देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Nashik: कांदा खरेदी विक्री केंद्रातील गैरकारभार उघड
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
नाशिकक्राईम जगतशेती

Nashik: कांदा खरेदी विक्री केंद्रातील गैरकारभार उघड

Digital Nagpur
Last updated: 2024/06/21 at 5:35 PM
By Digital Nagpur Published June 21, 2024
Share

नाशिक(Nashik):- नाफेडचे दर हे स्थानिक बाजारातील दरांपेक्षा कमी असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाफेड विरुद्ध नाराजी असून, यामुळे आधीच वातावरण तापलेले असताना आता नाफेडचा आणखी एक गैरकारभार (Malpractice) उघडकीस आला आहे. शेतकऱ्यांकडून नाहीतर बाजार समितीतून कांदा (Onion) खरेदी केला जात असल्याची धक्कादायक बाब उघडकिस आली.

सारांश
शेतकऱ्यांना दुप्पट नफा देण्यासाठी नाफेडची स्थापना करण्यात आलीनाफेडकडे शेतकऱ्यांची पाठ

शेतकऱ्यांना दुप्पट नफा देण्यासाठी नाफेडची स्थापना करण्यात आली

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दुप्पट नफा देण्यासाठी नाफेडची स्थापना करण्यात आली आहे. मात्र वास्तविक परिस्थिती याउलट आहे. नाफेडचे कांदा दर हे स्थानिक बाजार समितीत मिळणा-या दरांपेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांनी नाफेड कांदा खरेदी विक्री केंद्राकडे पाठ फिरवली आहे. तर, नाफेडने कांदा खरेदीचे दर हे किमान चार हजार रुपये इतके करावे अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे. कांदा प्रश्नांबाबत तक्रारी येत होत्या. ऑनलाइन (Online) कांदा खरेदी विक्रीच्या कारभारात गैरव्यवहार (malfeasance)झाल्याचे तपासणी अंती आढळून आले. विक्री झालेल्या मालापेक्षा दुप्पट माल हा गोडाऊनमध्ये असून, ५ ते ६ ठिकाणी असेच चुकीचे काम सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. या नाफेडच्या कांदा खरेदी विक्री केंद्रांमध्ये कांदा शेतकऱ्यांकडून नाहीतर बाजार समितीकडून खरेदी केला जात आहे. तर, काही शेतकऱ्यांच्या खात्यातही पैसे जात नसून, दलाली होत असल्याचेही समोर आले आहे. तसेच केवळ आधारकार्डवर शिक्के मारुन ऑनलाइन खरेदी विक्रीत गैरप्रकार केल्याचेही आज उघड झाले. दरम्यान, या प्रकरणाची दखल घेत लवकरच नाशिकमध्ये समिती स्थापन केली जाणार असून, ही समिती नाशिकमध्ये येऊन या संदर्भात आढावा घेणार असल्याचे कळते.

नाफेडकडे शेतकऱ्यांची पाठ

केंद्र सरकारच्या(Central government) बफरस्टॉकसाठी नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केला जातो. या खरेदी केल्या जाणाऱ्या  जाणाऱ्या कांद्याचे दर हे यापूर्वी नाफेडचे स्थानिक अधिकारी ठरवत. मात्र, आता हे दर दिल्लीतून (Delhi)वाणिज्य मंत्रालय ठरवणार आहे. तर, हे दर आठ दिवसातून बदलले जाणार असून, नाशिकसाठी गुरुवारी हे दर २,८९३ रुपये प्रति क्विंटल इतके करण्यात आले. मात्र, तरीही हे दर स्थानिक बाजार समितीतील दरांपेक्षा कमीच असल्याने शेतकऱ्यांनी यावर नाराजी व्यक्त करत नाफेडकडे पाठ फिरवली आहे.

You Might Also Like

Illegal sand Tipper: जिल्हाधिकार्‍यांनी पकडले अवैध रेतीचे टिप्पर

Pump Connection Pending : ९ वर्षापूर्वी कोटेशन भरूनही मिळाली नाही कृषी पंपाची विज!

Impersonating a police officer : पोलीस असल्याची बतावणी करीत मारहाण व खंडणी

Fake birth certificate : बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणातील आणखी चार आरोपींना अटक

Worker Attacked Fatally : सफाई कर्मचार्‍यावर तलवार–चाकूने प्राणघातक हल्ला

TAGGED: Central Government, Delhi, malfeasance, Malpractice, Online
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
AAi Jagdamba Dandiya Mahotsav
मराठवाडाहिंगोली

AAi Jagdamba Dandiya Mahotsav: आई जगदंबा दांडिया महोत्सवा डि-इफेक्ट, नृत्याजंली व जगदंबा गु्प बंपर पारितोषिकाचे मानकरी

Digital Nagpur Digital Nagpur September 30, 2025
Yawatmal suicide case : दोन वर्षाच्या मुलीला घेऊन आईची आत्महत्या
Hingoli RTS: हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात आरटीएस दक्षता व सनियंत्रण कक्षाची स्थापना
E-Pik Pahani: सातत्याने सर्व्हर डाऊन; ई-पीक पाहणी खोळंबली, जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त
Parbhani : कृषिमंत्र्यांच्या फोटोला जोडे मारून नोंदविला निषेध
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Illegal sand Tipper
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Illegal sand Tipper: जिल्हाधिकार्‍यांनी पकडले अवैध रेतीचे टिप्पर

January 16, 2026
Pump Connection Pending
वाशिमविदर्भशेती

Pump Connection Pending : ९ वर्षापूर्वी कोटेशन भरूनही मिळाली नाही कृषी पंपाची विज!

January 16, 2026
यवतमाळक्राईम जगतविदर्भ

Impersonating a police officer : पोलीस असल्याची बतावणी करीत मारहाण व खंडणी

January 16, 2026
यवतमाळक्राईम जगतविदर्भ

Fake birth certificate : बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणातील आणखी चार आरोपींना अटक

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?