हिंगोली (Hingoli traffic) : रस्त्यावर वाहने उभे करून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याने अनेक वाहनचालकावर पोलिसांनी कारवाईचा बडगा उपसला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी बेशिस्त वाहनचालकावर कारवाई करण्याच्या सुचना जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जिल्ह्यातील तेराही पोलिस ठाण्याच्या अधिकार्यांना दिल्या आहेत.
त्या निमित्ताने अधून मधून कारवाई केली जात असताना वसमत ते परभणी जाणार्या रस्त्यावर तेलगाव पाटी समोर यासीन करीम शेख रा. शंकर नगर परभणी याने आपला अॅटो क्रमांक एमएच २२ एपी १७५५, आरळ बसस्थानका समोर बोलेरो पिकअप क्रमांक एमएच २२ एन ३५१६ चा चालक शेख रा. पिंपरखेड ह.मु. मदिना पाटी परभणी, हयातनगर पाटीसमोर शेख रफीक शेख ताहेर रा. धारखेडा जि. परभणी याने अॅटो क्र.एमएच २२ एपी १८८८ हयातनगर पाटी समोर नागेश अशोक बिंडे रा. भैय्यासाहेब आंबेडकर नगर वांगी रोड परभणी हिंगोली (Hingoli traffic) ते नांदेड जाणार्या रस्त्यावर कळमनुरी येथील नवीन बसस्थानकासमोर रावसाहेब तुकाराम मस्के रा. तरोडा याने अॅपे अॅटो क्रमांक एमएच ३८ -३३१६, अनिल नामदेव टाले रा. रामवाडी ता.कळमनुरी याने रिअर अॅटो क्रमांक एमएच २२ एन ३८१६ विकास गणेश आठवले रा. लासिना ता. हिंगोली याने अॅपे अॅटो क्रमांक एमएच ३८ – ३९२९, शेख हमीद शेख उमर रा. इंदिरा नगर कळमनुरी याने अॅपे अॅटो क्रमांक एमएच २६ एसी ४५३२ परसराम दिलीप पाईकराव रा. सेलसुरा ता. कळमनुरी याने अॅपे अॅटो क्रमांक एमएच ४५ ए ९१३४ संतोष प्रभाकर पटवे रा. कापसे गल्ली कळमनुरी याने अॅपे अॅटो क्रमांक एमएच २२ व्ही ०५२६, अमजद खान हकीम खान पठाण रा. नुरी मोहल्ला कळमनुरी याने अॅपे अॅटो क्रमांक एमएच ३८ – ३४१८, कळमनुरी येथील जून्या बस स्थानकासमोर नामदेव उत्तमराव सवलके ह.मु. सुराणा नगर खटकाळी बायपास हिंगोली याने अॅपे अॅटो क्रमांक एमएच २६ एसी १०४१, शेख शफीक शेख ईब्राहीम रा. जुने बसस्थानक कळमनुरी याने अॅपे अॅटो क्र. एमएच १७ एजे ६५४२ शेख सलिम शेख इब्राहीम रा. मदिना कॉलनी कळमनुरी याने अॅपे अॅटो क्रमांक एमएच २९-७०७२, कळमनुरी तहसिल कार्यालया समोर अॅपे अॅटो क्रमांक एमएच २२ एच ४५९२, संतोष बापुराव भोयर रा. हातमाली याने अॅपे अॅटो क्र. एमएच २२ एच ३९८४या चालकांनी रस्त्याच्या मधोमध व येणार्या जाणार्या लोकांना, वाहतुकीला अडथळा निर्माण होईल. अशा पध्दतीने वाहने उभी केल्याने कळमनुरी, हट्टा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वाहनचालकावर कारवाई करण्यात आली आहे.