देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Nitin Gadkari: गडकरी म्हणाले,…तर शेतकरी आत्महत्या कशाला झाल्या असत्या?
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > लातूर > Nitin Gadkari: गडकरी म्हणाले,…तर शेतकरी आत्महत्या कशाला झाल्या असत्या?
मराठवाडामहाराष्ट्रराजकारणलातूर

Nitin Gadkari: गडकरी म्हणाले,…तर शेतकरी आत्महत्या कशाला झाल्या असत्या?

Deshonnati Digital
Last updated: 2024/11/12 at 9:37 PM
By Deshonnati Digital Published November 12, 2024
Share
Nitin Gadkari

औसा (Nitin Gadkari) : खऱ्या अर्थाने देश स्वतंत्र काळापासून ग्रामीण रस्ते विकासाचे काम केले असते तर शेतकऱ्यांना आपला भाजीपाला व दुध शहरात विक्रीसाठी घेऊन जाता आला असता. शेतकरी आर्थिक समृद्ध झाला असता तर शेतकरी आत्महत्या कशाला झाल्या असत्या? असा सवाल केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केला. महायुतीच्या प्रचारार्थ किल्लारी येथे (दि.१२) रोजी आयोजित सभेत नितीन गडकरी (Nitin Gadkari) बोलत होते.

गडकरी पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना अन्नदाता नाही तर ऊर्जादाता म्हणून पुढे आणून वेगवेगळ्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर व गाव विकासाला चालना देण्याचे काम भाजपा सरकारच्या १० वर्षांच्या काळात झाले. ही सरकारची सर्वात मोठी उपलब्धता आहे. राजकारणात जनता मालक तर लोकप्रतिनिधी सेवक आहे. म्हणून आपण लोकांची सेवा करायची आहे. त्यांचे जीवन सुसह्य करायचे आहे. येथील आर्थिक व सामाजिक परिस्थिती बदलायची आहे. गाव, गरीब, मंजूर, शेतकऱ्यांचे कल्याण करायचे आहे, असेही ते (Nitin Gadkari) म्हणाले.

जेव्हा विकासावर बोलता येत नाही तेंव्हा लोकांना कन्फ्युज करण्याचे काम केले जाते. लोकसभेत अशा प्रकारे भाजपच्या संदर्भात चुकीचा गैरसमज लोकांमध्ये पसरविण्याचे काम काँग्रेसने केले. दलित व मुस्लिम समाजात संभ्रम व भिती निर्माण करण्याचे काम करण्यात आले. ज्या काँग्रेस पार्टीने घटना तोडण्याचे काम केले, आज तेच घटना घेऊन फिरत आहेत, अशी टीका यावेळी गडकरींनी केली. देश स्वतंत्र झाल्यानंतर तत्कालिन काँग्रेस सरकारने तेव्हा केवळ कंपन्या उभारण्याचे काम केले. त्या सर्व पुन्हा डबघाईला आल्या, अशी टीका केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केली.

You Might Also Like

House Burglary: परभणीत घरफोडीत 6 लाखाचा मुद्देमाल लंपास!

Gram Panchayat: ग्रामपंचायतीसमोरच चितेसाठी टाकली लाकडे!

Chandrasekhar Bawankule: शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी समिती स्थापन करणार- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Parbhani Police: परभणीत १२ बैलाची वाहतूक करणारे दोन वाहन पोलीसांनी पकडले..!

Farmer Suicide Case: परभणीत शेतीवर बँकेचे कर्ज; शेतकर्‍याने घेतला गळफास

TAGGED: Nitin Gadkari
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Primary Teachers
मराठवाडाहिंगोली

Primary Teachers: राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवू

Deshonnati Digital Deshonnati Digital March 20, 2025
Sonpeth Crime Case: सासु, साडुच्या मानसिक त्रासाला कंटाळून एकाची आत्महत्या
Parbhani Crime : परभणीत गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील गंठण लंपास
Gadchiroli Agriculture sector: कृषी क्षेत्रातून गडचिरोलीच्या विकासाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करा
Latur: ग्रामीण कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सामूहिक काॕपी!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

House Burglary
परभणीक्राईम जगतमराठवाडा

House Burglary: परभणीत घरफोडीत 6 लाखाचा मुद्देमाल लंपास!

June 14, 2025
Gram Panchayat
लातूरमराठवाडा

Gram Panchayat: ग्रामपंचायतीसमोरच चितेसाठी टाकली लाकडे!

June 14, 2025
Chandrasekhar Bawankule
विदर्भअमरावतीमहाराष्ट्रराजकारण

Chandrasekhar Bawankule: शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी समिती स्थापन करणार- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

June 13, 2025
Parbhani Police
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Police: परभणीत १२ बैलाची वाहतूक करणारे दोन वाहन पोलीसांनी पकडले..!

June 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?