देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Pahalgam Terrorist attack: हिंगोलीत श्री. शिवप्रतिष्ठाण हिंदूस्थान तर्फे निषेध
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाहिंगोली

Pahalgam Terrorist attack: हिंगोलीत श्री. शिवप्रतिष्ठाण हिंदूस्थान तर्फे निषेध

Digital Nagpur
Last updated: 2025/04/24 at 8:43 PM
By Digital Nagpur Published April 24, 2025
Share

पश्चिम बंगालमधील घडवून आणलेली दंगल
पहलगाम येथे अतिरेक्याने केलेला हल्ला

हिंगोली (Pahalgam Terrorist attack) : पश्चिम बंगालमध्ये घडवून आणलेली दंगल व कश्मीरच्या पहेलगाममध्ये अतिरेक्याने केलेला भ्याड हल्ला याचा श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान तर्फे निषेध नोंदविण्यात आला.

सारांश
पश्चिम बंगालमधील घडवून आणलेली दंगल पहलगाम येथे अतिरेक्याने केलेला हल्लापश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी

या प्रकरणी २३ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनात पश्चिम बंगालमधील बांंगला देशच्या सरहद्दीत सलग्न असणारे अनेक जिल्हे भारताच्या विरोधात देशद्रोही काम करीत आहेत. या ठिकाणी हिंसात्मक कारवाई करून अनेक हिंदू माता भगीणीवर मुस्लिम अराजकाने अत्याचार केले आहे. तसेच हिंदूचे दुकाने, मालमत्ता जाळून टाकण्यात आली आहे. त्याच प्रमाणे (Pahalgam Terrorist attack) कश्मीरमधील पहेलगाममध्ये २२ एप्रिल रोजी अतिरेक्याने भ्याड हल्ला करून २७ जणांना ठार मारले. विशेष म्हणजे धर्म पाहून त्यांना ठार मारण्यात आले आहे. असा हल्ला परत घडू नये अन्यथा रस्त्यावर उतरून जशास तसे उत्तर देवू असा इशारा श्री. शिवपतिष्ठान हिंदूस्थानचे (Shiv Pratisthan Hindusthan) जिल्हाध्यक्ष विजय शिंदे यांनी दिला आहे.

पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी

पश्चिम बंगालमध्ये सर्रास हिंदूच्या वस्त्यांवर हल्ले केले जात आहेत. त्यामुळे या भागातील हिंदू भयभीत झाले आहेत. उच्च न्यायालयाचा हस्तक्षेप झाल्याने वेळेत केंद्रीय फौजा तेथे आल्यामुळे हिंदूचे होणारे मोठे हत्याकांड टळले. या ठिकाणी कित्येक (Shiv Pratisthan Hindusthan) हिंदू विस्थापिताचे आयुष्य जगत आहेत. त्यांच्या मनात भिती व असुरक्षितची भावना निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे सरकार तात्काळ बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी श्री. शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान तर्फे करण्यात आली. निवेदनावर जिल्हाध्यक्ष विजय शिंदे यांच्यासह राम हराळ, निखील शिंदे, अमृत महाराज पडघन, निलेश चव्हाण, विश्वनाथ बिरगड, बालाजी पोले, दशरथ पवार, सुनिल काळे, हरि कोरडे, पवन कसबे, भोला चव्हाण, पांडुरंग पोले आदी पदाधिकार्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

You Might Also Like

Life Saving Procedure : डाॅ.मुंडे यांनी फॉलीज कॅथेटरच्या साहाय्याने ३ वर्षांच्या चिमुकल्याचा जीव वाचवला!

Farm Loan Waiver : भाजप-शिंदे गटाला पाठिंबा नाही, ते आम्हाला पाठिंबा देऊ शकतात-अंबादास दानवे

Kayadhu Fair : कयाधू मिनी सरस जिल्हास्तरीय प्रदर्शनीत पाच दिवसात दहा लाखाची उलाढाल

Damini Squad Guidance : मागासवर्गीय वसतिगृहातील मुलींना दामिनी पथकाचे मार्गदर्शन

Golden Poth Returned : इमानदारीचा प्रेरणादायी आदर्श : सापडलेली सोन्याची पोथ प्रामाणिकपणे परत

TAGGED: Pahalgam Terrorist Attack, Shiv Pratisthan Hindusthan
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Parbhani Gram panchayat
मराठवाडापरभणी

Parbhani Gram panchayat: परभणीत ग्रामपंचायत अधिकारी बेमुदत कामबंद आंदोलनावर..!

Digital Nagpur Digital Nagpur April 11, 2025
PM Awas Yojana: केंद्र सरकारचे ‘पीएम आवास योजने’बाबत मोठे पाऊल!
Yawatmal Murder : आजीच्या बडबडीला कंटाळून नातवाने केली हत्या; हत्येप्रकरणी आरोपीला आजन्म कारावास
T20 World Cup: मोठी घोषणा; T-20 विश्वचषक 2024 साठी भारतीय संघ जाहीर…बघा VIDEO
Holy Piprahava Relics: पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Life Saving Procedure
मराठवाडालातूर

Life Saving Procedure : डाॅ.मुंडे यांनी फॉलीज कॅथेटरच्या साहाय्याने ३ वर्षांच्या चिमुकल्याचा जीव वाचवला!

February 17, 2026
Farm Loan Waiver
मराठवाडाछत्रपती संभाजीनगरराजकारण

Farm Loan Waiver : भाजप-शिंदे गटाला पाठिंबा नाही, ते आम्हाला पाठिंबा देऊ शकतात-अंबादास दानवे

February 17, 2026
Kayadhu Fair
मराठवाडाहिंगोली

Kayadhu Fair : कयाधू मिनी सरस जिल्हास्तरीय प्रदर्शनीत पाच दिवसात दहा लाखाची उलाढाल

February 17, 2026
Damini Squad Guidance
मराठवाडाहिंगोली

Damini Squad Guidance : मागासवर्गीय वसतिगृहातील मुलींना दामिनी पथकाचे मार्गदर्शन

February 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?