarthana Behere) व आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव पटू स्नेहा कोकणे पाटील यांचे आगमन सायंकाळी ७ वाजता झाले. आत्मसुरक्षेबाबत पाटील यांनी महिलांना आवाहन केले तर प्रार्थना बेहेरेनी चित्रपटातील गाण्यांवर नृत्य करत महिलांशी संवाद साधला. आ. फुंडकर यांनी आपल्या छोटेखानी भाषणात विनोदी शैलीने महिला भगिनींना हसविले. लाडकी बहीण योजनेच्या जाचक अटी शिथिल करण्यासाठी केलेले प्रयत्न, मतदार संघात ८० हजारांच्या वर अर्जांना समितीचा अध्यक्ष म्हणून मिळवून दिलेली मंजुरात, विरोधकांनी आणलेले अडथळे, पसविलेले गैरसमज याविषयी माहिती दिली.

आ. फुंडकर (MLA Akash Phundkar) पुढे म्हणाले की, राज्यातील महायुती सरकारचा एक घटक म्हणून मी आपल्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभा आहे. पात्र असलेली एकही बहीण या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही देतो. रक्षाबंधनाच्या पर्वावर आणि आजच्या या सोहळ्यात एवढी प्रचंड प्रमाणात दाखविलेल्या प्रेमाने मी भारावून गेलो आहे. तुमचा माझ्यावरील हा विश्वास यापुढेही आमदार म्हणून जबाबदारीने कार्य करण्यासाठी मला ऊर्जा देणारा ठरणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी “नारी शक्ती वंदन” च्या (Nari Shakti Samman) माध्यमातून आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, अजित पवार यांनी नमो महिला सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून महिलांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविले आहेत.

सोहळ्याच्या शेवटी लकी ड्रॉ काढण्यात येऊन उपस्थित महिलांना बक्षिसे वाटण्यात आली. त्यात राधाबाई समाधान भोंगे रा. हिंगणा उमरा ह्या ई-बाईकच्या प्रथम बक्षिसाच्या मानकरी ठरल्या तर. लता मुकुंद सिमरस्ते रा. खामगाव यांना द्वितीय बक्षीस म्हणून टॅब देण्यात आला. मोबाईलचे तिसरे बक्षिस दिक्षिता नितीन हेलोडे रा. खामगाव यांना लागले. १० स्मार्टवॉचची बक्षिसेही महिलांनी जिंकली. याशिवाय १०० लेडीज पर्स मनोरंजक खेळात जिंकण्याऱ्या महिलांना वाटण्यात आल्या. तर उपस्थित राहिलेल्या सर्व महिलांना प्रोत्सहनपर भेटवस्तू देण्यात आली. भारतीय जनता पार्टी महिला मोर्च्या पदाधिकारी महिलांनी सर्व बहिणींच्या वतीने आमदार आकाश फुंडकर (MLA Akash Phundkar) यांचे ह्रदय सत्कार या प्रसंगी केला. तर फक्त महिलांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच (Nari Shakti Samman) कार्यक्रम बघितला असून खूप मजा आली अशा भावना शेकडो महिलांनी व्यक्त केल्या.

You Might Also Like

Girl commits suicide: टीव्ही वरील चॅनेल पाहण्याच्या वादातून 10 वर्षाच्या मुलीची आत्महत्या

jansangharsh Embezzlement case: न्यायपालिकेने जलदगतीने कारवाईचा कल्याणकारी घेतला निर्णय

Butibori flyover: बुटीबोरी उडाण पुलाचे भार सहन क्षमता चाचणी पूर्ण

Tiranga Rally: वीर जवानांनाच्या सन्मानार्थ देशभक्तीचा अभूतपूर्व जागर करीत भर पावसात भव्य तिरंगा रॅली

CM Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बियाणे आणि खते याचा तुटवडा भासणार नाही.

TAGGED: Actress Prarthana Behere, MLA Akash Phundkar, Nari Shakti Samman
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
12th Result
विदर्भकरीअरनागपूर

Nagpur 12th Result: विभागात पुन्हा मुलींचा डंका; मुलींची उत्तीर्ण टक्केवारी 94.12…बघा VIDEO

Deshonnati Digital Deshonnati Digital May 21, 2024
Arjuni Death Case: मामाच्या गावी गेलेल्या दोन्ही बहीण भावांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी अंत
Nagpur Case: चार वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमाला अटक..!
Kharif season: कृषि निविष्ठा दुकानांची मे अखेरीपर्यंत तपासणी पूर्ण करा: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
Gangakhed Tehsil Offices: शेत व पाणंद रस्त्यासंबंधी परभणीतील गंगाखेड येथे सस्ती अदालत..!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भगडचिरोली

Girl commits suicide: टीव्ही वरील चॅनेल पाहण्याच्या वादातून 10 वर्षाच्या मुलीची आत्महत्या

May 22, 2025
jansangharsh Embezzlement case
विदर्भवाशिम

jansangharsh Embezzlement case: न्यायपालिकेने जलदगतीने कारवाईचा कल्याणकारी घेतला निर्णय

May 22, 2025
Butibori flyover
विदर्भनागपूर

Butibori flyover: बुटीबोरी उडाण पुलाचे भार सहन क्षमता चाचणी पूर्ण

May 22, 2025
Tiranga Rally
विदर्भगडचिरोलीराजकारण

Tiranga Rally: वीर जवानांनाच्या सन्मानार्थ देशभक्तीचा अभूतपूर्व जागर करीत भर पावसात भव्य तिरंगा रॅली

May 22, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?