देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Food and Drug Administration: तालुक्यात भेसळयुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थांचा व्यवसाय फोफावला?
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भभंडारा

Food and Drug Administration: तालुक्यात भेसळयुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थांचा व्यवसाय फोफावला?

Digital Nagpur
Last updated: 2024/10/15 at 7:17 PM
By Digital Nagpur Published October 15, 2024
Share

अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष

देशोन्नती वृत्तसंकलन
तुमसर/भंडारा (Food and Drug Administration) : तालुक्यासह जिल्ह्यात दुधातील भेसळमध्ये प्रमाण सर्वाधिक आहे. काही वर्षांपूर्वी दूध भेसळीच्या मुद्द्यावरुन जिल्ह्यात व तालुक्यात एक सर्वेक्षण झाले होते. त्यानुसार, दूध पॅकिंग करताना, सफाई आणि स्वच्छता यांची अजिबात काळजी घेतली जात नाही. तर दुधात पावडरची सहजपणे भेसळ केली जाते, जी ग्राहकांच्या आरोग्यासाठी हानीकारक आहे. ज्यामुळे ग्राहक किंवा हे दुध वापरणाऱ्या नागरिकांना कॅन्सर अथवा शारीरिक अपंगत्व येण्याची शक्यता आहे. तर भेसळयुक्त खवा, पनीर, विकून लोकांच्या आयुष्याशी खेळण्याचे काम सुरू आहे. या (Food and Drug) भेसळयुक्त दुध जन्य पदार्थाचा धंदा सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे.

तालुक्यातील हरदोली -आंबागड शिवारात एक दुध संकलन व पनिर व अन्य दुध जन्य पदार्थ निर्मित कारखाना आहे. सदर कारखान्यातील भेसळयुक्त दुध जन्य पदार्थ बाजारात व अन्य ठिकाणी विक्री होत आहे.व येथिल दुधात अन्य भेसळ युक्त पदार्थ मिसळून सदर दुध विक्री करीत असल्याचा प्रकार आला आहे. याकडे मात्र संबधित (Food and Drug) अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.शहरी व ग्रामीण भागात दुग्धजन्य पनीर ,खवा,ताक ,दही, दुध ची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. सध्या दिवाळीच्या तोंडावर दुध जन्य पदार्थांची मागणी वाढलेली आहे.तुमसर शहरात व बाहेरील जिल्ह्यात या पदार्थांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. भारतात अनेक सण आहेत आणि या सणासुदीच्या काळात नागरीक खवा, मिठाई,पनिर,श्रीखंड,ताक,दही इतर पदार्थाची मागणी वाढत असते.

त्यावेळी सदर सणा सुदीचा फायदा घेऊन संबधित लघु-मध्यम कारखाना मालक भेसळयुक्त दुध जन्य पदार्थ बनवणारे घेत असतात .खवा, पनीर, श्रीखंड, ताक दही , किंवा इतर मीठाईंमध्ये भेसळयुक्त पदार्थ मिसळवली जात असते . त्याशिवाय तेल, मसाले आणि इतर वस्तू मध्यज सुध्दा भेसळ केली जात आहे. हे सगळे पदार्थ कमी किमतीत विकल्या जात आहेत. या भेसळयुक्त खवा आणि पनीरमुळे पोटदुखी, डायरिया, अॅसिडिटी आणि इनडायझेशनसारख्या सम्यस्या उद्भवू शकतात. याच्या जास्त सेवनाने इंटरनल ऑर्गन्सवर वाईट परिणाम होऊ शकतो. सलग तीन महिने हेर भेसळयुक्त अन्न खाल्यास लिव्हर कँसर होण्याची शक्यता आहे.मात्र मोठय़ा प्रमाणावर भेसळयुक्त पनीर सदर शहरात सर्रास विक्री केली जात आहे.सणासुदीच्या काळात दुग्धजन्य पदार्थांपासून मिठाई व इतर पदार्थ मोठ्या प्रमाणात तयार केले जातात.

