देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Nitin Gadkari: आर्टिफिशल इंटेलिजन्सद्वारे लॉजिस्टिक क्षेत्रात घडतील महत्वाचे बदल
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भतंत्रज्ञाननागपूरमहाराष्ट्र

Nitin Gadkari: आर्टिफिशल इंटेलिजन्सद्वारे लॉजिस्टिक क्षेत्रात घडतील महत्वाचे बदल

Digital Nagpur
Last updated: 2024/12/23 at 9:48 PM
By Digital Nagpur Published December 23, 2024
Share
Nitin Gadkari

‘रेवॉल्युशनिंग सप्लाय चेन विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ परिषद

ना. नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

देशोन्नती वृत्तसंकलन
नागपूर (Nitin Gadkari) : येत्या २ वर्षात भारतीय उद्योगक्षेत्रातील महत्वाचा असा लॉजिस्टिक खर्च २ टक्क्यांवर आणण्याचे सरकारचे प्रयत्न असून आर्टिफिशिअल इंटेलिजन्सद्वारे (Artificial Intelligence) भारतीय उद्योगातील लॉजिस्टिक खर्च, पॅकेजिंग, उत्पादन, वेळेवर वितरण आणि उत्पादन व सेवेचा पुरवठा यामध्ये महत्त्वाचे बदल होऊन भारतीय उद्योगक्षेत्र जागतिक स्तरावर आपली वेगळी अशी ओळख निर्माण करतील, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मटेरीयल मॅनेजमेंट, नागपूर शाखेतर्फे आयोजित ‘रेवॉल्युशनिंग सप्लाय चेन विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या परिषदेला ते संबोधित करत होते.

सारांश
‘रेवॉल्युशनिंग सप्लाय चेन विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ परिषदना. नितीन गडकरी यांचे प्रतिपादनबहुआयामी मुद्द्यांवर होईल चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मार्गदर्शनाखाली भारताला जगातली तिसरी सर्वात मोठी आर्थिक व्यवस्था बनवण्याबरोबरच आत्मनिर्भर भारत बनवणे आपले उद्दिष्ट आहे. यासाठी तंत्रज्ञानाची योग्य निवड, तिचा योग्य वापर आणि समाजातील प्रत्येक घटकाला त्याचा होणारा फायदा गरजेचे आहे. भारतात तरुण वर्गाची संख्या ही लक्षणीय अशी असून हा तरुण वर्ग भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे.

भारतीय उद्योगाला आपली वितरण प्रणाली अजून विकसित करून वेळेला सर्वाधिक महत्व या तत्त्वाला प्राथमिकता दिली पाहिजे. कालबद्ध वितरण उत्तम पॅकेजिंग लॉजिस्टिक आणि साठवण्याची क्षमता व सर्वच घटकांवर उद्योगविश्वाने लक्ष देणे गरजेचे आहे, असे (Nitin Gadkari) गडकरींनी याप्रसंगी नमूद केले. उत्पादन वितरण मालपुरवठा या क्षेत्रामध्ये (Artificial Intelligence) आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रणाली राबविण्यासाठी त्या क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी तंत्रज्ञान यांना योग्य असे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले तरच ही प्रणाली उत्तमरित्या काम करू शकेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

बहुआयामी मुद्द्यांवर होईल चर्चा

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मटेरीयल मॅनेजमेंट, नागपूर शाखेतर्फे आयोजित रेवॉल्युशनिंग सप्लाय चेन विथ (Artificial Intelligence) आर्टिफिशियल इंटेलिजन्स या दोन दिवसीय परिषदेमधून पारंपरिक पुरवठा पद्धतीमधे आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रणालीद्वारे शाश्वत, विकसित, बहुआयामी अशे मुद्दे चर्चिले जातील, असा विश्वास इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मटेरीयल मॅनेजमेंट नागपूरचे संचालक डॉ. व्यंकटरामन यांनी व्यक्त केला.

You Might Also Like

Truck Accident: बेडगांव घाटात ट्रक पलटी होउन वाहतूक ठप्प

Kashinath Baba Sansthan: काशिनाथ बाबा संस्थान वाईगोळ (अमरगड) येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!

Maharashtra Municipal Election: पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या दृष्टिकोनामुळे महायुतीचा प्रचंड विजय: CM देवेंद्र फडणवीस

Dr. Shyam Jadhav: अति मागासलेल्या मानोरा तालुक्यात शासकीय मालकीच्या जागेवरील अतिक्रमण शासन नियमांनुसार नियमाकुल करा! 

Worker Technician Dismissal: मृत्यूस कारणीभूत कामगार तंत्रज्ञ सेवेतून बडतर्फ

TAGGED: Artificial Intelligence, Nitin Gadkari, PM Narendra Modi
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
CJI Gavai
विदर्भवाशिम

CJI Gavai: सरन्यायाधीशांवरील भ्याड हल्ल्याचा मानोऱ्यात तालुका काँग्रेसतर्फे निषेध!

Digital Nagpur Digital Nagpur October 8, 2025
Hingoli Assembly Election: भारत निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशांचे पालन करावे: जिल्हाधिकारी अभिनव गोयल
Myanmar and Tibet Earthquake: म्यानमार आणि तिबेटमध्ये भूकंपाचा धक्का; लोकांमध्ये घबराट, प्रशासन सतर्क
Chandrapur : अनेक खेडेगावात मुलभूत सोयी-सुविधा सह विविध योजना पोहोचल्या नाहीत.
Fighting: निखिल बारमध्ये खंडणीच्या कारणातून व्यवस्थापकाला फिल्मी स्टाईल मारहाण!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Truck Accident
विदर्भगडचिरोली

Truck Accident: बेडगांव घाटात ट्रक पलटी होउन वाहतूक ठप्प

January 16, 2026
Kashinath Baba Sansthan
अध्यात्मवाशिमविदर्भ

Kashinath Baba Sansthan: काशिनाथ बाबा संस्थान वाईगोळ (अमरगड) येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!

January 16, 2026
Maharashtra Municipal Election
Breaking Newsदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Maharashtra Municipal Election: पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या दृष्टिकोनामुळे महायुतीचा प्रचंड विजय: CM देवेंद्र फडणवीस

January 16, 2026
Dr. Shyam Jadhav
विदर्भवाशिम

Dr. Shyam Jadhav: अति मागासलेल्या मानोरा तालुक्यात शासकीय मालकीच्या जागेवरील अतिक्रमण शासन नियमांनुसार नियमाकुल करा! 

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?