देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Paras Project: पारस प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता योगेश पटिये निलंबित!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भअकोला

Paras Project: पारस प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता योगेश पटिये निलंबित!

Digital Nagpur
Last updated: 2025/01/14 at 4:39 PM
By Digital Nagpur Published January 14, 2025
Share
Paras Project

५५ लाखांने केली होती बांधकाम उद्योजकाची फसवणूक

अकोला () : बाळापूर तालुक्यातील देगाव येथील रहिवासी तथा मुंबई नवीन पनवेल येथील प्रख्यात बांधकाम उद्योजक तुकाराम दुधे याची ५५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी हॅश म्हणजे राखाडी उचणारे कंत्राटदार फजल रेहमान गुलाब नाबी अन्सारी व महाजनको (Paras Project) पारस औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता (स्थापत्य) योगेश राधेश्याम पटीये यांच्याविरुध्द फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहे.

सारांश
५५ लाखांने केली होती बांधकाम उद्योजकाची फसवणूकमुंबईतील बांधकाम उद्योजक तुकाराम दुधे यांची पोलिसांत तक्रारपनवेल पोलिसांनी केले दोघंविरूध्द फसवणुकीचे गुन्हे दाखलकार्यकारी अभियंता पटीयेंची विभागीय चौकशी!पोलिसांचे सूचनेकडे केले दुर्लक्ष !पनवेल पोलिसांनी दस्ताऐवज देण्यास टाळाटाळ !

मुंबईतील बांधकाम उद्योजक तुकाराम दुधे यांची पोलिसांत तक्रार

या गुन्ह्यातील कंत्राटदार अन्सारीला पोलिसानी अटकदेखील केली आहे. (Paras Project) महानिर्मिती औष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता यांनी पटीये याना निलंबित करण्याचे आदेश जारी केले. ३० टक्के भागीदार म्हणून ५५ लाख २९ हजार रुपये मे. साई अॅश पॉइ ट्रान्सपोर्टिंग कंपनीच्या बँक खात्यावर स्वीकारली. त्यानंतर त्याने महाजनकोमधून ४१९ रुपये दराने राखाडी विकत घेऊन ती पुढे ५४० रुपये या दराने विक्री करून एकूण ९ हजार २४६ मॅट्रिक टन राखाडी विकली आणि दुधे यांनी गुंतवलेल्या रकमेवरती कमाई केली.

पनवेल पोलिसांनी केले दोघंविरूध्द फसवणुकीचे गुन्हे दाखल

कंत्राटादार फजल रेहमान गुलाब नाबी अन्सारी याने त्याच्या मेसर्स साई अॅश पॉड ट्रान्सपोर्टिंग कंपनीला महाजनको पारस या औष्णिक ऊर्जा प्रकल्पामध्ये टेंडर मिळाले असून, टेंडरच्या अनुषंगाने कंपनी १ कोटी ८५ लाख ३९ हजार २०७ इतकी रक्कम भरलेली आहे, असे तुकाराम दुधे यांना सांगितले. त्यानंतर दुधे यांच्याकडून कंपनीमध्ये गुंतवलेल्या ५५ लाख २९ हजार रुपये आणि त्या बदल्यात कोणताही मोबदला न देता तुकाराम दुथे यांची फसवणूक केली होती. याप्रकरणी महाजनको (Paras Project) पारस औष्णिक विज केंद्राचे कार्यकारी अभियंता (स्थापत्य) योगेश पटिये यांच्यासह कंत्राटदार फजल रेहमान गुलाब नाबी अन्सारी याव्या विरोधात भादवी कलम ४२०,४०६, ३४ नुसार पनवेल पोलीस स्टेशनमध्ये ३० नोव्हेंबर २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कार्यकारी अभियंता पटीयेंची विभागीय चौकशी!

