देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Nitin Gadkari project: ‘ऑक्सीजन बर्ड पार्क’; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भनागपूरमहाराष्ट्रराजकारण

Nitin Gadkari project: ‘ऑक्सीजन बर्ड पार्क’; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

admin1
Last updated: 2024/09/26 at 4:36 PM
By admin1 Published September 26, 2024
Share
Nitin Gadkari

ऑक्सीजन बर्ड पार्कचे लोकार्पण शनिवारी

नागपूर (Nitin Gadkari project) : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना.  नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ऑक्सीजन बर्ड पार्कचे (Oxygen Bird Park) लोकार्पण येत्या शनिवारी, दि. २८ सप्टेंबरला होणार आहे. ना. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी १२ वाजता या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. वर्धा मार्गावरील जामठा क्लोव्हर लिफ येथे हा ऑक्सीजन पार्क साकारण्यात आला आहे.

या (Oxygen Bird Park) कार्यक्रमाला रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार प्रवीण दटके, आमदार अभिजित वंजारी, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुधाकर अडबाले, आमदार कृपाल तुमाने, आमदार अनिल देशमुख, आमदार नितीन राऊत, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार मोहन मते, आमदार विकास ठाकरे, आमदार समीर मेघे, आमदार आशीष जयस्वाल, आमदार टेकचंद सावरकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

ना. गडकरी (Nitin Gadkari) यांच्या संकल्पनेतून आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पुढाकारातून नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर ऑक्सीजन बर्ड पार्क साकारण्यात आला आहे. १४.३२ कोटींचा हा प्रकल्प जवळपास २० एकरमध्ये साकारण्यात आला आहे. याठिकाणी केवळ पक्ष्यांसाठी विशिष्ट फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. या (Oxygen Bird Park) उद्यानाचे महत्त्व केवळ ऑक्सिजन (प्राणवायू) देणारा परिसर एवढेच नाही. तर पक्ष्यांच्या विविध प्रजातींसाठी हा परिसर आश्रयस्थान म्हणून उपयुक्त ठरणार आहे. विशेष म्हणजे 8,104 प्रकारच्या वनस्पतींसह 11 हेक्टर क्षेत्रफळावर ऑक्सिजन पार्क विकसित करण्यात आला आहे. या प्रकल्पात नैसर्गिक तळ्यांनाही समाविष्ट करून घेण्यात आले आहे.

या (Oxygen Bird Park) उद्यानात फूड कोर्ट, प्रसाधनगृहे, चालण्याचे मार्ग, जॉगिंग आणि सायकलिंग ट्रॅक, वॉचटॉवर, ॲम्फीथिएटर प्लॅटफॉर्म आणि मुलांसाठी विशेषक्रीडा क्षेत्र यासह विविध प्रकारच्या सुविधा आहेत. प्रवेशद्वारावर आकर्षक आर्किटेक्चरल डिझाईनचे आहे. विशेष म्हणजे हे उद्यान विविध प्रकारची फळे देणाऱ्या वनस्पतींनी समृद्ध आहे. जांभळे, आंबा, पेरू, बेल, चिंच, अंजीर, खिरणी, पिंपळ, सीताफळ, आवळा ही झाडे फक्त पक्ष्यांसाठी संरक्षित आहेत.

You Might Also Like

Risod Nagar Parishad Election: रिसोड नगर परिषद निवडणूक 2025: अध्यक्षपदाचे 3 तर सदस्य पदाचे 27 अर्ज अवैध

Election Police Mock Drill: पोलिसांचे मॉकड्रिल, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याने नागरीकांच्या डोळ्यात पाणीच पाणी

Municipal Council Elections: अबब…परभणीतील पूर्णा शहरात आचार संहिता पथकाने जप्त केली ३० लाखाची रोकड

Municipal Elections: नगरपालिका निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज

Hingoli Election: हिंगोलीत ३१३ पैकी ८० अर्ज अपात्र; २३३ अर्ज पात्र

TAGGED: Deputy Chief Minister, Devendra Fadnavis, MLA Abhijit Vanjari, MLA Anil Deshmukh, MLA Ashish Jaiswal, MLA Chandrashekhar Bawankule, MLA Kripal Tumane, MLA Krishna Khopde, MLA Mohan Mate, MLA Nitin Raut, MLA Praveen Datke, MLA Sameer Meghe, MLA Sudhakar Adbale, MLA Tekchand Savarkar, MLA Vikas Kumbhare, MLA Vikas Thackeray, MP Shyam Kumar Barve, Nitin Gadkari, Nitin Gadkari project, Oxygen Bird Park
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Breaking Newsभंडाराविदर्भ

Bhandara Explosion: ऑर्डनन्स फॅक्टरीत भीषण स्फोट; 8 जणांचा मृत्यू

admin1 admin1 January 24, 2025
CM Ladki Behin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीन योजनेमुळे शेतकऱ्यांना शेती कामासाठी मजुर मिळेना!
Forest Workers wages: चार महिन्यांपासून शेकडो वन मजुरांची मजुरी थकीत!
CM Laadki Bahin Yojna: महिलांच्या आत्मनिर्भरतेला प्राधान्य..
Washim: रिसोड मध्ये भगवानगडाचे डाॅ. महंत नामदेव शास्री महाराजांचे जंगी स्वागत
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Risod Nagar Parishad Election
विदर्भराजकारणवाशिम

Risod Nagar Parishad Election: रिसोड नगर परिषद निवडणूक 2025: अध्यक्षपदाचे 3 तर सदस्य पदाचे 27 अर्ज अवैध

November 18, 2025
Election Police Mock Drill
मराठवाडाराजकारणहिंगोली

Election Police Mock Drill: पोलिसांचे मॉकड्रिल, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याने नागरीकांच्या डोळ्यात पाणीच पाणी

November 18, 2025
Municipal Council Elections
मराठवाडापरभणीराजकारण

Municipal Council Elections: अबब…परभणीतील पूर्णा शहरात आचार संहिता पथकाने जप्त केली ३० लाखाची रोकड

November 18, 2025
Municipal Elections
मराठवाडाराजकारणहिंगोली

Municipal Elections: नगरपालिका निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज

November 18, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?