देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Washim: लाडक्या बहिणींना अर्ज करण्याची संधी द्यावी; मुख्यमंत्र्याकडे मागणी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भवाशिम

Washim: लाडक्या बहिणींना अर्ज करण्याची संधी द्यावी; मुख्यमंत्र्याकडे मागणी

admin1
Last updated: 2025/01/29 at 6:45 PM
By admin1 Published January 29, 2025
Share

मानोरा (Washim) :- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा (CM Laadki Bahin Yojna)लाभ सर्व पात्र महिलांना मिळावा, यासाठी नव्याने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करावी अशी मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांना माजी जि. प. सदस्या सौ नंदाबाई उकंडराव राठोड यांनी पाठविले आहे.

शासनाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सहाय्य व सन्मान मिळतो. जिल्हयासह तालुक्यातील अनेक पात्र लाडक्या बहिणींना विविध कारणामुळे या योजनेसाठी अर्ज सादर करता आले नाहीत. तसेच अनेक महिलांचे अर्ज त्रुटीत निघाले होते. त्यामुळे या लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित राहिलेल्या आहेत. त्यासाठी राज्य शासनाने या योजनेची अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू करुन पात्र वंचित लाडक्या लाभ मिळावा यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणीही मुख्यमंत्री याकडे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. नंदाबाई राठोड यांनी विनंती निवेदन पाठवून केली आहे.

You Might Also Like

Development Work Corruption: विठोली ग्रामपंचायत मध्ये विविध विकास कामात भ्रष्टाचार!

Yavatmal : कळंबसह पुसदमध्ये पावणे आठ लाखांचा गांजा जप्त

Gadchiroli : घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करणार्‍या हॉटेल व्यावसायिकांवर धडक कारवाई

Gadchiroli : राज्यस्तरीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत राज्यातील ११ संघ झुंजले

Kurkheda : कुरखेडा तालुक्यातील मेंढा वसाहत येथील शेतकरी पिक व धान्य विक्रीपासून वंचित

TAGGED: CM Laadki Bahin Yojna, Devendra Fadanvis
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Pharma Plant Blast
Breaking Newsदिल्लीदेश

Pharma Plant Blast: फार्मा प्लांटमध्ये मोठा ब्लास्ट, 9 जण अजूनही बेपत्ता!

admin1 admin1 July 3, 2025
Sant Rampal Ji Maharaj: संत रामपाल जी महाराजांचा अद्वितीय समाजसेवेचा संकल्प!
Hingoli assembly elections: पक्षविरोधी कारवायामुळे भाजपचे तीन पदाधिकारी बडतर्फ
Darwah : दारव्हा आठवडी बाजारात चोरट्यांचा धुमाकूळ, पोलिसांचे दुर्लक्ष
Temple Construction: अखेर तीर्थक्षेत्र पोहरादेवी श्री सेवालाल महाराज मंदिर बांधकाम सुरू!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Development Work Corruption
विदर्भवाशिम

Development Work Corruption: विठोली ग्रामपंचायत मध्ये विविध विकास कामात भ्रष्टाचार!

December 16, 2025
Yavatmal
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Yavatmal : कळंबसह पुसदमध्ये पावणे आठ लाखांचा गांजा जप्त

December 16, 2025
Gadchiroli
विदर्भगडचिरोली

Gadchiroli : घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करणार्‍या हॉटेल व्यावसायिकांवर धडक कारवाई

December 16, 2025
Gadchiroli
विदर्भगडचिरोली

Gadchiroli : राज्यस्तरीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत राज्यातील ११ संघ झुंजले

December 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?