त्याकरिता खवा, पनिर ,दही श्रीखंड यांची मोठी गरज असते. त्यासोबतच पनीरला बाजारात मोठी मागणी आहे. ब्रेडेड कंपनीचे पनीर, तसेच तूप महाग आहे. हे सर्व स्वस्त बाजारात सहज उपलब्ध होत असल्याने हे दुग्धजन्य पदार्थ भेसळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही? पनीरमध्ये रिफाइंड पामोलिन तेल, वेअरमिट पावडर, ग्लिसरॉल मोनो स्टेरीट या पदार्थांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे भेसळयुक्त पनीर स्वस्तात विक्री होण्याची शक्यता आहे.तालुक्यातील हरदोली- आंबागड शिवारात भेसळयुक्त एका कारखान्यातुन होत असल्याची माहिती समोर आली आहे.याकडे मात्र जिल्हा अन्न व औषधं प्रशासन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या आरोग्य ध़ोक्यात आले आहे. (Food and Drug)  तालुक्यातील अश्या भेसळयुक्त कारखान्यावर कारवाई करण्याची मागणी येथिल स्थानिक नागरिकांनी केली आहे.

बाजारात भेसळयुक्त दुध व दुग्धजन्य पदार्थांच्या विक्री करणाऱ्या संबंधित कारखानदारांची चौकशी करून योग्यशिर कारवाई करण्यात येईल.
– देशपांडे, अन्न व औषध प्रशासन विभाग भंडारा.

दिवाळीच्या तोंडावर तालुक्यात भेसळयुक्त दुग्ध जन्य पदार्थाची विक्री करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
– मोहन टिकले, तहसीलदार तुमसर

You Might Also Like

Ji Ram Ji Scheme : जी रामजी योजने विरोधात यलगार

Gyan Deep School : ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक विद्यालय रिसोड येथे रौप्य महोत्सव उत्साहात साजरा

Koya Krishi Kumbh 2026 : ‘कोया कृषी कुंभ २०२६’ मध्ये ११११ किलो नाचणी शिरा तयार करून जागतिक विक्रम

Illegal Liquor Violence : अवैध दारू विक्रीची तक्रार केल्याने तंटामुक्ती सदस्याच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला

Farmer Rights Conference : भेंडाळा येथील शेतकरी हक्क परिषदेत शेतकर्‍यांच्या अन्याय, शोषणावर मंथन

TAGGED: Food and Drug, Food and Drug Administration
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भBreaking Newsचंद्रपूर

Chandrapur Lok Sabha Result :- मतदारसंघात महिला खासदार होण्याचा घडविला नवा इतिहास

Digital Nagpur Digital Nagpur June 5, 2024
Khaparkheda: विष प्राशन करून तरुणाची आत्महत्या
Zendepar Iron project: झेंडेपार येथे सुरू होणाऱ्या लोह प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध; व्यापक आंदोलनाची तयारी
Chandrapur Crime : शेतीच्या वादावरून मुलानेच केला वडीलाचा खुन
Samriddhi Highway accident: समृद्धी महामार्गावर विचित्र अपघात; चालकाला झोपेची डुलकी? कसा घडला अपघात?
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Ji Ram Ji Scheme
विदर्भअकोला

Ji Ram Ji Scheme : जी रामजी योजने विरोधात यलगार

February 9, 2026
Gyan Deep School
विदर्भवाशिम

Gyan Deep School : ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक विद्यालय रिसोड येथे रौप्य महोत्सव उत्साहात साजरा

February 9, 2026
Koya Krishi Kumbh 2026
विदर्भगडचिरोली

Koya Krishi Kumbh 2026 : ‘कोया कृषी कुंभ २०२६’ मध्ये ११११ किलो नाचणी शिरा तयार करून जागतिक विक्रम

February 9, 2026
Illegal Liquor Violence
विदर्भगडचिरोली

Illegal Liquor Violence : अवैध दारू विक्रीची तक्रार केल्याने तंटामुक्ती सदस्याच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला

February 9, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?