देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani: परभणीत ट्रॅक्टर ट्रॉलीखाली दबल्याने युवकाचा मृत्यू
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani: परभणीत ट्रॅक्टर ट्रॉलीखाली दबल्याने युवकाचा मृत्यू

admin1
Last updated: 2025/02/05 at 6:06 PM
By admin1 Published February 5, 2025
Share

परभणी/मानवत (Parbhani) :- भरधाव वेगातील ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाल्याने ट्रॉलीखाली दबल्याने १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू (Death) झाला. ही घटना मानवत तालुक्यातील मगर सावंगी येथे बुधवार ५ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ ते ६ च्या दरम्यान घडली. युवकाच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी ट्रॅक्टर चालकावर मानवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परभणीच्या मानवत तालुक्यातील मगर सावंगी येथील घटना

कैलास मगर यांनी तक्रार दिली आहे. वैभव मगर असे मृतक युवकाचे नाव आहे. सदर अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, ५ फेब्रुवारी रोजी सकाळी वैभव हा अमोल नवनाथ ढेपे यांच्या ट्रॅक्टर मध्ये कॅनॉलचे काम करुन उरलेले मटेरियल भरण्यासाठी ट्रॅक्टरवर (tractor) बसुन जात होता. गावातील मुंजाभाऊ मगर यांच्या शेताजवळील वळणावर ट्रॅक्टर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. ट्रॅक्टरची ट्रॉली कालव्यात पलटी झाली. ट्रॉली मध्ये बसलेला वैभव ट्रॉलीच्या खाली दबला. अपघाताची माहिती फोनव्दारे नातेवाईकांना देण्यात आली. घटनास्थळी नातेवाईक आल्यानंतर त्यांनी घटनेची माहिती मानवत पोलिसांना दिली.
ट्रॉली बाजुला करुन वैभवला कोल्हा येथील शासकीय रुग्णालयात(Government hospitals) नेण्यात आले.

त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासुन मृतक घोषीत केले. वैभवच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी ट्रॅक्टर चालक अमोल नवनाथ ढेपे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि. नागनाथ पाटील करत आहेत. घटनास्थळाला सपोनि. संदिप बोरकर, पोलिस अंमलदार नैताम, सावंत, नरगरे यांनी भेट देऊन पाहणी केली.

You Might Also Like

Agriculture Department Sting Operation: शेतकऱ्यांनीच केले खत विक्रेत्यांचे स्टिंग ऑपरेशन कृषी विभागाच्या पथकाने नऊ दुकानांची केली तपासणी

Saur Krushi Pump Yojana: मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम, गिनीज बुकात नोंद

Nanded Police: कुबड्यासह अन्य एकाची नांदेड पोलिसांनी केली कारागृहात रवानगी

Hingoli Jijau Brigade: फुलेवाड्याचे खाजगीकरण थांबवण्यात यावे…

Teachers Union Morcha: ‘टीईटी’ परीक्षेच्या सक्तीविरोधात नांदेडमध्ये शिक्षक संघटना आक्रमक

TAGGED: death, Government hospitals, Tractor
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
ब्रेकिंग न्यूजक्राईम जगतपरभणी

Suicide: यूवकाने घेतला गळफास; दोरीच्या साह्याने गळफास

admin1 admin1 June 18, 2024
Parbhani RTO staff strike: आरटीओ कर्मचारी संपावर; नागरीकांनी फेसलेस सेवेचा वापर करावा
Parbhani Police: अवैध गुटखा पोलिसांनी केला जप्त; आरोपीवर मोठी कारवाई
Dam Burst: पिंपरी (हनुमान) येथील धरणाच्या भिंतीला तडे!
accident: पुलावरून ट्रॅक्टरची ट्रॉली कोसळली; एकजण जागीच ठार
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Agriculture Department Sting Operation
मराठवाडाशेतीहिंगोली

Agriculture Department Sting Operation: शेतकऱ्यांनीच केले खत विक्रेत्यांचे स्टिंग ऑपरेशन कृषी विभागाच्या पथकाने नऊ दुकानांची केली तपासणी

December 5, 2025
Saur Krushi Pump Yojana
मराठवाडाछत्रपती संभाजीनगरब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशेती

Saur Krushi Pump Yojana: मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम, गिनीज बुकात नोंद

December 5, 2025
Nanded Police
मराठवाडाक्राईम जगतनांदेड

Nanded Police: कुबड्यासह अन्य एकाची नांदेड पोलिसांनी केली कारागृहात रवानगी

December 5, 2025
Hingoli Jijau Brigade
मराठवाडाहिंगोली

Hingoli Jijau Brigade: फुलेवाड्याचे खाजगीकरण थांबवण्यात यावे…

December 5, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?