देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani: परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक गंभीर जखमी !
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani: परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक गंभीर जखमी !

Digital Nagpur
Last updated: 2025/02/06 at 4:40 PM
By Digital Nagpur Published February 6, 2025
Share

परभणी/चारठाणा (Parbhani) :- जिंतुर – जालना महामार्गावरील चारठाणा येथील पुलावर दुचाकीवरून जात असतांना रामेटाकळी ता.मानवत येथील एक ३५ वर्षीय युवकाला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात (Accident) सदर युवक गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री नऊच्या सुमारास घडली.

सारांश
चारठाणा येथील त्या पुलावर अपघाताची मालिका सुरुच..जखमीस सामाजिक कार्यकर्ते बालाजी शिंदे सोसकर यांनी केली तत्काळ मदत..!

चारठाणा येथील त्या पुलावर अपघाताची मालिका सुरुच..

दरम्यान अपघात घडल्यानंतर अपघातस्थळी बघ्याची गर्दी मोठ्या प्रमाणात होती.  मात्र मदतीस कुणी येत नसल्याचे पाहून सामाजिक कार्यकर्ते बालाजी शिंदे सोसकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने तत्काळ जखमी व्यक्तीस स्वतःच्या वाहनात टाकून जिंतुर येथील ग्रामीण रुग्णालयात (Hospital)उपचारासाठी दाखल केले. मालेटाकळी ता.मानवत येथील सुदर्शन कालिदास कदम वय ३५ हे आपल्या दुचाकी क्रमांक एम.एच २२ बि.डी.३१८८ वरून जात असतांना जिंतुर – जालना महामार्गावरील चारठाणा येथील पुलावर अज्ञात वाहनाने धडक दिली यात ते गंभीर जखमी झाले. यावेळी चारठाणा परिसरातील व रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी जखमी व्यक्तीस रस्त्याच्या बाजूला करून रुग्णवाहिकेची वाट बघत होते.

जखमीस सामाजिक कार्यकर्ते बालाजी शिंदे सोसकर यांनी केली तत्काळ मदत..!

दरम्यान त्याचवेळी सामाजिक कार्यकर्ते बालाजी शिंदे सोसकर हे आपल्या कारने छत्रपती संभाजीनगर(Chhatrapati Sambhaji Nagar) येथून जिंतुर येथे येत असतांना त्यांना घटना निर्देशनास आली यावेळी त्यांनी आपले सहकारी सोपान धापसे,नजीर पठाण व अनिल केशवे यांच्या मदतीने संबधित युवकास गाडीत टाकून जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ परिहार यांनी प्रथमोपचार केले परंतु संबधित युवकाची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

दरम्यान अपघात घडल्यानंतर घटनास्थळी चारठाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल अंधारे व पोहेकाॅ रामकिशन कोंडरे यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताची माहिती घेतली.

You Might Also Like

Shiv Jayanti celebrations : यंदाचा शिवजन्मोत्सव जिजाऊंच्या लेकींच्या हाती

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

Guru Tegh Bahadur Sahibji: गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त

TAGGED: Accident, Chhatrapati Sambhaji Nagar, Hospital
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Ek Dip Manuskicha
विदर्भनागपूर

Ek Dip Manuskicha: एक दीप माणुसकीचा उपक्रम सालई टोला येथे थाटात साजरा

Digital Nagpur Digital Nagpur October 17, 2025
Independence Day 2024: व्हिजन इंडिया@2047; जाणून घ्या स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षात भारत कुठे असणार?
Thalapathy Vijay: थलपथी विजय बनला सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता
Valandi Parking: वलांडीत राज्य मार्गावर बेशिस्त पार्किंग!
Paddy Farmers: पावसात भिजलेल्या धानाला व्यापार्‍यांचा खरेदी करायला नकार
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

हिंगोलीमराठवाडा

Shiv Jayanti celebrations : यंदाचा शिवजन्मोत्सव जिजाऊंच्या लेकींच्या हाती

January 17, 2026
Sant Namdev Warkari Educational Institute
मराठवाडाहिंगोली

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

January 16, 2026
Hingoli Municipality
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

January 16, 2026
Shri Sarangaswamy Yatra
अध्यात्ममराठवाडाहिंगोली

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?