देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani Accident: बोलेरो पिकअप-हायवा-बस, तीन वाहनांचा विचित्र अपघात
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Parbhani Accident: बोलेरो पिकअप-हायवा-बस, तीन वाहनांचा विचित्र अपघात
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Accident: बोलेरो पिकअप-हायवा-बस, तीन वाहनांचा विचित्र अपघात

Deshonnati Digital
Last updated: 2024/06/13 at 8:52 PM
By Deshonnati Digital Published June 13, 2024
Share
Accident

परभणीच्या दैठणा बसस्थानकाजवळ अपघात

परभणी/दैठणा (Parbhani Accident) : परभणी – गंगाखेड महामार्गावर दैठणा येथील (parbhani Bus Stand) बसस्थानकाजवळ बोलेरो पिकअप- हायवा – बस या तीन वाहनांमध्ये विचित्र अपघात झाला. ही घटना गुरुवार १३ जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने या (Parbhani Accident) अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. बोलेरो पिकअप चालक जखमी झाला. गंगाखेड – परभणी महामार्गावर दैठणा येथे महाराणा प्रताप चौक या ठिकाणी अपघात झाला.

सारांश
परभणीच्या दैठणा बसस्थानकाजवळ अपघातसुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, बोलेरो पिकअप चालक जखमी

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, बोलेरो पिकअप चालक जखमी

गंगाखेडकडून विटा घेवून येणारा टिप्पर आणि परभणीकडून विद्युत रोहित्र घेऊन गंगाखेडकडे जाणार्‍या पिकअपमध्ये (Parbhani Accident) अपघात झाला. समोरा समोर धडक झाल्याने पिकअप वाहन बाजूला उभ्या असलेल्या एसटीवर आदळले. यात एसटीचे नुकसान झाले. पावसात झालेल्या या अपघातामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या. अपघाताची माहिती मिळताच दैठणा (parbhani police) पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. (Parbhani Accident) अपघातात पिकअप चालक गोविंद मेटेवाड जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी (parbhani Hospital) रुग्णालयात पाठविण्यात आले. सायंकाळी उशीरापर्यंत या अपघाताविषयी नोंद झाली नव्हती.

You Might Also Like

Washim : सोयाबीन चोरट्यांना पोलिसांनी केली अटक..

Gadchiroli : हॉटेलच्या तोडफोड प्रकरणी आरोपींची शोध मोहीम सुरू; दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल

Yawatmal : सनराईज शाळेतच सापडला मृतक शंतनु देशमुखचा मोबाईल

Washim : अडोळी येथे विज पडून बैलाचा मृत्यू

Illegal Unruly Drivers: अवैध व बेशिस्त वाहन चालकांचे पोलिसांनी मोडले कंबरडे

TAGGED: Parbhani Accident, parbhani Bus Stand, Parbhani Crime, Parbhani hospital, Parbhani police
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भअकोलाशेतीशेती(बाजारभाव)

Balapur : डिझेल महाग झाल्याने मशागतीचा खर्चही वाढला !

Deshonnati Digital Deshonnati Digital May 22, 2024
Dr. B.R. Ambedkar: धैर्यवान व्यक्तिमत्व: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Sonpeth Bus Stand: परभणीच्या सोनपेठ बसस्थानकाला विभागीय नियंत्रकांची भेट
police: खुल्लेआम अवैध धंदे सुरू; पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष
WESTERN COALFIELD LIMITED: कोळसा खाणीमुळे तलावातील मासोळ्याचा मृत्यू!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भक्राईम जगतवाशिम

Washim : सोयाबीन चोरट्यांना पोलिसांनी केली अटक..

June 13, 2025
विदर्भक्राईम जगतगडचिरोली

Gadchiroli : हॉटेलच्या तोडफोड प्रकरणी आरोपींची शोध मोहीम सुरू; दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल

June 13, 2025
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Yawatmal : सनराईज शाळेतच सापडला मृतक शंतनु देशमुखचा मोबाईल

June 13, 2025
विदर्भक्राईम जगतवाशिम

Washim : अडोळी येथे विज पडून बैलाचा मृत्यू

June 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?