आमगांव (Paddy Buying Centre) : आमगांव बनगांव आधारभुत येथे शासकीय आधारभुत धान खरेदी केंद्र (Paddy Buying Centre) बनगांवचे रब्बी पणन हंगाम 2025 करीता धान खरेदीचे उद्घाटन आयोजीत करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक श्री केशवरावजी मानकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती आमगाव (Agricultural Produce Market Committee Amgaon), प्रमुख अतिथी श्री राजेशजी भक्तवर्ति उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती आमगाव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री अनिलजी शर्मा, श्री संजयजी बाहेकर, श्री महेशजी उके, श्री उत्तमजी नंदेश्वर, श्री सोमेशजी असाटी,श्री गणेशजी हर्षे,श्री हुकुमजी बोहरे,श्री संजयजी नागपूरे,श्री युवराजजी बीसेन, संचालिका सौ. चिंतनबाई तुरकर, सौ.शशिकलाताई दोनोडे, सचिव गजानन चुटे, सर्व कर्मचारी राहुल साखरे, श्री मधुजी पारवे,अतीत बिसेन, वैभव मेश्राम, दिनेश सराटे, लालबहादूर चव्हाण, अशोक पाथोडे, रणजीत रामटेके, व सर्व बाजार समितीतील हमाल बंधू उपस्थित होते.