सत्रग्र आपण आपल्या पदावर कायम राहील्यास विभागीय कागपता चौकशीवर महानिर्मिती कंपनीच्या हितसंबंधावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने तसेच आपण चौकशीकामी ४ जानेवारी कर्तव्यावर उपस्थित झाला नाहीत, तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक, पनवेल शहर पोलीस ठाणे यांना तपासकामी सहकार्य करीत नसल्याने व आदेशाचे उल्लंघन केल्याचे नमूद केले आहे.

पोलिसांचे सूचनेकडे केले दुर्लक्ष !

पारस (Paras Project) येथे कार्यकारी अभियंता (स्थापत्य) या पदावर कार्यरत असताना कार्यकारी अभियंता योगेश पटिये यांच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाणे येथे भांदवी ४२०, ४०६, ४६७,४६८.४७५, ३५ अन्वये १५ नोव्हेंबर २०२४ रोजी गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याचा तपास अनुषंगाने व कंत्राटदार फजल जर रेहमान गुलाम नबी अन्सारी यांना पनवेल पोलिसांनी पारस येथे ४ जानेवारी २०२५ रोजी हजर राहणे अनिवार्य केले होते. ते दोघेही हजर नाही त्यामुळे एकप्रकारे आदेशाचे उल्लंघन केल्याने सदर कारवाई करण्यात आली.

पनवेल पोलिसांनी दस्ताऐवज देण्यास टाळाटाळ !

पनवेल पोलिस स्टेशने सहायक पोलिस निरीक्षक तथा तपास अधिकारी यांनी सदर गुन्ह्यांबाबतची अद्यावय माहिती व आजपर्यंत दस्तऐवज मागणी केल्यानुसार त्यांना कार्यकारी अभियंता स्थापत्य पटीये यांनी दिली नाही. सदर गुन्ह्यासंदर्भातील नोटीस बजावूनदेखील कुठल्याही प्रकाराचे उत्तर दिले नाही. तसेच पनवेल पोलिस स्टेशनमध्ये प्रत्यक्ष हजर राहण्याचे राहिले नाही.

You Might Also Like

Neglect of Rural Passengers :ग्रामीण भागातील प्रवाशांची अहवेलना

Daring Robbery : आरमोरी शहरात सोन्या – चांदीच्या दुकानात धाडसी चोरी

Farmers’ Uprising Inevitable : धान खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करा, नाहीतर शेतकर्‍यांचा उद्रेक अटळ

No-confidence motion withdrawn : उपाध्यक्षावरील अविश्वास प्रस्ताव विनाअट घेतला मागे

Project Udan : ४३०० विद्यार्थ्यांनी दिली सराव परीक्षा

TAGGED: Executive Engineer, Paras Project, Yogesh Patiye
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Parbhani: मुकमोर्चात न्यायाची मागणी; मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण

Digital Nagpur Digital Nagpur January 4, 2025
Pandharpur yatra: पंढरपूरहुन परतीच्या मार्गावर असलेल्या वारकऱ्याचा बसमध्ये मृत्यू
Ravikant Tupkar: तुपकरांच्या शेतकरी संघटनेचा महाविकास आघाडीला पाठींबा
Kurunda Police Station: कुरुंदा पोलीस ठाणे नांदेड परिक्षेत्रात अव्वल
Parbhani Accident: भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू; अँटो चालक फरार
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भवाशिम

Neglect of Rural Passengers :ग्रामीण भागातील प्रवाशांची अहवेलना

January 18, 2026
Daring robbery
विदर्भगडचिरोली

Daring Robbery : आरमोरी शहरात सोन्या – चांदीच्या दुकानात धाडसी चोरी

January 18, 2026
विदर्भगडचिरोली

Farmers’ Uprising Inevitable : धान खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करा, नाहीतर शेतकर्‍यांचा उद्रेक अटळ

January 18, 2026
विदर्भगडचिरोली

No-confidence motion withdrawn : उपाध्यक्षावरील अविश्वास प्रस्ताव विनाअट घेतला मागे

January 18, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?