श्रीनगर ‘युवा सशक्त बनाना, जम्मू-कश्मीर का परिवर्तन’ कार्यक्रम !
बुलडाणा (National Yoga Day ) : नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी चौथ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर झालेल्या पहिल्याच राष्ट्रीय सोहळ्यात आज त्यांच्या समवेत आयुष मंत्री ना. प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांची प्रमुख उपस्थिती मंचावर होती, बुलढाणा जिल्ह्यासाठी ही बाब निश्चितच गौरवास्पद !
आज श्रीनगर जन्मू काश्मीर येथे (National Yoga Day) योगा दिनाच्या पार्श्वभूमीवर “युवा सशक्त बनाना” जम्मू-कश्मीर का परिवर्तन’ कार्यक्रम मध्ये देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Modi) व केंद्रीय आयुष तथा आरोग्य राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी सहभाग घेतला व युवाशक्तीशी संवाद साधला. व तसेच देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते व केंद्रीय आयुष तथा आरोग्य राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांच्या उपस्थिती मध्ये श्रीनगर येथे विविध विकास कांमाचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले.