देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani: महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ; जीवे मारण्याची धमकी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
क्राईम जगतपरभणी

Parbhani: महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ; जीवे मारण्याची धमकी

Digital Nagpur
Last updated: 2024/04/30 at 6:39 PM
By Digital Nagpur Published April 30, 2024
Share

महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ

गंगाखेड(Gangakhed):- पहाटेच्या सुमारास घराचा दरवाजा ठोठावून ३२ वर्षीय महिलेस अश्लील भाषेत शिवीगाळ (Abuse in obscene language) करून जिवे मारण्याची धमकी दिल्याने गंगाखेड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सारांश
महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळशिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी

शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की शहरातील ममता कॉलनीतील रहिवासी नुरजंहा सय्यद असेफ वय ३२ वर्ष या मुलांसह घरी असतांना दिनांक ३० एप्रिल मंगळवार रोजीच्या पहाटे ५ वाजेच्या सुमारास याच परिसरात राहत असलेल्या शेख शाहरुख शेख इस्माईल व त्याची आई शमा शेख इस्माईल यांनी नुरजंहा सय्यद असेफ यांचा दरवाजा वाजविला असता दरवाजा उघडून त्या बाहेर आल्या. तेंव्हा शमा शेख इस्माईल व त्यांचा मुलगा शेख शाहरुख शेख इस्माईल या दोघांनी ही त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी (Death threats) दिल्याची फिर्याद नुरजंहा सय्यद असेफ यांनी दिल्यावरून गंगाखेड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल(Filed a case) करण्यात आला आहे. याचा पुढील तपास गंगाखेड पोलीस करीत आहेत.

You Might Also Like

Sengaon Nagar Panchayat: सेनगाव नगरपंचायतीतील संचिका दडपशाहीप्रकरणी माजी मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Opium Plants LCB Raid: एलसीबीच्या छाप्यात साडेतीन लाख रुपयांचे अफूचे झाडे जप्त

Stealing Raw Sand: अवैद्य रेती चोरून नेणाऱ्या टिपर ट्रकसह, 26 लाखाचा मुद्देमाल जप्त

Murra Reda Transporting: मुर्रा जातीच्या 23 रेड्यांची क्रूर वाहतूक उघड; कंटेनरसह 48 लाखांचा मुद्देमाल जप्त

Parbhani Municipality Mayor: परभणीत नूतन महापौर, उपमहापौरांनी स्विकारला पदभार

TAGGED: Abuse in obscene language, Death threats, Filed a case
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Risod BJP: भाजपा निष्ठावान कार्यकर्त्यांची बैठक संपन्न

Digital Nagpur Digital Nagpur May 4, 2025
Hingoli Court: जजसाहेब, तुम्ही राजकीय दबावात निर्णय देता का?
State Health Advisory Committee : राज्य आरोग्य धोरण आणि तांत्रिक सल्लागार समिती गठीत
Sant Satarkar Maharaj: सातारकर महाराज पूण्यतिथिनिमित्त पालखीचा नगर प्रदक्षिणा!
Hingoli Municipal Corporation: शिवसेना व भारतीय जनता पक्षाचे गटनेते ठरले!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Sengaon Nagar Panchayat
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Sengaon Nagar Panchayat: सेनगाव नगरपंचायतीतील संचिका दडपशाहीप्रकरणी माजी मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

February 17, 2026
Opium Plants LCB Raid
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Opium Plants LCB Raid: एलसीबीच्या छाप्यात साडेतीन लाख रुपयांचे अफूचे झाडे जप्त

February 17, 2026
Stealing Raw Sand
विदर्भक्राईम जगतनागपूर

Stealing Raw Sand: अवैद्य रेती चोरून नेणाऱ्या टिपर ट्रकसह, 26 लाखाचा मुद्देमाल जप्त

February 17, 2026
Murra Reda Transporting
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Murra Reda Transporting: मुर्रा जातीच्या 23 रेड्यांची क्रूर वाहतूक उघड; कंटेनरसह 48 लाखांचा मुद्देमाल जप्त

February 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?