देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचा जाहीर निषेध
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Hingoli: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचा जाहीर निषेध
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचा जाहीर निषेध

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/24 at 5:39 PM
By Deshonnati Digital Published July 24, 2024
Share

हिंगोली(Hingoli) :-  24 जुलै बुधवार रोजी नुकत्याच केंद्र सरकारकडून सादर केलेल्या अर्थसंकल्पात(budget) महाराष्ट्राला सापत्न वागणूक देत महाराष्ट्रासाठी कोणतीही ठोस तरतूद न केल्याच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) पुतळा हिंगोली येथे केंद्र सरकारच्या(Central government) महाराष्ट्र विरोधी अर्थसंकल्पाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस(Nationalist Congress) शरदचंद्र पवार (sharad Pawar)पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले.

दिलीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते उपस्थित

यावेळी या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी नगर उपाध्यक्ष नेहाल भैय्या, सुमित्रा टाले,अनिल पतंगे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनिष आखरे,संजय दराडे, जिल्हा सरचिटणीस प्रा.गुलाब भोयर, माधव कोरडे, बंडूभाऊ मुटकुळे, मुजीब पठाण,रवी गडदे, संतोष गुठे, शेख बाबा, अकबर पठाण,भाऊराव ठाकरे, महेंद्र धबाले, मनोहर पोपळाइत, इरू पठाण,मज्जू खुर्शीद, केदार डांगे, शंकर कऱ्हाळे कमलेश यादव अमित कळासरे,सतीश टापरे अँड केैलास कोटकर विशाल खंदारे सौरभ चव्हाण आदी उपस्थित होते.

You Might Also Like

Hingoli inspection: हिंगोलीत सिल ठोकलेल्या मास विक्रीच्या दुकानांची मुख्याधिकाऱ्यांनी केली पाहणी

Blood Donation Camp: साई माऊली मंदिरात रक्तदान शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद

Hingoli forest area: हिंगोली जिल्ह्यातील जंगल भागात वन्य प्राणी गणनेसाठी उभारले 40 मचान

Woman dead body: औंढा नागनाथ बस स्थानकाच्या परिसरात कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

Bus driver trapped: बसचा बलून फुटल्याने हौजींगजवळ अडकलेल्या चालकाला दोन तासाच्या प्रयत्नानंतर काढले सुखरूप बाहेर

TAGGED: Budget, Central Government, Chatrapati Shivaji Maharaj, Nationalist Congress, sharad pawar
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Breaking Newsक्राईम जगतनागपूरविदर्भ

Nagpur Fire : नागपूरात परफ्युमच्या गोदामाला भीषण आग; अल्पवयीन मुलीचा मृत्यू

Deshonnati Digital Deshonnati Digital August 7, 2024
GST: मोठा निर्णय: आता GST 28% वरून 35% पर्यंत वाढणार; सिगारेट-तंबाखू, शीतपेये देखील महागणार…
Parbhani Murder: परभणीच्या विशाल आर्वीकर खून प्रकरणात आणखी तीन आरोपी ताब्यात!
Gold and silver: सोन्या-चांदीच्या दरात थोडी घसरण; जाणून घ्या दर
Buldhana : पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी युवकाचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Hingoli inspection
मराठवाडाहिंगोली

Hingoli inspection: हिंगोलीत सिल ठोकलेल्या मास विक्रीच्या दुकानांची मुख्याधिकाऱ्यांनी केली पाहणी

May 12, 2025
Blood Donation Camp
मराठवाडाआरोग्यहिंगोली

Blood Donation Camp: साई माऊली मंदिरात रक्तदान शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद

May 12, 2025
Hingoli forest area
मराठवाडाहिंगोली

Hingoli forest area: हिंगोली जिल्ह्यातील जंगल भागात वन्य प्राणी गणनेसाठी उभारले 40 मचान

May 12, 2025
Woman dead body
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Woman dead body: औंढा नागनाथ बस स्थानकाच्या परिसरात कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

May 12, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?