देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Nanded: मृगनक्षत्रा निमित्त शहरात मासे खरेदीसाठी गर्दी; किलोला पाचशे रूपयाचा भाव
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
Breaking Newsनांदेडमराठवाडा

Nanded: मृगनक्षत्रा निमित्त शहरात मासे खरेदीसाठी गर्दी; किलोला पाचशे रूपयाचा भाव

Digital Nagpur
Last updated: 2024/06/08 at 12:39 PM
By Digital Nagpur Published June 8, 2024
Share

नांदेड(Nanded):- दरवर्षी ७ जून पासून मृगनक्षत्राची सुरूवात होते. शुक्रवारी मृगाचा पहिला दिवस असल्याने शहरातील वसंतराव नाईक चौकात मोठ्या प्रमाणात मासे (fish) विक्रेते दाखल झाले होते. तब्बल १ टन मासे याठिकाणी विक्रीसाठे आले होते. हे मासे खरेदी करण्यासाठी सकाळपासून शहरातील नागरिक मोठी गर्दी करताना दिसत होते.

सारांश
वसंतराव नाईक चौकात १ टन माल विक्रीसाठी दाखलकतला आणि मरळ माशांना मोठी मागणीमार्केट परिसरात सकाळपासूनच मोठ्या संख्येने मासे विक्रेत्यांची रस्त्यावर तंबू टाकून मासे विक्री

वसंतराव नाईक चौकात १ टन माल विक्रीसाठी दाखल

मृग नक्षत्रात मासे खाण्याची एक जुनी परंपरा आहे.त्यामुळे मासहारी व्यक्ती मृगनक्षत्र (Mriganakshatra)साजरी करण्यासाठी या दिवशी मोठ्या प्रमाणात मासे खरेदी करीत असतात. त्यामुळे शहरातील वसंतराव चौकात सकाळी ७ वाजल्या पासून विविध प्रकारचे मासे विक्रीसाठी घेवून विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली होती. दररोज येथे दोन – चार विक्रेते मासे विक्रीचा व्यवसाय करीत असतात. परंतू काल मृग असल्यामुळे अनेक विक्रेते दाखल झाले होते. मृगाची सुरूवात मासे खाऊन केली जाते. त्यामुळे काल या भागात मासे खरेदी करताना शहरातील नागरिक दिसत होते.

कतला आणि मरळ माशांना मोठी मागणी

शाहाकारी व्यक्ती रसाळी खाऊन मिरगाचा आनंद साजरा करीत असतात. तर शेतकरी (farmer) या दिवशी आपआपल्या शेतात व मंदिरात जाऊन नाराळ फोडून पुजा करून यंदा चांगला पाऊस(rain) पडावे आणि शेती पिकावी अशी प्रार्थना करतात. मृगाच्या दिवसात सृष्टीची सृजनशीलता आपण उघड्या डोळ्यांनी बघत असतो. सृष्टीची ही कमाल आपल्याला अनुभवता येते. मिरगाच्या पावसाची प्रतीक्षा शेतकर्‍याइतकीच सामान्य माणूसही करत असतो. मृग नक्षत्राला ग्रामीण भागात मिरग म्हणतात.

मार्केट परिसरात सकाळपासूनच मोठ्या संख्येने मासे विक्रेत्यांची रस्त्यावर तंबू टाकून मासे विक्री

