देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Ashok Saraf: जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
Breaking Newsदेशमनोरंजनमहाराष्ट्र

Ashok Saraf: जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान

Digital Nagpur
Last updated: 2025/05/28 at 4:41 PM
By Digital Nagpur Published May 28, 2025
Share
Ashok Saraf

अतुलनीय काम करणा-या 68 मान्यवरांना ‘पद्म पुरस्कार’

नवी दिल्ली (Ashok Saraf) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्या हस्ते देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या ‘पद्म पुरस्कारां’ ने (Padma Award) सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपती यांच्या हस्ते दुस-या व अंतिम टप्यात पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, तसेच केंद्र शासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सारांश
अतुलनीय काम करणा-या 68 मान्यवरांना ‘पद्म पुरस्कार’अशोक सराफ यांचा अभिनय जीवनभर अविस्मरणीयडॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

President Droupadi Murmu presents Padma Shri in the field of Art to Shri Ashok Laxman Saraf. He is a legendary Indian actor, comedian, and producer known for his remarkable contribution to Marathi and Hindi cinema. Over five decades, he has entertained audiences with his… pic.twitter.com/jArGWKLgMS

— President of India (@rashtrapatibhvn) May 27, 2025

या (Padma Award) पुरस्कार समारंभात महाराष्ट्रातील सहा मान्यवरांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी लोकसभा अध्यक्ष डॉ. मनोहर जोशी यांना सार्वजनिक क्षेत्रातील योगदानासाठी (Padma Award) ‘पद्मभूषण पुरस्कार’ (मरणोत्तर), अशोक सराफ (Ashok Saraf), अच्युत पालव , अश्विनी भिडे-देशपांडे यांना कला क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी तसेच कृषी क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी सुभाष शर्मा व वैद्यकीय क्षेत्रातील उत्तम कार्यासाठी (Dr. Vilas Dangre) डॉ. विलास डांगरे यांना (Padma Award) पद्मश्री पुरस्काराने राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ashok Saraf (@ashoksaraf_official)

अशोक सराफ यांचा अभिनय जीवनभर अविस्मरणीय

मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनयाचे सम्राट, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना त्यांच्या कला क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार (Padma Award) प्रदान करण्यात आला. अशोक सराफ यांचे ‘अशी ही बनवाबनवी‘, ‘धुमधडाका‘, ‘बाळाचे बाप ब्रम्हचारी‘ आणि ‘पंढरीची वारी‘ यासारखे अनेक चित्रपट रसिकांच्या हृदयात कायमचे घर केले आहेत. अशोक सराफ यांचा अभिनय जीवनभर अविस्मरणीय ठरला आहे. ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अपार यश मिळवले असून, तो आजही मराठी रसिकांचा आवडता चित्रपट आहे. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमध्येदेखील अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

तसेच वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी डॉ. विलास डांगरे (Dr. Vilas Dangre) यांना पद्मश्री पुरस्काराने (Padma Award) सन्मानित करण्यात आले. होमिओपॅथीच्या माध्यमातून त्यांनी गरजूंच्या आरोग्यसेवेत अतुलनीय योगदान दिले आहे. त्यांच्या नाडी परीक्षण कौशल्यामुळे ते एक सुप्रसिद्ध होमिओपॅथी चिकित्सक म्हणून ओळखले जातात. नागपूरमधील त्यांचे क्लिनिक गरजू रुग्णांसाठी आश्रयस्थान ठरले असून त्यांनी आतापर्यंत एक लाखाहून अधिक रुग्णांना उपचार दिले आहेत. 10 वर्षापासून ते दिव्यांग-दृष्टीहीन झाले आहेत. तथापि, त्यावरही मात करत ते आपली अमूल्य सेवा रुग्णांना देत आहेत.

#WATCH | Delhi: On being conferred with the Padma Shri, actor Ashok Laxman Saraf says, "It is a matter of great happiness and this honour means a lot to me. This award is a high honour. I am glad that I was considered for this award, it means that I have actually done something… pic.twitter.com/iPXZbkn4x5

— ANI (@ANI) May 27, 2025

पहिल्या टप्पयात 71 जणांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये (Padma Award) मध्ये 4 पद्मविभूषण, 10 पद्मभूषण आणि 57 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. आज उर्वरित 68 पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये 3 पद्मविभूषण, 09 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यंदाच्या पुरस्कार (Padma Award) यादीत एकूण 139 मान्यवरांची निवड करण्यात आली होती. त्यात 7 पद्मविभूषण, 19 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.

You Might Also Like

Canada School shooting: धक्कादायक: शाळेत गोळीबार, आरोपीसह 10 जणांचा मृत्यू

Ranveer Singh receives threat: अभिनेता रणवीर सिंगला जीवे मारण्याची धमकी

Shreyas Talpade FIR: लाखो रुपयांची फसवणूक प्रकरणी श्रेयस तळपदेविरुद्ध FIR दाखल

Ajit Pawar: महाराष्ट्र मंत्रिमंडळाने दिवंगत अजित पवार यांच्या 3 इच्छा केल्या पूर्ण

Mumbai local train Accident: मुंबई लोकलने आणखी एकाचा बळी; 12 वीच्या विद्यार्थ्याचा ट्रेनमधून पडून मृत्यू

TAGGED: Amit Shah, Ashok Saraf, Dr. Vilas Dangre, Jagdeep Dhankhad, Padma Award, Padma Shri Award to, PM Narendra Modi, President Draupadi Murmu, Prime Minister, Senior Actor, Union Home Minister, Vice President
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Hinganghat Municipal Council
विदर्भमहाराष्ट्रराजकारणवर्धा

Hinganghat Municipal Council: खासदारांनी प्रोटोकॉलवरून अधिकार्‍यांचे टोचले कान

Digital Nagpur Digital Nagpur August 17, 2025
Parbhani busport: बसपोर्टच्या पहिल्या टप्प्याचे आ. डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण
Agricultural Work Program: चाऱ्याची पौष्टिकता वाढविण्याचे प्रात्यक्षिक…
Cotton Price: परभणी कृउबात हमीभावाने कापसाची खरेदी!
IFS Jitendra Rawat: भारतीय IFS अधिकाऱ्याने केली आत्महत्या; कारण जाणून व्हाल थक्क!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Canada School shooting
Breaking Newsक्राईम जगतदेशविदेश

Canada School shooting: धक्कादायक: शाळेत गोळीबार, आरोपीसह 10 जणांचा मृत्यू

February 11, 2026
Ranveer Singh receives threat
Breaking Newsदेशमनोरंजनमुंबई

Ranveer Singh receives threat: अभिनेता रणवीर सिंगला जीवे मारण्याची धमकी

February 11, 2026
Shreyas Talpade FIR
Breaking Newsक्राईम जगतमनोरंजनमुंबई

Shreyas Talpade FIR: लाखो रुपयांची फसवणूक प्रकरणी श्रेयस तळपदेविरुद्ध FIR दाखल

February 11, 2026
Ajit Pawar
Breaking Newsमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Ajit Pawar: महाराष्ट्र मंत्रिमंडळाने दिवंगत अजित पवार यांच्या 3 इच्छा केल्या पूर्ण

February 11, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?