देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Nitin Gadkari: महायुतीचे अभूतपूर्व यश कार्यकर्त्यांच्या श्रमाचे फलित
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > नागपूर > Nitin Gadkari: महायुतीचे अभूतपूर्व यश कार्यकर्त्यांच्या श्रमाचे फलित
विदर्भनागपूरमहाराष्ट्रराजकारण

Nitin Gadkari: महायुतीचे अभूतपूर्व यश कार्यकर्त्यांच्या श्रमाचे फलित

Deshonnati Digital
Last updated: 2024/11/24 at 7:50 PM
By Deshonnati Digital Published November 24, 2024
Share
Nitin Gadkari

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी : ‘लाडकी बहीण’सह राज्य आणि केंद्राच्या योजनांचेही श्रेय

नागपूर (Nitin Gadkari) : भाजपसह महायुतीला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Elections Results) मिळालेले अभूतपूर्व यश हे राज्याच्या व केंद्राच्या कल्याणकारी योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसह कार्यकर्त्यांच्या श्रमाचे फलित आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शनिवारी) व्यक्त केली. महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर ना. गडकरी (Nitin Gadkari) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष जितेंद्र कुकडे आणि भाजप नेते संजय भेंडे यांची उपस्थिती होती.

📍नागपूर

शुभं भवतु ।।

विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या भव्य आणि ऐतिहासिक विजयानंतर उपमुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis जी आणि महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री @cbawankule जी यांनी आज नागपूरमध्ये निवासस्थानी भेट घेतली. भाजप-महायुतीच्या महाविजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि… pic.twitter.com/vZLBf4uH4Z

— Nitin Gadkari (@nitin_gadkari) November 23, 2024

ना.  गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले की, ‘भाजप-महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले ही अत्यंत आनंदाची बाब आहे. आजपर्यंतच्या इतिहासात भाजपला मिळालेले हे सर्वात मोठे यश आहे. नागपूर शहर आणि जिल्ह्यासह विदर्भात देखील महायुतीच्या उमेदवारांनी दमदार यश मिळवले. त्यासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार या तिन्ही नेत्यांचे आणि विजयी आमदारांचे अभिनंदन.’

🕗 7.50pm | 23-11-2024📍Nagpur | संध्या. ७.५० वा. | २३-११-२०२४📍नागपूर.

🪷A Moment of Blessings and Guidance…!🙏✌️
After the historic victory of BJP-MahaYuti, visited and took blessings of our leader, Hon Union Minister Nitin ji Gadkari, at his residence in Nagpur. Kanchan… pic.twitter.com/31pPoABJWu

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 23, 2024

लोकसभा निवडणुकीत भाजपवर संविधान बदलाचे खोटे आरोप करण्यात आले. मोठ्या प्रमाणात अपप्रचार करण्यात आला. या सर्व आरोपांना शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य जनतेने जातीपातीच्या राजकारणाकडे दुर्लक्ष करून मतदान केले. एवढेच नव्हे तर विजयाचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. केंद्र सरकारची आयुष्मान योजना, उज्ज्वला योजना तसेच महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेचे मोठे यश आहे,’ असेही ना. गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले.

You Might Also Like

MLA Sanjay Gaikwad: आ. संजय गायकवाड ॲक्शन मोडवर; जिल्हा रुग्णालयाची झाडाझडती..

Bachu Kadu: बच्चु कडु यांच्या ७-१२ कोरा यात्रेला सोयजना ग्रा. पं. पाठिंबा

MP Sanjay Jadhav: परभणीच्या खा. संजय जाधव व शिवसैनिकांची निर्दोष मुक्तता..!

Birth Certificates: स्थगीत केलेले जन्माचे दाखले कायम ठेवण्यात यावे

Orange Farmers: संत्रा नुकसान भरपाईबाबत शेतकरी आक्रमक

TAGGED: ajit pawar, Devendra Fadnavis, eknath shinde, Maharashtra Elections Results, Nitin Gadkari
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भवर्धा

Hinganghat : महामार्ग प्राधिकरणाच्या उडान पुलाला भ्रष्टाचाराचे भगदाड

Deshonnati Digital Deshonnati Digital May 19, 2024
Child labor: सिटीलँड, बिझीलँड मध्ये बालकामगारांचे शोषण
Vasmat Hospital: वसमत उपजिल्हा रुग्णालयात अकरा वर्षानंतर झाली प्रसूती
Shaktipeeth Highway: कळमनुरी तालुक्यातुन जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गास मराठवाडा जनता विकास परिषदेचा विरोध
Aundha Nagnath: औंढा नागनाथ येथील बैठकीत नवघरेंनी केली झाडाझडती
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

MLA Sanjay Gaikwad
विदर्भबुलडाणामहाराष्ट्रराजकारण

MLA Sanjay Gaikwad: आ. संजय गायकवाड ॲक्शन मोडवर; जिल्हा रुग्णालयाची झाडाझडती..

July 11, 2025
Bachu Kadu
विदर्भराजकारणवाशिम

Bachu Kadu: बच्चु कडु यांच्या ७-१२ कोरा यात्रेला सोयजना ग्रा. पं. पाठिंबा

July 11, 2025
MP Sanjay Jadhav
मराठवाडापरभणीराजकारण

MP Sanjay Jadhav: परभणीच्या खा. संजय जाधव व शिवसैनिकांची निर्दोष मुक्तता..!

July 11, 2025
Birth Certificates
विदर्भवाशिम

Birth Certificates: स्थगीत केलेले जन्माचे दाखले कायम ठेवण्यात यावे

July 11, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?