देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: OBC Samaj: सग्या सोयऱ्यांचा अध्यादेश आणला तर, ओबीसी समाज रस्त्यावर उतरणार
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडापरभणीराजकारण

OBC Samaj: सग्या सोयऱ्यांचा अध्यादेश आणला तर, ओबीसी समाज रस्त्यावर उतरणार

Digital Nagpur
Last updated: 2024/06/27 at 7:39 PM
By Digital Nagpur Published June 27, 2024
Share
OBC Samaj

प्रा. लक्ष्मण हाके यांचा इशारा

परभणी/गंगाखेड (OBC Samaj) : बोगस नोंदी तात्काळ रद्द झाल्या पाहिजे अशी शासनाला कळकळीची विनंती असल्याचे सांगत सग्या सोयऱ्यांचा अध्यादेश आणला तर महाराष्ट्र राज्यातला (OBC Samaj) ओबीसी समाज बांधव रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही,  असा इशारा ओबीसी संघर्ष योद्धा लक्ष्मण हाके (Prof. Laxman Hake) यांनी गंगाखेड येथे परळी नाका परिसरात आज ओबीसी बंधवांशी संवाद साधतांना दिला

ओबीसी समाज (OBC Samaj) बांधवांच्या विविध मागण्यांसाठी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे आमरण उपोषण केल्यानंतर ओबीसी संघर्ष योद्धा लक्ष्मण हाके व नवनाथ आबा वाघमारे हे आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अभिवादन दौऱ्यानिमित्त गंगाखेड मार्गे परळीकडे जात असताना गंगाखेड तालुक्यातील सकल ओबीसी समाज बांधवांकडून या अभिवादन दौरा यात्रेचे परळी नाका येथे भव्य स्वागत करण्यात आले. पुढे बोलताना प्रा. लक्ष्मण हाके म्हणाले की, (OBC reservation) ओबीसीचं आरक्षण अडचणीत नाहीतर दलीत बांधवांचे आरक्षण सुद्धा अडचणीत आहे.

आरक्षण वाचविण्यासाठी दलीत बांधवांनी ही या लढ्यात उतरावे उतरावे असे आवाहन प्रा. लक्ष्मण हाके यांनी केले. यावेळी (OBC Elgar Parishad) ओबीसी एल्गार परिषदेचे निमंत्रक गोविंद लटपटे, माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे, माजी जि. प. सदस्य भगवान सानप, मनसेचे बालाजी मुंडे, शंकरराव वाघमारे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंद यादव, साधना राठोड, वंचित आघाडीचे सुरेशराव फड, प्रा. अमोल ढाकणे, मनोहर व्हावळे, दिगंबर घोबाळे, बालासाहेब यादव, माधव शेंडगे, महादेव फड, प्रा. संजय दराडे, लक्ष्मण लटपटे, मनोज मुरकुटे, राहुल फड, नवनाथ पाळवदे, अशोक मुंडे, नारायण घनवटे, राजाभाऊ पाळवदे, सदाशिव कुंडगीर आदींसह तालुक्यातील सकल (OBC Samaj) ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You Might Also Like

Hingoli Hollyball tournament: शिवजन्मोत्सवा निमित्त आयोजित हॉलीबॉल स्पर्धेचे थाटात उद्घाटन

Sengaon Nagar Panchayat: सेनगाव नगरपंचायतीतील संचिका दडपशाहीप्रकरणी माजी मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Hingoli Home Minister: हिंगोलीत ‘होम मिनिस्टर’चा उत्साह जिजाऊच्या लेकीने पटकावल्या मानाच्या पैठणी साड्या

Hingoli Chimni Bazar: हिंगोलीतील मंगळवारा बाजारात भरला चिमणी बाजार

Police Recruitment: बंदोबस्तामुळे पुन्हा तिन दिवस भरती प्रक्रिया बंद

TAGGED: OBC Andolan, OBC community, OBC Congress, OBC Elgar Parishad, OBC reservation, OBC Samaj, Prof. Laxman Hake
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Zilla Parishad office: पिण्याच्या पाण्यासाठी महिला जि.प. कार्यालयावर धडकल्या

Digital Nagpur Digital Nagpur April 22, 2025
Risod: रोहित शर्मा क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे प्रिती झनक यांच्या हस्ते उद्घाटन!
Yawatmal : फेसबुकवरील मैत्रीतून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Election 2024: बालेकिल्ला बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार; कोणाला किती मते?…बघा VIDEO
Gangakhed Crime: अवैध गावठी हातभट्टी अड्ड्यावर छापेमारी; हजारो रुपयांची गावठी दारू नष्ट
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Hingoli Hollyball tournament
मराठवाडाक्रीडाहिंगोली

Hingoli Hollyball tournament: शिवजन्मोत्सवा निमित्त आयोजित हॉलीबॉल स्पर्धेचे थाटात उद्घाटन

February 17, 2026
Sengaon Nagar Panchayat
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Sengaon Nagar Panchayat: सेनगाव नगरपंचायतीतील संचिका दडपशाहीप्रकरणी माजी मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

February 17, 2026
Hingoli Home Minister
मराठवाडाहिंगोली

Hingoli Home Minister: हिंगोलीत ‘होम मिनिस्टर’चा उत्साह जिजाऊच्या लेकीने पटकावल्या मानाच्या पैठणी साड्या

February 17, 2026
Hingoli Chimni Bazar
मराठवाडाहिंगोली

Hingoli Chimni Bazar: हिंगोलीतील मंगळवारा बाजारात भरला चिमणी बाजार

February 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?