देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani: सरपंचासह पती, ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश…!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडा

Parbhani: सरपंचासह पती, ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश…!

admin1
Last updated: 2025/01/13 at 6:05 PM
By admin1 Published January 13, 2025
Share

परभणी/रामेटाकळी (Parbhani):- शासनाकडून वेगवेगळ्या योजनेत मिळालेल्या अनुदानातून संगणमत करत १ कोटी ४१ लाख रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी वांगी- कुंभारी ग्रामपंचायतचे सरपंच, त्यांचे पती व ग्रामसेवक या तिघांवर गुन्हा (Crime) दाखल करण्याचे आदेश मानवत येथील मुख्य न्यायदंडाधिकारी जी.ए. करजकर यांनी दिले आहेत.

सारांश
परभणीच्या मानवत मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे निर्देश१ कोटी ४१ लाख एवढी रक्कम प्राप्त

परभणीच्या मानवत मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे निर्देश

या बाबत अधिक माहिती अशी की, वांगी येथील शेतकरी राधाकृष्ण एकनाथराव मुळे यांनी या प्रकरणी तक्रार केली होती. वांगी – कुंभारी ग्रामपंचायतचे सरपंच निता चौधरी, त्यांचे पती नंदकुमार चौधरी, ग्रामसेवक मन्मथ साखरे यांनी संगणमत करत फेब्रुवारी २०२१ पासून शासकीय निधीत अपहार केला. १ कोटी ४१ लाख एवढी रक्कम प्राप्त झाली. त्यावर सरपंचाऐवजी त्यांच्या पतीने स्वाक्षर्‍या केल्या. अनेक नियमबाह्य कामे केली. कागदपत्रावर खर्च दाखविला. मात्र चांगल्या प्रतिची कामे केली नाही. या संदर्भात गटविकास अधिकारी, तहसिलदार, उपविभागीय अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विभागीय आयुक्तांकडे (Divisional Commissioner) तक्रार दाखल करण्यात आली. मात्र दखल घेण्यात आली नाही.

१ कोटी ४१ लाख एवढी रक्कम प्राप्त

मानवत येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात अ‍ॅड. एम.एस. कुलकर्णी कुंभारीकर, अ‍ॅड. आर.बी. वांगीकर, अ‍ॅड. अमोल जोशी, अ‍ॅड. एम.एम. कुलकर्णी, अ‍ॅड. मयुरी देशपांडे यांच्या मार्फत धाव घेण्यात आली. या प्रकरणात सुनावणीत वांगी – कुंभारी ग्रामपंचायतला शासनाकडून वेगवेगळ्या योजनेत १ कोटी ४१ लाख एवढी रक्कम प्राप्त झाल्या प्रकरणात वांगी – कुंभारी ग्रामपंचायतचे सरपंच, सरपंच पती, ग्रामसेवक यांनी संगणमत करत शासकीय रक्कमेचा अपहार केल्या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मानवत येथील मुख्य न्यायदंडाधिकारी जी.ए.करजकर यांनी दिले आहेत.

You Might Also Like

MLA Dr. Ratnakar Gutte: परभणीत युती नको, जनतेला स्वतंत्र पर्याय देऊ: आ. डॉ. रत्नाकर गुट्टे

Parbhani Brass Seized: परभणीच्या झोला येथे ५० ब्रास वाळु साठा जप्त…!

Parbhani Crime: परभणीत गावठी कट्टा व जीवंत काडतुसासह तरूण जेरबंद

Kalmanuri Crime Case: कोंढुरमध्ये ६५ वर्षीय वृद्धाचा धारदार शस्त्राने डोक्यात वार करून खून

Science Exhibition: कळमनुरी येथील गुलाम नबी आझाद उर्दू शाळेतील विज्ञान प्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद

TAGGED: Crime, Divisional Commissioner, parbhani
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Crime Case
मराठवाडापरभणी

Crime Case: शेतात पाणी येण्याचा वाद; कोयत्याने जीवघेणा हल्ला!

admin1 admin1 October 9, 2025
Gadchiroli : दिभना गावाजवळील रस्त्यावर हत्तीचा कळप
Parbhani: स्कॉर्पिओ वाहनाने चौघांना उडविले…!
Parbhani Burglary: गंगाखेड, परभणी शहरात घरफोडीच्या घटना
Hingoli: गारमाळमधील मारहाणीचा दुसरा गुन्हा दाखल; ५८ जणांवर गुन्हे दाखल
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

MLA Dr. Ratnakar Gutte
मराठवाडापरभणीराजकारण

MLA Dr. Ratnakar Gutte: परभणीत युती नको, जनतेला स्वतंत्र पर्याय देऊ: आ. डॉ. रत्नाकर गुट्टे

December 16, 2025
Parbhani Brass Seized
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Brass Seized: परभणीच्या झोला येथे ५० ब्रास वाळु साठा जप्त…!

December 16, 2025
Parbhani Crime
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Crime: परभणीत गावठी कट्टा व जीवंत काडतुसासह तरूण जेरबंद

December 16, 2025
Kalmanuri Crime Case
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Kalmanuri Crime Case: कोंढुरमध्ये ६५ वर्षीय वृद्धाचा धारदार शस्त्राने डोक्यात वार करून खून

December 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?