बुलढाणा (Pahalgam Terrorist attack) : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist attack) आज केंद्रीय मंत्री नामदार मा. प्रतापरावजी जाधव (Prataprav Jadhav) साहेब गेले मदतीला धावून जम्मू-काश्मिरमध्ये अडकुन पडलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील ४९ पर्यटकांची भेट घेतली त्यांना विशेष रेल्वेची सुविधा उपलब्ध करून दिली व त्यांना जम्मू रेल्वे स्थानकावरून विशेष गाडीद्वारे सुरक्षितपणे सर्व पर्यटकांना रवाना केले.
काश्मीरमध्ये झालेल्या (Pahalgam Terrorist attack) हल्ल्यानंतर, केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav) यांनी तेथील अडकलेल्या पर्यटकांची भेट घेऊन त्यांना मानसिक आधार दिला. भितीच्या छायेत असलेल्या लोकांसाठी त्यांची उपस्थिती ही दिलासा देणारी ठरली.