परभणी/सेलू (Parbhani/Selu):- सातोना रोड वरती सकाळी 8:30 सूमारास दोन दूचाकीच्या समोरा समोर धडक होवून एकाचा जागीच मूत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला.
कनकश्री कारखान्यात जातांना अपघात
या बाबतची माहीती अशी कि कनकश्री कारखान्यात काम करनारा संजय तूळशिराम नाईकनवरे वय 22 वर्ष हा यूवक वाकीवून कामावर जाण्या करीता घरून निघाला पण वाटेतच सेलूवून सातोना कडे दत्ताञ्य आसाराम कबाडी हा व्यक्तीच्या दूचाकीला समोरा समोर धडक लागली. या मूळे दोन्ही दूचाकीचा पूर्ण चूराडा झाला असून दूचाकी क्रमांक MH 22A AR 6092 आणि M H 22 W 1222 या दोन्ही दूचाकी क्रमांकाच्या दूचाकी असून या मधे संजय नाईकनवरे हा जागीच ठार (Killed on the spot) झाला असून दत्ताञ्य कबाडी हा गंभीर जखमी झाला असून त्यास परभणी येथे खाजगी रूग्नालयात (Private hospitals) पाठवण्यात आले आहे.