मृग नक्षत्राला ७ जून पासून सुरूवात झाली असून काल मिरगाचा पहिला दिवस असल्यामुळे शहरातील तरोडा नाका येथील मच्छी मार्केट(Fish market), वसंतराव नाईक चौका,एमआयडीसी भागातील दुध डेरी मार्केट(Milk Dairy Market), इतवारा मार्केट परिसरात सकाळपासूनच मोठ्या संख्येने मासे विक्रेते रस्त्यावर तंबू टाकून मासे विक्री करताना दिसत होते. यावेळी विक्रेत्यांनकडे मोठा कतला, मरळ, छोटा कतला, बगर काट्याची पंकज मासी,कलसकार, पाॅम्पलेट, बल्लो यासह इतर विविध प्रकारचे मासे काल बाजारात विक्रीसाठी आले होते. हे मासे खरेदी करण्यासाठी नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली होती. यावेळी मरळ आणि कतला माशांना मोठी मागणी असल्याने या माशांना ५०० रूपये किलोचा भाव मिळत होता. मृग नक्षत्र असल्यामुळे मासे मोठ्याप्रमाणात विकले जातात. त्यामुळे कंधार, बारूळच्या तलावातून मोठ्या प्रमाणात मासे विक्रीसाठी आणले आहे. कतला आणि मरळ माशांना बाजारात मोठी मागणी आहे. दररोज आम्ही दोन चार विक्रेते येथे मासे विकत असतो. रविवार , मंगळवार , बुधवार या दिवशी मासे विकले जातात. माल स्वत:चा असेल तर तीन ते चार हजार मिळतात. मार्केट मधून खरेदी केले तर आमची मजूरी निघते. यातून घरचा उदरनिर्वाह चालतो. मिरग असल्यामुळे मासे जास्त आणले आहेत. हे मासे विकले तर १० ते १५ हजार रूपयाचा नफा मिळेल.

बाजारातील माशांचे भाव

मोठा कतला – ५०० रूपये किलो
छोटा कतला – २०० रूपये किलो
मरळ – ५०० रूपये किलो
पाॅम्पलेट – १६० रूपये किलो
बगर काट्याचे पंकज मासे – २५० रूपये किलो
बल्लो – २०० रूपये किलो

You Might Also Like

Petrol Diesel Price Hike: पेट्रोल 500 रुपये प्रतिलिटर…?

Nanded Administration : नांदेड तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ टप्पा क्र. १ ची अंमलबजावणी सुरू

Yoga Excellence : नांदेडचे नाव राष्ट्रीय स्तरावर

Retirement Ceremony : महसूल सहायक लतिफ पठाण यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात स्नेहपूर्ण निरोप

Ideal Principal Award : डॉ. प्रकाश अंभोरे यांना राष्ट्रीय पातळीवरील ‘आदर्श मुख्याध्यापक सन्मान’ पुरस्कार प्रदान

TAGGED: farmer, Fish, Fish market, Milk Dairy Market, Mriganakshatra, Rain
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Parbhani: शेतकर्‍यांना पिकविम्याची शंभर टक्के रक्कम द्या!

Digital Nagpur Digital Nagpur May 7, 2025
Nadeya certificate: नादेय प्रमाणपत्रासाठी महाविद्यालयात विद्यार्थिनींची रखरखत्या उन्हात रांग
Latur : विमा कंपनीतील खुर्चीला घातला ‘छावा संघटनेने’ बेशरमाचे हार
Man Death Case: मॉर्निंगवॉक साठी गेलेल्या ५८ वर्षीय इसमाचे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू
Yawatmal: उपाध्यक्षांच्या चालकाने उडविले बँकेच्या अध्यक्षांच्या कारमधून साडेतीन लाख रुपये
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Petrol Diesel Price Hike
Breaking Newsदेशबिझनेसमहाराष्ट्रविदेश

Petrol Diesel Price Hike: पेट्रोल 500 रुपये प्रतिलिटर…?

March 5, 2026
Nanded Administration
मराठवाडानांदेड

Nanded Administration : नांदेड तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ टप्पा क्र. १ ची अंमलबजावणी सुरू

March 5, 2026
Yoga Excellence
नांदेडमराठवाडा

Yoga Excellence : नांदेडचे नाव राष्ट्रीय स्तरावर

March 5, 2026
Retirement Ceremony
नांदेडमराठवाडा

Retirement Ceremony : महसूल सहायक लतिफ पठाण यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात स्नेहपूर्ण निरोप

March 5, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?