देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Latur: गावात जाहिरात फलक, होर्डिंग्ज आढळल्यास आता ग्रामपंचायतीवर कारवाई
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > लातूर > Latur: गावात जाहिरात फलक, होर्डिंग्ज आढळल्यास आता ग्रामपंचायतीवर कारवाई
मराठवाडालातूर

Latur: गावात जाहिरात फलक, होर्डिंग्ज आढळल्यास आता ग्रामपंचायतीवर कारवाई

Deshonnati Digital
Last updated: 2024/11/27 at 4:08 PM
By Deshonnati Digital Published November 27, 2024
Share

लातूर(Latur) :- ग्रामपंचायत हद्दीत जाहिरात फलक, होर्डिंग्ज (Hoardings)लावण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र अथवा परवानगी अथवा मान्यता देवू नये, असे बजावतानाच ज्या ग्रामपंचायतींच्या हद्दीत असे फलक दिसल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना मंगळवारी (दि.२६) दिला आहे.

सारांश
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ग्रामविकास विभागाचा राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना इशारानियमबाह्य कृत्य करणाऱ्या संबंधितांवर प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ग्रामविकास विभागाचा राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना इशारा

जाहिरात प्रदर्शित करण्यासाठी जाहिरात फलक, होर्डिंग्ज संदर्भात नियमन व नियंत्रणासाठी मार्गदर्शक सूचना व नियम केले आहेत. राज्यातील ग्रामपंचायत हद्दीत कोणत्याही प्रकारचे जाहिरात फलक, होर्डिंग्ज लावण्यासाठी उभारण्यासाठी मान्यता देण्याची महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ तसेच त्या अंतर्गत तयार केलेले नियम, महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम १९६० मध्ये कोणतीही तरतूद नाही. तथापि कायद्यात तरतूद नसतांना अनेक ग्रामपंचायती नियमबाह्यपणे त्यांच्या हद्दीत जाहिरात फलक, होर्डिंग्ज लावण्यासाठी, उभारण्यासाठी ना-हरकत परवाना अथवा मान्यता देत असल्याची बाब रिट याचिका क्र. ८६५७/२०२४ संदर्भाने मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) निदर्शनास आल्याने उच्च न्यायालयाने याची गंभीर दखल घेतली.

नियमबाह्य कृत्य करणाऱ्या संबंधितांवर प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई

होर्डिंग्जला परवानगी देण्याचे काम अनेक ग्रामपंचायती नियमबाह्य पध्दतीने कृत्य करीत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. सबब राज्यातील राज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, त्यांचे पर्यवेक्षीय अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जाहिरात फलक, होर्डिंग्ज लावण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र (Certificate) अथवा परवानगी देण्याची अथवा मान्यता देण्याचे नियमबाह्य कृत्य करु नये. अन्यथा नियमबाह्य कृत्य करणाऱ्या संबंधितांवर प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना ग्रामविकास विभागाने दिला आहे.

You Might Also Like

Illegal Unruly Drivers: अवैध व बेशिस्त वाहन चालकांचे पोलिसांनी मोडले कंबरडे

Bachchu Kadu Protest: बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मनोर्‍यावर चढून शोले स्टाईल आंदोलन

Minor Girl Death: अल्पवयीन तरुणीचा संशयास्पद मृत्यु

Farmers Sowing Machines: यंत्राच्या मदतीने शेतकरी लागले पेरणीच्या तयारीला

Illegal liquor sellers: अवैध दारू विक्रेत्यांना पोलिस अधिक्षक कार्यालयात बोलावून दिली तंबी

TAGGED: Bombay High Court, Certificate, hoardings
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Pushpa 2
Breaking Newsमनोरंजनमुंबई

Allu Arjun Pushpa 2: अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ चा क्लायमॅक्स सीन व्हायरल; बघा VIDEO

Deshonnati Digital Deshonnati Digital July 31, 2024
Fighting: निखिल बारमध्ये खंडणीच्या कारणातून व्यवस्थापकाला फिल्मी स्टाईल मारहाण!
Latur : विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा होणार जीर्णोद्धार; जीर्णोध्दारासाठी ९.३४ कोटींचा निधी
Bhiwapur Truck swept away: वाहून गेलेला ट्रक मिळाला, मात्र चालक-वाहकाचा शोध लागेना!
Hingoli: हिंगोली जिल्ह्यात हत्तीरोग सर्व्हेक्षण मोहिमेस प्रारंभ
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Illegal Unruly Drivers
मराठवाडाहिंगोली

Illegal Unruly Drivers: अवैध व बेशिस्त वाहन चालकांचे पोलिसांनी मोडले कंबरडे

June 12, 2025
Bachchu Kadu Protest
मराठवाडाराजकारणहिंगोली

Bachchu Kadu Protest: बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मनोर्‍यावर चढून शोले स्टाईल आंदोलन

June 12, 2025
Minor Girl Death
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Minor Girl Death: अल्पवयीन तरुणीचा संशयास्पद मृत्यु

June 12, 2025
Farmers Sowing Machines
मराठवाडापरभणीशेती

Farmers Sowing Machines: यंत्राच्या मदतीने शेतकरी लागले पेरणीच्या तयारीला

June 12, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?