देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना: महीला सरपंचांना पदमुक्त करा, नागरिकांची मागणी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > गोंदिया > Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना: महीला सरपंचांना पदमुक्त करा, नागरिकांची मागणी
विदर्भगोंदिया

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना: महीला सरपंचांना पदमुक्त करा, नागरिकांची मागणी

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/07 at 4:17 PM
By Deshonnati Digital Published July 7, 2024
Share
Ladki Bahin Yojana

सरपंचाना मारहान प्रकरण भोवण्याची शक्यता

अर्जुनी/मोरगाव (Ladki Bahin Yojana) :  महाराष्ट्र शासनाने राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु केली असुन या योजनेसाठी घरातील अनेक कर्ते पुरुष व युवक दाखले व कागदपत्रे गोळा करण्यासाठी धावपळ करीत आहेत. अर्जुनी/मोरगाव पंचायत समिति (Arjuni/Morgaon Panchayat Samiti) अंतर्गत येणाऱ्या नवेगाव/बांध ग्रामपंचायत कार्यालय येथे आशीष लंजे हा युवक जन्माचा दाखला मागण्यासाठी गेला होता मात्र ग्राम पंचायत कार्यालयात दाखल्यांसाठी नागरिकांची गर्दी बघुन सदर युवक हा बैठक हॉलमध्ये बसला असतांना अचानकपणे नवेगाव/बांध ग्राम पंचायतच्या सरपंच सौ. हिराबाई नीलमचंद पंधरे यांनी आशिष लंजे या युवका जवळ जाऊन युवकाच्या दोन वेळा कानशिलात लगावल्याची घटना दि. 04 जुलै 2024 रोजी गुरुवार ला सकाळी 11:00 वाजता घडली.
लाडकी बहीण योजनेसाठी दाखला मागण्यासाठी गेले अन् सरपंचांनी तोंडावर मारले

सदर युवक आशीष सुभाष लंजे याने लगेचच नवेगाव/बांध येथील (Navegaon/Bandh Police) पोलीस स्टेशन ला जाऊन सरपंच सौ. हिराबाई पंधरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.तर आशिष लंजे यांनी पैशाचा हिशोब न दिल्यामुळे कानशिलात लगावल्याचे पोलीस स्टेशनला महिला सरपंचांनी कबूल केले. सरपंच सौ. हिराबाई पंधरे यांच्या विरोधात पोलीस स्टेशन नवेगाव/बांध येथे तक्रार नोंदवली असुन (BNS) भारतीय न्याय सेवे अंतर्गत 115(2) अंतर्गत एन. सी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सरपंच हे एक प्रकारे गावचे प्रमुख व लोकप्रतिनिधी असुन अशा प्रकारे शासकीय कार्यालयात मारहाण करने योग्य आहे का ? असा प्रश्न आता नागरिकांना पडला असुन सामान्य जनतेवर अशा प्रकारे हात उगारणाऱ्या किंवा मारहाण करणाऱ्या लोकप्रतिनिधींवरती जिल्हाधिकारी महोदयांनी अपात्रतेची कार्रवाई करुन पदमुक्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

मी आशीष सुभाष लंजे रा.नवेगाव/बांध (Navegaon/Bandh) येथील रहिवाशी असुन मी दि. 04 जुलै 2024 रोजी गुरुवार ला मुख्यमंत्री लाडकी बहिन योजनेस (Ladki Bahin Yojana) लागणाऱ्या जन्म प्रमाणपत्र करिता ग्राम पंचायत (Gram Panchayat) कार्यालय येथे गेलो परंतु नागरिकांची गर्दी असल्यामुळे मी बाजुच्या बैठक हॉल मध्ये बसलो होतो अचानक पणे सरपंच हीराबाई पंधरे ह्या माझ्या जवळ येऊन माझ्या कानशिलात लगावली मी लगेचच नवेगाव/बांध पोलीस स्टेशन (Navegaon/Bandh Police) येथे जाऊन सरपंच हीराबाई पंधरे यांच्या विरोधात गुन्हा नोदं केला असुन पुढील कार्रवाई करिता जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी,उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देऊन अशा प्रकारे सामान्य नागरिकांवरती हात उगारणाऱ्या लोकप्रतिनिधींना सरपंच पदावरुन पदमुक्त करावे अशी माझी मागणी आहे.
– आशीष लंजे, तक्रारदार फिर्यादी

You Might Also Like

Rajkumar Sundarani murder case: रजिस्टरवर खोलीची नोंद नव्हती, आरोपींकडून ओळखपत्रही घेतले नाही

Bar Owner: दरवाढी आधीच, बार मालकांची दरवाढ!

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणी तुपाशी, तर सावित्रीच्या लेकी उपाशी!

Crop Insurance Scheme: 1 रुपयात पिक विमा योजना बंद!

Farm Laborer Death: फवारणीसाठी गेलेल्या शेतमजुराचा करंट लागल्याने मृत्यू

TAGGED: Birth Certificate, CM Ladki Bahin Yojana, Gram Panchayat, Ladki Bahin Yojana, Mahila Sarpanch, Navegaon Crime, Navegaon/Bandh, Navegaon/Bandh Police
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भभंडाराराजकारण

MP Dr. Prashant Padole: जिल्हा नियोजन बैठकीत खासदार-पालकमंत्र्यांमध्ये बाचाबाची

Deshonnati Digital Deshonnati Digital June 9, 2025
CM Devendra Fadnavis: शहरातील दळणवळण गतिमान करण्यासाठी येरवडा-कात्रज भुयारी मार्ग
‘या’ मतदारसंघात सर्वाधिक मतदान; पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांचे मतदान कमी
Gondia Crime : गांजासह २० लाखाची रोकड जप्त; आरोपी फरार
Truck Accident: 12 चाकी ट्रकच्या धडकेत 32 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Rajkumar Sundarani murder case
विदर्भअमरावतीक्राईम जगत

Rajkumar Sundarani murder case: रजिस्टरवर खोलीची नोंद नव्हती, आरोपींकडून ओळखपत्रही घेतले नाही

July 16, 2025
Bar Owner
विदर्भवाशिम

Bar Owner: दरवाढी आधीच, बार मालकांची दरवाढ!

July 16, 2025
Ladki Bahin Yojana
वाशिमविदर्भ

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणी तुपाशी, तर सावित्रीच्या लेकी उपाशी!

July 16, 2025
Crop Insurance Scheme
विदर्भवाशिम

Crop Insurance Scheme: 1 रुपयात पिक विमा योजना बंद!

July 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?